Premsing

94 posts

Premsing

Premsing

@Premsing4739601

Katılım Nisan 2024
10 Takip Edilen2 Takipçiler
Premsing
Premsing@Premsing4739601·
@VijayWadettiwar कृषी सेवा २०२१ व २०२२ मधील 417 उमेदवारांना नियुक्ती देऊन न्याय द्यावा
MR
0
1
1
31
Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwar@VijayWadettiwar·
विविध संवर्गातील ६२३ पदांसाठी MPSC परीक्षा २०२२ मध्ये झाली होती.जानेवारी २०२४ मध्ये मुलाखत आणि गुणवत्ता यादी आयोगाकडून जाहीर करण्यात आली होती. पूर्व परिक्षेपासून आजपर्यंत जवळपास दोन वर्षाचा कालावधी लोटला आहे. अजूनही अंतिम निकाल तसेच नियुक्ती होण्यास किती कालावधी जाईल याबाबत अनिश्चिता आहे. निवड झालेले बहुतांश अधिकारी हे नोकरीवर रुजू होण्याच्या प्रतीक्षेत असल्यामुळे गुणवत्ता यादीत येऊन ही बेरोजगार आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक सामाजिक विवंचनेला आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. निवडणुकीपूर्वी बिल्डर, कंत्राटदार, आमदार तसेच जाहिरातीसाठी कोट्यवधी रुपयांचे शासन निर्णय काढण्यात व्यस्त असलेल्या सरकारने निराशेत असलेल्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत विचार करावा आणि तातडीने त्यांना नियुक्ती द्यावी ही आमची सरकारकडे मागणी आहे.
MR
84
326
428
10.2K
Premsing
Premsing@Premsing4739601·
@suvishelke @dhananjay_munde मा.कृषिमंत्री महोदयांनी ज्यागतीने वरिष्ठ सरकारी वकील देऊन न्यायालयीन प्रकरणातून MPSC कृषीसेवा नियुक्तीचा मार्ग मोकळा केला; त्याचप्रकारे मा.कृषी मंत्री महोदय कृषीसेवा मधील शेतकरीपुत्र उमेदवारांना आजच नियुक्ती देतील असा उमेदवारांना विश्वास आहे ,अपेक्षा आहे🙏 #कृषी_सेवा_नियुक्ती
MR
0
8
5
89
Premsing retweetledi
Subhash Shelke - सुभाष शेळके
कृषी विभागातील राजपत्रित 417 अधिकाऱ्यांना पुढील 2 दिवसात नियुक्त्या मिळाल्याच पाहीजेत. @dhananjay_munde
MR
24
162
160
4K
Premsing
Premsing@Premsing4739601·
@itsADI99 @dhananjay_munde @dr_prashantsb @AgriDeptGoM @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks मा.कृषिमंत्री महोदयांनी ज्यागतीने वरिष्ठ सरकारी वकील देऊन न्यायालयीन प्रकरणातून MPSC कृषीसेवा नियुक्तीचा मार्ग मोकळा केला; त्याचप्रकारे मा.कृषी मंत्री महोदय कृषीसेवा मधील शेतकरीपुत्र उमेदवारांना आजच नियुक्ती देतील असा उमेदवारांना विश्वास आहे ,अपेक्षा आहे🙏 #कृषी_सेवा_नियुक्ती
MR
0
14
11
82
Premsing
Premsing@Premsing4739601·
@dhananjay_munde फक्त आचारसंहितेपूर्वी नियुक्ती देण्यात यावी ही नम्र विनंती...
MR
0
1
1
21
Dhananjay Munde
Dhananjay Munde@dhananjay_munde·
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 2021 व 2022 मध्ये कृषी विभागात निवड झालेल्या 417 उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग न्यायालयाच्या निर्णयामुळे मोकळा झाला असला तरी प्रत्यक्ष नियुक्त्या प्रदान करण्यात प्रशासकीय बाबींना व विहित प्रक्रिया पूर्ण करण्यास अवकाश लागणार आहे, हे या उमेदवारांच्या शिष्टमंडळास आज समजावून सांगितले. तसेच ज्या गतीने न्यायालयीन प्रक्रियेचा पाठपुरावा केला त्याच गतीने त्यांची नियुक्ती प्रक्रिया पार पाडू असे आश्वासित केले. #एमपीएससी #MPSC #mpscstudentprotest
Dhananjay Munde tweet media
MR
82
191
346
9.4K
Premsing retweetledi
sohit mishra
sohit mishra@sohitmishra99·
MPSC exam को क्लीयर करने के बाद, सरकारी नौकरी लगने के बावजूद सरकार ने 203 कृषि अधिकारियों को अबतक नौकरी नहीं दी है.. हालात यह हैं की यह बेरोजगारी अधिकारी खेतों में 300 रुपए की दिहाड़ी कर रहे हैं.. कौन जीता कौन हारा के बीच हम मूल मुद्दे भूल गए हैं! लिंक: youtu.be/S2dk3zH74Es?si…
YouTube video
YouTube
हिन्दी
40
480
1K
13K
Premsing
Premsing@Premsing4739601·
