Purva Walse Patil

1.6K posts

Purva Walse Patil banner
Purva Walse Patil

Purva Walse Patil

@PurvaWalsePatil

Elliott School of International Affairs, GWU alumna. Interested in world politics, international security & history. Feminist. Progressive. She/Her.

Mumbai, India Katılım Nisan 2009
1.1K Takip Edilen9.8K Takipçiler
Purva Walse Patil retweetledi
Nirupama Menon Rao 🇮🇳
The #ceasefire (US-Iran) announcement marks a pause, but more importantly, it reveals where each actor now stands. The United States has stepped back from the brink it created. A deadline backed by threats of overwhelming force has given way to a conditional pause built around negotiations. That signals not strength alone, but recognition of limits: military objectives may have been met, but political end states remain elusive. Israel, for its part, finds itself in a more ambiguous position. Having driven escalation, it is now tethered to a process it does not fully control. Its objectives, particularly around regime change or long-term degradation of Iran, sit uneasily with a negotiation track shaped elsewhere. Iran emerges with a measure of strategic resilience. It has absorbed strikes, retaliated, and then shifted the frame from ceasefire to conditions for a broader settlement: sanctions relief, security guarantees, and regional de-escalation. In doing so, it has moved from target to negotiating actor without conceding core positions. Pakistan’s role has unfolded not as architect, but as conduit and catalyst. It has provided the channel through which messages travelled, deadlines were softened, and a narrow diplomatic opening created. That is not mediation in the classic sense, but it cannot be dismissed with stray witticisms either. What we are witnessing is not resolution of conflict , but repositioning. The war has not ended. It has entered a different phase, where coercion and negotiation now proceed together. For India, the implication is clear. Do not read this as de-escalation alone. Read it as a system under strain, where outcomes are still fluid. India should state its position with clarity: support de-escalation, safeguard maritime flows, and resist alignment with any one narrative of this conflict. This is not a moment for silence. It is a moment for calibrated voice. #WestAsia #IranUSConflict #MiddleEastCrisis #StrategicAutonomy #IndiaForeignPolicy #Hormuz #MaritimeSecurity
English
0
437
1.4K
362.1K
Purva Walse Patil retweetledi
Nimer Sultany
Nimer Sultany@NimerSultany·
1. What a huge loss. Professor Walid Khalidi was an intellectual titan. A doyen of modern Arab and Palestinian historians. A pioneer of debunking Zionist fictions, and uncovering historical truth. May he rest in peace. Here is a reminder of some of his important publications.
English
7
359
1.3K
60.4K
Purva Walse Patil retweetledi
Dilip Walse Patil
Dilip Walse Patil@Dwalsepatil·
📍मंत्रालय,मुंबई मंगळवार, दि. 4 नोव्हेंबर 2025 आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण महाराष्ट्रात बिबट्या-मानव संघर्ष रौद्र रूप धारण करत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत झालेले निर्णय:- 👉 जुन्नर वन विभागांतर्गत असलेल्या जुन्नर, आंबेगाव, शिरूर व राजगुरुनगर तालुक्यात जिल्हाधिकारी महोदयांच्या माहितीनुसार असलेल्या 2000 बिबट्यांपैकी 1500 बिबटे वनतारामध्ये स्थलांतरीत करण्याबाबत मा.मुख्यमंत्री महोदयांशी सकारात्मक चर्चा झाली आहे व या निर्णयास मा.मुख्यमंत्री महोदयांनी तत्वत: मान्यता दिली आहे. 👉 ए.आय. मार्फत अलर्ट सिस्टिम व सौर ऊर्जा कुंपनाची व्यवस्था करण्याबाबत ठोस निर्णय झाला आहे. 