
महावितरण-एकतर्फी बदलीधोरण महापारेषण-स्टाफ सेटअप महानिर्मिती-बदलीधोरणात केलेले बदल व तिन्ही कंपनीमधील प्रलंबित सरळसेवा भरतीमुळे अभियंत्यांमध्ये तीव्र असंतोष.
तीव्र आंदोलन सुरू.
आपण मध्यस्थी करून तोडगा काढावा. @Dev_Fadnavis @vishwasvpathak @CMDMSEDCL @connectMSPGCL @Mahatranscoltd
MR





















