
भेटा सूर्यमालेतील सातव्या ग्रहाला - युरेनस!
हा ग्रह आपल्या अक्षावर इतका कललेला आहे की तो अवकाशात घरंगळत चालल्यासारखा दिसतो. या थंड आणि निळसर-हिरव्या ग्रहाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा!
YouTube link: youtu.be/zlhGHge5w-w
#SpaceFacts #SolarSystem
@PrathamInfoTech

YouTube
MR











































