RUSHI retweetledi
RUSHI
4.2K posts

RUSHI retweetledi

@ArunKoslii This man is a unique personality even at this age, he is still actively working.

English

शरद पवार का राज्यसभा शपथ ग्रहण... देखकर दिल दहल गया!
आज जब शरद पवार व्हीलचेयर पर सवार होकर राज्यसभा पहुंचे, तो पूरा सदन सन्न रह गया।
शपथ पढ़ने की कोशिश की... लेकिन मुंह से शब्द ही नहीं निकल रहे थे!
बमुश्किल, किसी तरह हकलाते-लड़खड़ाते शब्द निकाले गए।
किसी ने शपथ दिलाई, किसी ने सहारा दिया... जैसे कोई आखिरी संघर्ष चल रहा हो।
अरे वाह!
ये वही शरद पवार हैं, जिन्होंने दशकों तक महाराष्ट्र की राजनीति को अपनी मुट्ठी में रखा।
लेकिन आज सत्ता का नशा ऐसा चढ़ा है कि शरीर जवाब दे रहा है,
फिर भी कुर्सी नहीं छोड़ रहे!
सवाल ये है —
ऐसी हालत में राज्यसभा में क्या योगदान देंगे?
महाराष्ट्र के लिए क्या करेंगे?
किसी को समझ नहीं आ रहा।
शरीर थक चुका है, आवाज़ लड़खड़ा रही है, लेकिन सत्ता का चस्का अभी भी नहीं उतरा!
ये वक्त राजनीति को विराम देने का है।
संन्यास लेने का है।
युवाओं को रास्ता देने का है।
अब तो युवा पीढ़ी को आगे आने दो।
खाली करो कुर्सी...
देश और पार्टी दोनों को नई ऊर्जा की जरूरत है।
सत्ता का इतना घातक नशा क्यों, पवार साहब?
जिस दिन शरीर साथ छोड़ देगा, तब क्या ये कुर्सी साथ निभाएगी?
समय आ गया है फैसला करने का —
राजनीति या विरासत...
या फिर आराम और सम्मान?
हर हर महादेव!

हिन्दी
RUSHI retweetledi

पुणे जिल्हा परिषद पुणे च्या उपाध्यक्ष पदी विवेक दादा वळसे पाटील यांची निवड....💐💐💐💐
अभिनंदन दादा...
@Dwalsepatil
@PurvaWalsePatil
@VivekWalsePatil

MR

@shubham_9909 भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट वर आहे
सुप्रिया सुळे यांचा कार्यकर्ता नाही
MR

दळभद्री सरकारचा कारनामा!! जुन्नरला बिबट सफारी मंजूर केल्यानंतर मोठा गाजावाजा केला होता. पुढे त्या घोषणेवर काहीच काम झालं नाही. आता तर चक्क जुन्नर मध्ये असलेले बिबटे गुजरातला रवाना केले.
महाराष्ट्र सरकार नेमकं करतंय तरी काय? @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
MR
RUSHI retweetledi

पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे अध्यक्ष पदी आदरणीय सुनेत्राताई पवार यांची बिनविरोध निवड करण्यात अली 💐💐💐
@SunetraA_Pawar
@Dwalsepatil
@bharanemamaNCP
@shelkesunilanna
@mauliabakatke

MR
RUSHI retweetledi
RUSHI retweetledi

अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया ।
चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः ॥
देवाभाऊ हे विद्यार्थी एखाद्या शिक्षकासाठी न्याय मागत असतील तर नक्कीच तो शिक्षक खूप चांगला आहे आणि असणार.
शिक्षकाला मारहाण होत असेल तर आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी हे बरोबर नाही आणि त्याच शिक्षकावर उलटं गुन्हा दाखल होत आहे.
@dadajibhuse
@Dev_Fadnavis
MR
RUSHI retweetledi

शिक्षकासाठी विद्यार्थ्यांचा मोर्चा, शिक्षकावर बॅड टचचा आरोप
.
.
सविंदणे (ता. शिरूर) येथील क्रीडा शिक्षक नितीन चव्हाण यांचे मंगळवारी रात्री अपहरण करून भरचौकात बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेच्या निषेधार्थ विद्यालयातील विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी बुधवारी सकाळी ठिय्या आंदोलन केलं .
MR
RUSHI retweetledi
RUSHI retweetledi

*मला काही झालं नाही, मी भक्कम आहे, फक्त अजित दादांच्या जाण्याने व्यथित झालोय - माजी मंत्री दिलीप वळसे पाटील*
@Dwalsepatil @SunetraA_Pawar
MR
RUSHI retweetledi