@sohitmishra99 कृषी सेवा २०२१ व २०२२ मधील निवड झालेल्या अधिकाऱ्यांना तात्काळ नियुक्ती द्यावी ही नम्र विनंती
MR
0
0
0
6
Premsing retweetledi
sohit mishra
sohit mishra@sohitmishra99·
youtu.be/S2dk3zH74Es?si… महाराष्ट्र की मौजूदा सरकार हाथ की सफाई में माहिर है! आप सभी को 1500 रुपए की स्कीमें चिपकाकर युवाओं को उनके हक से दूर रखा जा रहा है! आठ महीने पहले भी हमने इन युवाओं से बात की थी, जो अपने हक के लिए लड़ रहे थे! आज भी इनकी लड़ाई ऐसे ही जारी है!
YouTube video
YouTube
हिन्दी
58
266
311
3.6K
Premsing retweetledi
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
मा. धनंजय मुंडे जी, आपण जबाबदार मंत्री आहात. कृषि सेवा परीक्षा २०२१ व २०२२ च्या माध्यमातून कृषि अधिकारी पदासाठी पात्र ठरलेल्या ४१७ उमेदवारांना अजूनही नियुक्ती मिळाली नाही. हा सर्वसामान्य शेतकरी / कष्टकऱ्यांच्या कुटूंबातील पोरांवर होणारा घोर अन्याय आहे. आपल्या हक्काच्या नियुक्त्या मिळाव्यात यासाठी या उमेदवारांना आंदोलन करण्याची वेळ यावी हे अत्यंत लांच्छनास्पद आहे. कृपया आपण यात ताबडतोब हस्तक्षेप करुन या सर्व उमेदवारांना तातडीने नियुक्ती देण्याचे आदेश ही विनंती ! #कृषी_सेवा_भरती @dhananjay_munde @mieknathshinde
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳 tweet media
MR
34
243
193
2.4K
Premsing retweetledi
Keshav Suryavanshi
Keshav Suryavanshi@KeshavSury0405·
@suvishelke @dhananjay_munde कृषी प्रधान देशात 1.5 वर्षांपासून कृषी पुत्रांना नियुक्ती साठी आंदोलन करावे लागत आहे. बदलता महाराष्ट्र.🙏🙏
MR
15
71
50
299
Premsing
Premsing@Premsing4739601·
@suvishelke @dhananjay_munde कृषी सेवा २०२१ व २०२२ मधील ४१७ अधिकाऱ्यांना तात्काळ नियुक्ती देऊन न्याय द्यावा
MR
0
3
2
26
Premsing retweetledi
Subhash Shelke - सुभाष शेळके
आदरणीय धनंजय मुंडे साहेब, कृषी विभागातील 417 राजपत्रित अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा विषय तातडीने सोडवावा ही कळकळीची विनंती. @dhananjay_munde
MR
48
241
245
4.6K
Premsing
Premsing@Premsing4739601·
@prajaktdada कृषी सेवा २०२१ व २०२२ मधील ४१७ अधिकाऱ्यांना तात्काळ नियुक्ती देऊन न्याय द्यावा
MR
0
4
4
34
Premsing retweetledi
Prajakt Prasadrao Tanpure
Prajakt Prasadrao Tanpure@prajaktdada·
कृषि सेवा परीक्षा २०२१ व २०२२ च्या माध्यमातून ४१७ उमेदवार कृषि अधिकारी पदासाठी पात्र ठरले आहेत. परंतु त्यांना अद्याप नियुक्ती मिळाली नाही. ही मुले सर्वसामान्य घरांतील आहेत. या पदासाठी या सर्वांनी प्रचंड अभ्यास, मेहनत केली आहे. परंतु शासनाने त्यांना नियुक्ती देण्यास उशीर लावून त्यांच्यावर घोर अन्याय केला आहे. मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की, कृपया आपण यासंदर्भात हस्तक्षेप करुन सदर उमेदवारांना तातडीने नियुक्ती द्यावी. #कृषी_सेवा_भरती @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @dhananjay_munde @AjitPawarSpeaks
MR
62
303
240
3.9K
Premsing retweetledi
Santosh Lahane - संतोष लहाने
माननीय धनंजयजी मुंडे साहेब कृषिमंत्री ,महाराष्ट्र राज्य ✍2021 -22 कृषी सेवेमधील 417 कृषी अधिकाऱ्यांचे नियुक्ती मिळवण्यासाठी आझाद मैदान, मुंबई येथे आंदोलन सुरू आहे महोदय आपण लवकरात लवकर यांना नियुक्ती द्यावी ही नम्र विनंती ...
Santosh Lahane - संतोष लहाने tweet media
MR
21
189
125
1.3K
Rahul Diwane🇮🇳
Rahul Diwane🇮🇳@rahul_diwane·
लाडका भाऊ, बेरोजगार कृषी अधिकारी! लाडकी बहीण, बेरोजगार कृषी अधिकारी! @dhananjay_munde आदरणीय साहेब, शेतकरी पुत्रांना तात्काळ नियुक्ती देऊन तुम्हीच न्याय देऊ शकता, शेतकरी पुत्र तुमच्या नियुक्ती आदेशाची वाट पाहत आहेत. @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @AbhiPawarBJP
MR
104
305
233
2.5K