Prasad Lad Impact

831 posts

Prasad Lad Impact

Prasad Lad Impact

@PrasadLadImpact

This is the official account of Office of Shri @PrasadLadInd Maharashtra Vice President | BJP Member of Legislative Council

Katılım Mayıs 2019
330 Takip Edilen67 Takipçiler
Prasad Lad Impact retweetledi
Prasad Lad
Prasad Lad@PrasadLadInd·
आ म्हणजे आत्मा व ई म्हणजे ईश्वर... आणि या दोहोंचा संगम म्हणजे आई... स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी... प्रिय आई आज तुझ्या जन्मदिनी तुला तुझ्या लाडक्या मुलाकडून अभिवादन
Prasad Lad tweet media
MR
13
14
145
0
Prasad Lad Impact retweetledi
Prasad Lad
Prasad Lad@PrasadLadInd·
विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. हेच भविष्य उज्वल करण्यासाठी भाजप तर्फे इयत्ता दहावी च्या विद्यार्थ्यांकरिता उपयुक्त प्रश्नसंच उपलब्ध करण्यात आला. विध्यार्थ्यांना उज्वल भवितव्यासाठी हार्दिक शुभेच्छा. #education #BJP
Prasad Lad tweet media
MR
4
15
116
0
Prasad Lad Impact retweetledi
Prasad Lad
Prasad Lad@PrasadLadInd·
परदेशी भारतीय समुदायाच्या सदस्यांना प्रवासी भारती दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन आणि आधुनिक भारत निर्मितीत दिलेल्या योगदानाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत! आम्ही भारतीय परदेशी समुदायाला पाठिंबा देत राहू. #PravasiBharatiyaDivas #nriday #bjp4india
Prasad Lad tweet mediaPrasad Lad tweet media
MR
1
12
56
0
Prasad Lad Impact retweetledi
Narendra Modi
Narendra Modi@narendramodi·
Do hear this lucid explanation of aspects relating to CAA and more by @SadhguruJV. He provides historical context, brilliantly highlights our culture of brotherhood. He also calls out the misinformation by vested interest groups. #IndiaSupportsCAA youtu.be/11RgVkZcPjY
YouTube video
YouTube
English
14.9K
33.7K
87.8K
0
Prasad Lad Impact retweetledi
BJP
BJP@BJP4India·
India supports Citizenship Amendment Act 2019. #IndiaSupportsCAA
English
1.1K
4.5K
13.2K
0
Prasad Lad Impact retweetledi
Prasad Lad
Prasad Lad@PrasadLadInd·
ऍड.दीपक पटवर्धन यांना दिलेल्या मतांसाठी रत्नागिरीकरांचे आभार, उमेदवाराचा पराभव झाला असून आम्ही आल्येल्या निकालाचा स्वागत करतो व रत्नागिरीच्या जनतेने भाजपाला दिलेल्या मतांचे मनापासून आदर करतो, कार्यकर्त्यांनी एक जुतून पक्ष वाढवायचं जे काम केलं त्या बद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद
MR
8
17
115
0
Prasad Lad Impact retweetledi
Prasad Lad
Prasad Lad@PrasadLadInd·
ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया-TV9 youtu.be/b6_FfkkQRv8 via @YouTube
YouTube video
YouTube
MR
1
8
34
0
Prasad Lad Impact retweetledi
Prasad Lad
Prasad Lad@PrasadLadInd·
अखेर गागाभट्ट आले, मंत्रिमंडळ विस्तारावर प्रसाद लाड यांची टीका tv9marathi.com/politics/bjp-p…
MR
2
8
28
0
Prasad Lad Impact
Prasad Lad Impact@PrasadLadImpact·
रत्नागिरी नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकी दरम्यान मतदान केंद्रावर जाऊन पाहणी करताना मतदारांचे आभार मानले व कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला. .BJP4India BJP4Maharashtra Dev_Fadnavis
Prasad Lad Impact tweet mediaPrasad Lad Impact tweet mediaPrasad Lad Impact tweet mediaPrasad Lad Impact tweet media
MR
0
0
1
0
Prasad Lad Impact
Prasad Lad Impact@PrasadLadImpact·
