परभणी पोलीस #आंबेडकरी वस्त्यांत शांतता प्रस्थापित करताना? यावरून आपण इतके तर समजू शकतो की परभणीत #तोडफोड करण्यात #पोलिसांचा देखील सहभाग होता... #परभणी @CMOMaharashtra @NitinRaut_INC @VarshaEGaikwad
Prashant M. Bansode
14.1K posts

@PrashantMBanso2
INDIA that is BHARAT आम्हांघरी धन शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे यत्न करू।। let's fight together for better tomorrow🤝

परभणी पोलीस #आंबेडकरी वस्त्यांत शांतता प्रस्थापित करताना? यावरून आपण इतके तर समजू शकतो की परभणीत #तोडफोड करण्यात #पोलिसांचा देखील सहभाग होता... #परभणी @CMOMaharashtra @NitinRaut_INC @VarshaEGaikwad

सावध व्हा... ⚠️ महाराष्ट्र पेटवायची तयारी आंतरराष्ट्रीय पातळीवर झाली आहे... 📍 नेपाल मध्ये माओवाद्यांच्या बैठकीत महाराष्ट्रातील भारत जोडो अभियानातील कोण बुद्धिजीवी होते 📍निवडणुकीनंतर अचानक EVM आणि जातीय तेढ निर्माण करून महाराष्ट्र अशांत करण्याचे प्रयत्न कोणाच्या सांगण्यावरून होत आहेत संविधानाच्या, लोकशाहीच्या आडून महाराष्ट्र अशांत करू पाहणाऱ्या या निर्भय लोकांना कायद्याने भयभीत केले जाणार💯 #बौद्धिक_आतंकवादी #Maharashtra #Urban_Naxals