👉 आपल्या भागातील बिबट्यांची संख्या नियंत्रित आणण्यासाठी आवश्यक असलेल्या 1000 पिंजऱ्यांसाठी 10 कोटी रुपये आजच उपलब्ध करुन देण्यात येणार. 👉 आपल्या भागात पकडण्यात येणारे बिबटे पुन्हा या परिसरात सोडले जाणार नाहीत, हे सर्व बिबटे वनतारा येथे पाठविण्यात येतील, असा शब्द यावेळी आपण घेतला. यासंदर्भात प्रधान सचिव, वने यांची केंद्रीय वन विभागाचे सचिव आणि वनतारा संस्थेचे पदाधिकारी यांच्यासमवेत सकारात्मक चर्चा झाली आहे. 👉 बिबटयांची नसबंदी करण्याबाबत राज्यशासनाचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे गेला आहे. या विषयाबाबत ही बैठक झाल्यानंतर लगेच वनमंत्री गणेश नाईक मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या समवेत चर्चा करणार असून त्यांच्या अध्यक्षतेखाली परिसरातील लोकप्रतिनिधीसमवेतचे एक शिष्टमंडळ केंद्रीय मंत्र्यांना विनंती करण्यासाठी तातडीने घेवून जाण्याबाबत चर्चा करणार आहेत. तसेच यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दूरध्वनीद्वारे केंद्रीय वनमंत्र्यांसोबत चर्चा केली आहे. 👉 विर्दभामध्ये वाघ आणि मानवी संघर्ष टाळण्यासाठी ज्या काही उपाययोजना करण्यात आल्या, त्या सर्व उपाययोजना आपल्या या बिबट प्रवण क्षेत्रामध्ये करण्यात येणार आहे. 👉 श्यामाप्रसाद मुखर्जी सौर कुंपन योजनेंतर्गत 100 टक्के सवलतीमध्ये शेतक-यांना सौर कुंपन देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. 👉 बिबट व मानवी संघर्ष टाळण्यासाठी क्षेत्रिय अधिका-यांनी मागणी केल्याप्रमाणे सौर ऊर्जा कुंपन, दिवे, वाहने, टॉर्च, ए.आय. सिस्टिम या सर्व गोष्टी पुरविण्यासाठी आजच निधी उपलब्ध करुन देण्याबाबत मंत्री महोदयांनी निर्देश दिले. 👉 पिंपरखेड, ता.शिरुर येथे प्रक्षुब्ध जमावाने आक्रोशातून वन विभागाचे वाहन व कार्यालयाला आग लावली असली तरी संबंधितांवर कारवाई करण्यात येवू नये, असे निर्देश वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले आहेत. 👉 स्पेशल लेपर्ड फोर्स स्थापन करण्याबाबतही निर्णय घेण्यात आला. 👉 बिबट हा प्राणी अनुसूची (1) मध्ये असून तो अनुसूची (2) मध्ये आणण्यासाठी केंद्रीय कायद्यात दुरुस्ती करण्याबाबत केंद्र शासनाला विनंती करण्यात येणार. 👉 बिबट प्रवण क्षेत्रामध्ये शेतक-यांना शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा करण्याबाबत यापूर्वीच निर्णय घेण्यात आलेला आहे. या बैठकीत बिबटयांच्या हल्ल्यांमध्ये जवळपास 53 व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे. 145 व्यक्ती गंभीर जखमी झाल्या आहेत. 26, 979 पशुधनांचा मृत्यू झालेला आहे. नुकसान भरपाईपोटी 26 कोटी, 72 लाख, 56 हजार, 703 रुपये इतकी नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे, यावरुन हा विषय किती गंभीर आहे हे आजच्या बैठकीत पुन्हा एकदा मी सर्वांसमोर मांडले. आजच्या बैठकीत झालेल्या वरील सर्व निर्णयांचा आढावा घेण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत पुन्हा बुधवार, दिनांक 12 नोव्हेंबर, 2025 रोजी दुपारी 3 वा. विधान भवन, पुणे येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. हा संवेदनशील प्रश्न राजकारणाचा नसून सामाजिक आहे आणि हा सुटेपर्यंत माझे प्रयत्न अविरतपणे सुरूच राहतील, असा विश्वास मायबाप जनतेला देतो.
Dilip Walse Patil tweet mediaDilip Walse Patil tweet mediaDilip Walse Patil tweet media
MR
0
4
13
1.9K
Pratik S Patil
Pratik S Patil@Liberal_India1·
आयुष्यातील ते मंतरलेले ४ तास आणि जिजित्सू… राहुल गांधींच्या ऑफिसमधून निरोप आला आम्ही १९ तारखेला सकाळी दिल्लीला पोहचलो. राहुल गांधींच्या सोबत भेट होणार आहे, याबद्दल फार उत्सुकता होती. पण कोठे? या बद्दल मला पक्की कल्पना नव्हती. गंमत पहा कसा योगायोग घडून आला, माझ्या मुलाचे नाव जवाहर आणि आम्हाला जवाहर भवनला भेटायला बोलावण्यात आले. राहुल गांधीची आणि त्याची पहिली भेट झाली ती पण जवाहर भवनलाच झाली. राहुल गांधी १० च्या दरम्यान आले आणि त्या नंतर सुरू झाले सेशन. या सेशनची सुरुवात सेल्फ म्हणजे काय या पासून झाली.