Pratik Jadhav

18.4K posts

Pratik Jadhav banner
Pratik Jadhav

Pratik Jadhav

@Pratz_024

On my way ...

Ambajogai Katılım Ağustos 2022
288 Takip Edilen164 Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Pratik Jadhav
Pratik Jadhav@Pratz_024·
. * . * .🌙 * . * ☄️. * * . 🌍* . . * 💫 * . * . . *. ✨ * . * 🌑 . * * . * 🌕 . * * . * . *⭐️ * . * .
ART
0
0
0
686
Pratik Jadhav
Pratik Jadhav@Pratz_024·
Bekkar vatat ahe ... चुक केली आहे त्यांनी but surely he is not the main player. मोठे मासे लपविण्यासाठी यांना पुढे करत आहेत.
Deepti Sardeshpande | PFC@Diptisrdshpande

I was a student of Shivraj Motegaonkar Sir. I still remember many chemistry concepts today because of how well he taught us. It feels strange and difficult to process seeing someone we once respected and admired as students now being associated with something like this. As an ex-student, it leaves me shocked and saddened.

1
0
0
75
ओंकार
ओंकार@Rokhthok_Onkar·
@vaibhavshetkar स्वानंदी विदर्भाला निघून गेल्यावर लांजाचे अख्खे मार्केट आपलेच आहे.
GIF
MR
1
0
2
135
Vaibhav Shetkar
Vaibhav Shetkar@vaibhavshetkar·
स्वराज्याच्या धावपळीत महाराजांना कुटुंबासाठी फारसा वेळ मिळत नसेल, ही कल्पना घेऊन रत्नदीप यांनी कॅनव्हासवर एक हृदयस्पर्शी दृश्य उभं केलं. जेव्हा थोडा वेळ मिळायचा, तेव्हा राजांचं घर कसं असेल? हाच विचार या ५.५ फूट by ४.५ फूट आकाराच्या भव्य तैलचित्राचा गाभा आहे. या चित्रात महाराणी सईबाईंसोबत युवराज संभाजी राजे, युवराज्ञी ताराबाई, राजाराम महाराज, राणूबाई, सखुबाई, अंबिकाबाई असा संपूर्ण गोतावळा एका चौकटीत आला आहे. शिवरायांचं हे रूप क्वचितच पाहायला मिळतं – एक राजा नाही, तर एक पती, एक पिता, एक कुटुंबप्रमुख. युद्धाच्या रणांगणापलीकडचं, मायेच्या अंगणातलं हे शिवचरित्र. चित्रकार रत्नदीप बारबोले यांची ही कलाकृती केवळ रंगरेषांचं मिश्रण नाही, तर इतिहासाकडे पाहण्याची एक नवी दृष्टी आहे. ५८ तासांची मेहनत प्रत्येक ब्रशस्ट्रोकमध्ये जाणवते. माध्यम: तैलरंग-कॅनव्हास साईज : ५.५ फूट by ४.५ फूट चित्रकार रत्नदीप बळीराम बारबोले, दारफळ सीना, माढा -सोलापूर
Vaibhav Shetkar tweet media
MR
5
55
480
9.7K
Mohammed Zubair
Mohammed Zubair@zoo_bear·
Both Tehseen Poonawalla and Moulana Sajid Rashidi want us all to believe, they are the strongest voices of the opposition. 😭
Mohammed Zubair tweet mediaMohammed Zubair tweet media
English
191
1.1K
5.9K
61.1K
ARROW
ARROW@phresh_arrow·
Can someone explain to me why: Beef = cow Pork = pig Mutton = goat Venison = deer But Chicken = chicken Turkey= turkey
English
6
6
29
14K
Pratik Jadhav
Pratik Jadhav@Pratz_024·
शा.फु.आ. यांचा पुरोगामी महाराष्ट्र 🫡🚩 जय महाराष्ट्र !!
Pratik Jadhav tweet media
वैशाली (शिव.....कन्या)@Nattu1809

@yadujavalkar मोटेगावकर लिंगायत चीलवंत आहे........ हे लोकं पाणी सुद्धा झाकून पितात.... दुसऱ्याला तुच्छ समजतात......पैशांचा गर्व असतो ह्यांना......रेणापूर जवळ छोटेसे गाव आहे मोटेगाव तिथला च हा ....... आजही ही लोकं अस्पृश्यता पाळतात.