युवक हेच खरे देशाची संपत्ती आहेत. अशा युवा शक्ती चा गौरव व त्यांना मार्गदर्शन मा.पंतप्रधान narendramodi'मन की बात'च्या माध्यमातून नेहमीच करत असतात. सायन कोळीवाडा विधानसभा क्षेत्रातील भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व जनता 'मन की बात' ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित MaanKiBaat
Prasad Lad Impact tweet mediaPrasad Lad Impact tweet media
MR
0
0
1
0
Prasad Lad Impact retweetledi
Prasad Lad
Prasad Lad@PrasadLadInd·
रत्नागिरीच्या भविष्यासाठी योग्य उमेदवारास मतदान करण्याचे आवाहन केले. . मतदानाचा हक्क बजवा..जय हिंद, जय महाराष्ट्र.. . @BJP4India @BJP4Maharashtra
MR
1
14
110
0
Prasad Lad Impact
Prasad Lad Impact@PrasadLadImpact·
भाजप उमेदवार ऍड. दीपक पटवर्धन ह्यांना रत्नागिरी तील वैश्य वाणी समाजाचा विकासाच्या मुद्द्यावरून जाहीर पाठिंबा. आपला आशीर्वाद असाच राहील व तो वृद्धिंगत होत राहील अशीच अपेक्षा.
Prasad Lad Impact tweet mediaPrasad Lad Impact tweet mediaPrasad Lad Impact tweet mediaPrasad Lad Impact tweet media
MR
0
0
1
0
Prasad Lad Impact
Prasad Lad Impact@PrasadLadImpact·
भाजप उमेदवार ऍड. दीपक पटवर्धन ह्यांना रत्नागिरी तील वैश्य वाणी समाजाचा विकासाच्या मुद्द्यावरून जाहीर पाठिंबा. आपला आशीर्वाद असाच राहील व तो वृद्धिंगत होत राहील अशीच अपेक्षा
Prasad Lad Impact tweet mediaPrasad Lad Impact tweet mediaPrasad Lad Impact tweet mediaPrasad Lad Impact tweet media
MR
0
0
1
0
Prasad Lad Impact retweetledi
Prasad Lad
Prasad Lad@PrasadLadInd·
बरनॉल सेनेनं जपून ठेवावं | आदित्य ठाकरेंच्या टीकेला प्रसाद लाड यांचं उत्... . . . youtu.be/4RlMn0tisVo via @YouTube
YouTube video
YouTube
MR
8
10
46
0
Prasad Lad Impact retweetledi
Prasad Lad
Prasad Lad@PrasadLadInd·
बाळासाहेब स्वतः एक प्रखर स्वाभिमानी व्यक्ती होते. म्हणून त्यांची शिवसेना ही 100% शुद्ध होती. 80% समाजकारण व 20% राजकारण हे त्यांचे सूत्र होते. दिल्ली च्या नेत्यांना देखील त्यांच्या समोर झुकावे लागत होते. प्रखर हिंदुत्व ही शिवसेनेची ओळख.
MR
4
20
96
0
Prasad Lad Impact
Prasad Lad Impact@PrasadLadImpact·
विद्यार्थी दशेतच राजकारणात स्वतःच्या कर्तृत्वाने ठसा उमटवणारे निष्णात कायदेपंडित, उत्तम वक्ता, अर्थ, संरक्षण व कायदा यांसारख्या महत्वाच्या खात्यांची धुरा सांभाळलेले माजी केंद्रीय मंत्री स्व. मा. अरुण जेटली ह्यांना भावपूर्ण अभिवादन.
Prasad Lad Impact tweet mediaPrasad Lad Impact tweet media
MR
0
0
2
0
Prasad Lad Impact
Prasad Lad Impact@PrasadLadImpact·
CAA कायद्याच्या समर्थनार्थ एकवटलेल्या लाखो भारतीयांना मनापासून सलाम... भारताच्या एकसंधतेला बळकटी देणारा हा कायदा असुन कुणाची नागरिकता काढून घेणारा नाही तर नागरिकता देणारा आहे..
Prasad Lad Impact tweet media
MR
0
0
2
0
Prasad Lad Impact retweetledi
Prasad Lad
Prasad Lad@PrasadLadInd·
मा.@MeNarayanRane यांचे महत्वाचे आव्हान, रत्नागिरीतील मतदारांना येत्या 29 डिसेंबर रोजी होणाऱ्या नगरपालिका नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीसाठी कमळा समोरील बटण दाबून रत्नागिरीच्या भविष्यासाठी ऍड.@asktoadvocate यांनाच मतदान करण्याचे आवाहन केले. "आपला माणूस, आपला नगराध्यक्ष”
MR
2
18
66
0
Prasad Lad Impact
Prasad Lad Impact@PrasadLadImpact·
आपल्या सडेतोड उत्तरांनी मा.MeNarayanRane यांनी सर्व पत्रकारांची मने जिंकून घेतली, रत्नागिरीतील मतदारांना येत्या 29 डिसेंबर रोजी कमळा समोरील बटण दाबून रत्नागिरीच्या भविष्यासाठी ऍड.दीपक पटवर्धन यांनाच मतदान करण्याचे आवाहन केले. मतदानाचा हक्क बजवा. जय हिंद, जय महाराष्ट्र
Prasad Lad Impact tweet mediaPrasad Lad Impact tweet mediaPrasad Lad Impact tweet mediaPrasad Lad Impact tweet media
MR
0
0
1
0