shreee

12 posts

shreee

shreee

@shree__99

Nothing 🚫

Katılım Kasım 2022
148 Takip Edilen58 Takipçiler
shreee
shreee@shree__99·
@Pratz_024 Kota delhi कडे खूप resources आहेत Proper Corporate structure आहे अस करत नाहीत. सिकर (RJ) ची lobby पेपर लिक करून खूप मोठी झाली . त्यांचा केंद्र सरकार मध्ये खूप मोठा Godfather आहे त्याच्याकडून ते Manage करतील ,ह्याला कोण वाचवणर , मोठे पणा नडला
MR
0
0
1
73
Pratik Jadhav
Pratik Jadhav@Pratz_024·
@shree__99 मोजकीच मोठी मराठी नाव आहेत या धंद्यात आणि त्यातही असले नासके आंबे !! 😕
MR
1
0
0
863
Pratik Jadhav
Pratik Jadhav@Pratz_024·
एका दृष्टीने बघितले तर मोटेगावकर खूप भारी business minded माणूस आहेत.Allen Akash Bansal सारख्या हिंदी coaching classesअख्ख्या भारतात आपलं वर्चस्व प्रस्थापित करतात पण महाराष्ट्रात त्यांना पाय पसरता आले नाही ते फक्त Choughule(iib) sir आणि Motegaonkar sir मुळेच . मार्ग चुकला माणूस😏
यदुनाथ जवळकर🔥@yadujavalkar

पी वी कुलकर्णी याच्या जबाबातून लातूरचा RCC वाला मोटेगावकर याला सीबीआय ने ताब्यात घेतलं आहे. याच्या RCC च्या जाहिरातींनी वीट आणला होता. याच्या मुळापर्यंत गेले पाहिजे. लातूरची सदाशिव पेठ होऊ देऊ नका...

MR
9
4
141
17.1K
Hindurao Patil
Hindurao Patil@Hinduraod78·
RoadRunner is coming home ❤️
Hindurao Patil tweet media
English
2
0
30
1.1K
shreee
shreee@shree__99·
@sankulyaa If arsenal manages to get over upcoming away matches (brentford,brighton,spurs) then it's impossible for city
English
0
0
0
12
Sanket
Sanket@sankulyaa·
Mancity will win the league if they take the title race to the last GW.
English
3
0
4
197
लेनिन
लेनिन@lenina31835·
@gajabhauX बारामतीमध्ये फ्युएल भरण्याची सुविधा नाही.
MR
2
0
2
7.7K
गजाभाऊ
गजाभाऊ@gajabhauX·
दोन गोष्टी घातपात झाला यावर माझा विश्वास नाही पण विमानाबद्दल थोडे कळत असल्याने . मला cctv फुटेज मध्ये विजिबिलिटी इशू दिसत नाही. तो असेलही पण तो इतका मोठा असेल वाटत नाही दुसरी गोष्ट विमान हवेत उलटे होताना दिसत आहे त्यामुळे मेकॅनिकल इशू वाटत आहे भारतामध्ये विमान सेफ्टी आणि मेंटेनन्स बद्दल खात्री करत असतील याची शंका वाटते. तिसरी गोष्ट लँडिंगला इतके फ्युएल नसायला हवे होते कि ज्याचा ब्लास्ट होईल. यातून शिकून बद्दल व्हायला हवेत
MR
73
104
1.5K
95K
पाकीट तज्ञ
पाकीट तज्ञ@paakittadnya·
None of the Congress top brass from Delhi was at Baramati today. Why am I not surprised?
English
26
170
1.4K
55.7K
डेडपूल...
डेडपूल...@MarathiDeadpool·
साताऱ्याचं वातावरण बिघडल्याचं मागेच निदर्शनास आलं होतं..पण त्यामागे थेट अमली पदार्थ असतील असं वाटलं न्हवतं..म्हणजे बिघडलेपणाची डेप्थ बघा..मोठ्या पक्षाशी गद्दारी ते थेट छत्रपतींचे जाहीर चारित्र्यहनन होऊनही सो कॉल्ड वंशज गप्पच. आणि साताऱ्याची समाजमाध्यमं तर बघतच आहात.❤️ #उडतासातारा
MR
7
53
382
11.5K
shreee
shreee@shree__99·
@Swapnil35550095 @satejp सांगली शहर सोडल तर भाजप शून्य आहे . संजय काका कायम JP गटाचे राहिले आहेत . जिल्हयात पक्ष म्हणून भाजप शून्य आहे
MR
2
0
2
206
Swapnil 😎
Swapnil 😎@Swapnil35550095·
आता जे आहे ती भाजपची ताकद नाही तर ती सूज आहे. संजयकाका पाटील राष्ट्रवादीत गेल्यावर तासगाव नगरपालिकेत भाजपच बेकार पद्धतीने डिपॉझिट गेल. @satejp
ABP माझा@abpmajhatv

Satej Patil Coffee With Kaushik : सत्ता गेल्यावर देवेंद्र फडणवीस यांचं कोण ऐकणार, बघावं लागेल #satejpatil #Congress #coffewithkaushik #DevendraFadnavis #bjp @satejp @1SaritaKaushik

MR
4
5
116
4K
Ines 🦋
Ines 🦋@1inessy·
Guess the National team Level : VERY HARD
Ines 🦋 tweet media
English
9.3K
734
28.2K
3.4M
Haldilal
Haldilal@haldilal·
Streets of Gadima Baramati Maharashtra
Haldilal tweet mediaHaldilal tweet mediaHaldilal tweet mediaHaldilal tweet media
हिन्दी
35
91
1.1K
123.4K
shreee
shreee@shree__99·
@CFC_Janty Liverpool City Arsenal Chelsea Newcastle Villa
English
0
0
0
21
Janty
Janty@CFC_Janty·
Predict this season Premier league top 6: 1. 2. 3. 4. 5. 6. We’ll come back to this later.
English
3.8K
727
17.9K
2.7M