MR
1
0
0
21
Pratik Jadhav
Pratik Jadhav@Pratz_024·
आणि आपण पेट्रोल वाचवायचं ...😡
NDTV India@ndtvindia

🔴 #BREAKING | बंगाल में शुभेंदु सरकार का एक और बड़ा फैसला, 1 जून से महिलाओं को मिलेंगे 3000 रुपये महीना

MR
0
0
0
7
Anand Pande
Anand Pande@AnandPande1305·
@afdkshi @Pratz_024 Ho adhi shikvyache sir natr tyani band kela ata tyancha bhacha mangement bhgto
हिन्दी
1
0
0
6
Pratik Jadhav
Pratik Jadhav@Pratz_024·
एका दृष्टीने बघितले तर मोटेगावकर खूप भारी business minded माणूस आहेत.Allen Akash Bansal सारख्या हिंदी coaching classesअख्ख्या भारतात आपलं वर्चस्व प्रस्थापित करतात पण महाराष्ट्रात त्यांना पाय पसरता आले नाही ते फक्त Choughule(iib) sir आणि Motegaonkar sir मुळेच . मार्ग चुकला माणूस😏
यदुनाथ जवळकर🔥@yadujavalkar

पी वी कुलकर्णी याच्या जबाबातून लातूरचा RCC वाला मोटेगावकर याला सीबीआय ने ताब्यात घेतलं आहे. याच्या RCC च्या जाहिरातींनी वीट आणला होता. याच्या मुळापर्यंत गेले पाहिजे. लातूरची सदाशिव पेठ होऊ देऊ नका...

MR
9
4
141
17.1K
Pratik Jadhav
Pratik Jadhav@Pratz_024·
@BaradkarPranav Same experience ...मला २ मार्क कमी होते म्हणून admission नाकारले आणि माझ्या मित्राला पेपर न देता admission मिळालं होतं.
MR
1
0
4
733
Pranav Baradkar 👨‍💻
Pranav Baradkar 👨‍💻@BaradkarPranav·
Me bhargav kade hoto, tevha te fakt 2-3 classes chalvyche. Ata khup mothya mothya buildings aahet. But he barobar aahe, maze parents teacher, collectors, or doctor navhate tar even mala changale marks padale tari bhaav nahi dyaycha. Progress vicharli tar mhanycha MATHS kachha aahe. Maze pappa literally hasale maths kachha mhanla tar. Maza baki sagala kachha asel but i was always topper in maths. Akdam lol loka aahet.
Eesti
1
0
6
848
Pratik Jadhav
Pratik Jadhav@Pratz_024·
नांदेडला ' भार्गव ' नावाची एक कोचिंग आहे तिथे फक्त elite class च्या मुलांनाच admission आहे. नावासाठी entrance घेतात पण admission मात्र doctor आणि पैसेवाल्यांच्याच मुलांना आहे आणि कोचिंग चा निकाल खूप भारी आहे. 😕🤔🤔🤔🤔
यदुनाथ जवळकर🔥@yadujavalkar

सीबीआय तपासातून खालील गोष्टी उघड झाल्या आहेत... NEET चा पेपर ३ मे रोजी होता..पण मोटेगावकर याच्या मोबाईल मध्ये NEET च मूळ पेपर आणि उत्तरे २३ एप्रिल पासून होती. त्याने तपास सुरू झाल्यावर ही डिलिट केलं पण तांत्रिक तपासणीत ही उघड झालं. त्याने लातूर आणि परिसरातील काही मोठे डॉक्टर यांच्या मुलाना हे दिलेले आहेत..कारण डॉक्टरांच्या मुलांना डॉक्टर बनवायचे असते... अजून खूप मोठी नावे बाहेर येणार आहेत.

MR
12
24
177
10K
Pratik Jadhav
Pratik Jadhav@Pratz_024·
@sachinsib Ho ... त्यांच्या नंतर पण dashrath सरांनी भारी सांभळलय .
MR
0
0
1
633
sachinsib
sachinsib@sachinsib·
@Pratz_024 Chaugule sir kadhi heavy marketing nahi karayache
Filipino
1
0
0
707
यदुनाथ जवळकर🔥
आपली सिस्टीम आणि लोकांची मानसिकता एवढी दळभद्री आहे की.. तो दोन तीन महिन्यात जामिनावर बाहेर येईल आणि त्याला पेपर आधीच समजतो म्हणून त्याच्या क्लास ची गर्दी दुप्पट होईल.
MR
31
56
440
7K
Pratik Jadhav
Pratik Jadhav@Pratz_024·
Inke liye do shabd ...🫰
हिन्दी
0
0
0
61
Pratik Jadhav
Pratik Jadhav@Pratz_024·
@shree__99 मोजकीच मोठी मराठी नाव आहेत या धंद्यात आणि त्यातही असले नासके आंबे !! 😕
MR
1
0
0
863
shreee
shreee@shree__99·
@Pratz_024 Kota +south based coaching presence खूप आहे महाराष्ट्रात. RCC फक्त एक छोटा segment control करते. आता बदलत्या business model मध्ये टिकून राहणे त्यांना शक्य नव्हते त्यामुळे हे असले धंदे .
MR
1
0
8
1K