Prafull (Modi ji ka Parivar) retweetledi

रामदास स्वामी हे शिवरायांचे गुरु होते की नव्हते यावर अजून एकमत नाही हे मान्य. पण म्हणून एखाद्याने रामदास स्वामी महाराजांचे गुरु आहेत असं म्हटलं तर तो महाराजांचा अपमान झाला म्हणणे हे मूर्खपणाचे नाही काय?
एक एक किल्ला घेण्यात ज्यांनी आयुष्य पणाला लावलं त्यांनी समर्थांची एका किल्ल्यावर राहायची सोय करणे किंवा परवानगी देणे यावरून सुद्धा साधारण आदर होता हे तरी स्पष्ट होते.
पण रामदास बामण त्यामुळे “अपमान झाला, अपमान झाला” म्हणून बोंबलणे आता कुणीही ऐकून घेऊ नये.
बामणाने छत्रपती म्हटलं नाहीतरी अनाजी पंत वगैरे बरळणारे आज पानसरे च्या पुस्तकातील एकेरी उल्लेखाच समर्थन करत आहे. 😄
महाराष्ट्र हा पुरोगामी वगैरे अजिबात नाही. इथली वैचारिक चळवळ ही ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर यातून निर्माण झाली आणि त्याला इंग्रजांची फूस होती.
महाराष्ट्रात जर शिवाजी महाराज झाले नसते तर तामिळनाडू प्रमाणे ब्राह्मणांना इथूनही पळून जावे लागले असते इतकी विषारी वैचारिक चळवळ या लोकांनी चालवली होती. आज ती संपण्याच्या मार्गावर आहे, आणि शिवरायांच्या विचारानेच ती संपेल.
🚩🌺जय जय रघुवीर समर्थ 🌺🚩
🚩🌺हर हर महादेव🌺 🚩

MR


