यानंतर जसा संवाद फुलत गेला तसे महादेव,बुद्ध,फुले-शाहू- आंबेडकर, गांधी - नेहरू ते आजच्या राजकारणावर ब्रॉड स्पेक्ट्रम मध्ये चर्चा झाली शिव की बारात आणि हर हर महादेव घोषणेची नव्याने ओळख राहुल गांधीकडून कळली. महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या आयुष्यात हर हर महादेव हा मंत्रच बनलेला आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला प्रेरणा मंत्रच मराठी माणूस समजतो. त्यानंतर मॅटवर कराटे सेल्फ डिफेन्स जिजित्सु हा प्रकार राहुल गांधींनी शिकवला. सोशल मीडियावर आणि ग्राउंडवर फॅसिस्ट शक्तीशी अहिंसक मार्गाने कसे लढायचे हे जिजित्सुतून त्यांनी सांगितले. विपश्यनेचा त्यांचा अनुभव आणि मी माझा अनुभव एकमेकांच्या सोबत शेयर केला एकंदर तो दिवस आयुष्यातील अविस्मरणीय असा आहे. यावर मन शांत व्हावे इतकी सकारात्मक चर्चा संपन्न झाली. माझ्या जीवनातील बकेट लिस्ट मधील सर्वात महत्वाची असलेली ही एक इच्छा पूर्ण झाली. ही भेट घडवून आणल्याबद्दल @srivatsayb भाईचे आभार … प्रतिक पाटील
Pratik S Patil tweet media
MR
93
215
2.7K
129.2K
Purva Walse Patil retweetledi
Mumbai Heritage
Mumbai Heritage@mumbaiheritage·
1st May, 1960 Maharashtra Day celebrations #महाराष्ट्रदिन
Filipino
14
384
1.7K
105.9K
Purva Walse Patil retweetledi
Dr Bharat ❋
Dr Bharat ❋@indiacspeaks·
पी के अत्रेंनी एकवेळ यशवंतराव यांना निपुत्रिक म्हटले. ही टीका अंत्यत वाईट तर होतीच.पण १९६० साली महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण झाल्यावर केली होती. तरीही यशवंतराव यांनी एक चकार शब्द काढला नाही. त्यांनी एक फोन केला आणि अत्रेंना खुलासा करून म्हणाले, 👇🏻
MR
31
242
1.4K
74K
Purva Walse Patil retweetledi
Tushar Narawade Patil
Tushar Narawade Patil@Tushar_speaks·
काल मोरडेवाडी येथे सिंधुबाई मोरडे या महिलेवर बिबट्याने झडप मारून हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र महिला थोडक्यात बचावली आहे. सदर महिलेच्या घरी पूर्वाताई वळसे पाटील यांनी भेट दिली व वन विभागाला उपाय योजना करण्याच्या सुचना दिल्या . @Dwalsepatil @PurvaWalsePatil
Tushar Narawade Patil tweet mediaTushar Narawade Patil tweet media
MR
0
2
12
1.1K
Purva Walse Patil
Purva Walse Patil@PurvaWalsePatil·
या पुरस्काराने आपल्या सर्वांचे कर्तृत्व, यश आणि कामगिरी आनंदाने भरलेले आहे. आपण खूप मोठा पल्ला गाठला आहे पण अजूनही खूप मैलांचा पल्ला गाठायचा आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल कारखान्याचे मा.संचालक मंडळ, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, अधिकारी व कर्मचारी यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
MR
0
0
4
390
Purva Walse Patil
Purva Walse Patil@PurvaWalsePatil·
“देशातील वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार” ७ वेळा मिळविणारा देशातील एकमेव साखर कारखाना आहे.
MR
1
0
5
399
Purva Walse Patil
Purva Walse Patil@PurvaWalsePatil·
दत्तात्रयनगर, पारगाव तर्फे अवसरी बु, येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप शुगर फॅक्टरीज लि., नवी दिल्ली यांचा सन २०२३-२४ करीता “देशातील वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार” जाहीर झाला आहे.
Purva Walse Patil tweet media
MR
2
2
8
1K
Purva Walse Patil retweetledi
Tushar Narawade Patil
Tushar Narawade Patil@Tushar_speaks·
आज आमचे बंधुतुल्य मित्र तेजस पडवळ यांच्या " भैरवनाथ कृषी सेवा केंद्र " या नवीन व्यवसायाचा उद्घाटन सोहळा आमच्या मार्गदर्शीका आणि आंबेगाव-शिरूर चे यूवा नेतृत्व पुर्वा ताई वळसे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला 🎊 @Dwalsepatil @PurvaWalsePatil @Teju1007
Tushar Narawade Patil tweet mediaTushar Narawade Patil tweet media
MR
1
3
16
841
Purva Walse Patil retweetledi
Tejasp
Tejasp@Teju1007·
आंबेगाव तालुक्याचं राजकारण कधीच असं नव्हतं पण त्याचा थर काही लोकांमुळे खूपच खाली गेला आहे विरोध विरोधाच्या ठिकाणी असावा पण अशी नीच वृत्ती जर कोण ठेवत असेल तर मला वाटत नाही ही लोक पुढे ही तालुक्याच्या राजकारणाच्या लायकीची आहेत म्हणून... @Dwalsepatil योद्धा ❤️
Tejasp tweet media
MR
6
5
9
1.8K