#Thread
काठावरच्या पुरोगाम्यांचे बुद्धीजीवी गिरीश कुबेर संघ शताब्दी सोहळ्यात!
‘रेंनीसांस’सारखे भिक्कार पुस्तक लिहून छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करणाऱ्याला संघाबद्दल सॉफ्ट काय, हार्ड कॉर्नर असणारच.
पुरोगामी मित्र-मैत्रिणींनो,
हीच ती वेळ वैचारिक पातळीवर मित्र आणि शत्रू ओळखण्याची. पण तरीही चित्र समोर स्पष्ट असतानाही तुम्ही कच खाल तर आयुष्यभर तुम्ही मातीच खाल. मग तुम्हाला तसूभरही हक्क नाही शिव, शाहू, फुले, आंबेडकरांसारख्या महान लोकांचे नाव घेण्याचा.
या संघ शताब्दीनंतर स्यूडो पुरोगामींचे चेहरे आपोआप उघडे पडत जाणार आहेत. उरलेसुरले स्यूडो आपणच समोर आणायचे आहेत.
यांना उघडे पाडण्याची लिटमस टेस्ट खूप सोपी आणि सरळ आहे. शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा अपमान करणाऱ्यांच्या गोतावळ्यात कोण आवडीने गटांगळ्या खात आहे ते बघा.
यांनी पुरोगामी चळवळ मिळमिळीत करून टाकली आहे. पुरोगामी चळवळीबद्दल सामान्य लोकांमध्ये भ्रम निर्माण होतील, असे उद्बोधन केले. हे लोक अशी काही मते मांडतात की लोकांना उलगडण्याऐवजी गोंधळच होतो.
उदा. पुरोगामी म्हणजे कट्टर नास्तिक असतो, तो देव-धर्माचा अपमान करतो, तो लोकांच्या धार्मिक श्रद्धांना हिणवतो. ही नुकसानकारी मानसिकता लोकांत जाईल अशा प्रकारे यांनी चळवळीत कर्मठ व्याख्याने झोडली. जाणीवपूर्वक यांनी चळवळीत पाश्चिमात्य नास्तिकतावाद, टोकाचा रोमँटिसिझम, चंगळवाद रुजवला. यामुळे अनेक सामान्य लोक शोषणाच्या विरोधात आले नाहीत. ते मूलभूत पायाभूत समस्यांपासून दूर राहिले आणि धर्मासारख्या अभौतिक, लोकांच्या संवेदनांशी जोडलेल्या मुद्द्यांवर रिकामी काथ्याकूट करण्यात झुलवले गेले.
म्हणूनच, साथीहो,
पुरोगामी विचार इतका दुबळा नाही की कोणी त्याला नष्ट करेल. पण त्याला धोका अशा दांभिक लोकांपासून आहे.
मधेमधे झुलणारे, पुळचट, तडजोडवादी, अनावश्यक समन्वयवादी भूमिका घ्यायच्या की थेट या शोषक-शासक व्यवस्थेविरोधात कडवट पण तितक्याच तोलाची, विधायक भूमिका घ्यायची याचा विचार आपणच सुजाण बुद्धीने, विवेकाने करावा.
~ विजय गिते

MR
RUSHI retweetledi

मुंब्रा-कौसामध्ये गिरवले जातायत ‘मराठीचे धडे’; मरझिया पठाण यांचा स्तुत्य उपक्रम!
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) विद्यार्थी नेत्या मरझिया शानू पठाण यांनी एक विशेष पुढाकार घेतला आहे.
@Awhadspeaks
#महाराष्ट्रात_मराठीच
MR
RUSHI retweetledi

राज्यात लवकरच 70 हजार पदांची मेगा नोकरभरती; कौशल्याधारित व पारदर्शक डिजिटल भरती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सामान्य प्रशासन विभागाच्या सुधारणेसंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या बैठकीत राज्यात लवकरच होणाऱ्या नोकरभरतीची प्रक्रिया राबविताना आवश्यक कौशल्ये, सेवा प्रवेश, पात्रता आणि कामाच्या स्वरुपानुसार निर्णय घेण्याचे निर्देश दिले. राज्यात जवळपास 70,000 हून अधिक पदांची भरती टप्प्याटप्प्याने केली जाणार असून, यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सुमारे 50,000 पदे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबाहेरील 20,000 पदांचा समावेश असणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, मनुष्यबळ व्यवस्थापन आणि भरती प्रक्रियेतील पारदर्शकतेला प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच, राज्य शासनाच्या सेवा प्रवेश नियमावली सुधारणेसंदर्भातील निर्णय लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाईल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये 70,000 पदे भरल्यानंतर विभागांच्या कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या परिषदेत महाराष्ट्र शासनाने सादर केलेले मनुष्यबळ व्यवस्थापन मॉडेल सर्वाधिक प्रशंसनीय ठरले. त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी इतर राज्यांनाही हे सुधारणा मॉडेल स्वीकारण्याचे निर्देश दिले. यामुळे प्रशासन सुधारणा क्षेत्रात महाराष्ट्र राज्य देशासाठी मार्गदर्शक ठरत आहे.
राज्य प्रशासनातील महत्त्वाच्या विभागांमध्ये सर्वांगीण प्रशासन सुधारणा वेगाने राबविण्यात याव्यात. तसेच, भरती प्रक्रियेत अनावश्यक कागदपत्रे, लांब रांगा आणि विलंब टाळण्यासाठी ऑनलाईन व डिजिटल व्हेरिफिकेशन मॉडेल विकसित करण्यावर भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पासपोर्टसारख्या संवेदनशील दस्तऐवजांची ऑनलाईन पडताळणी शक्य असल्यास, इतर प्रक्रियांमध्येही हे मॉडेल वापरता येईल. यासाठी प्रत्येक विभागाने ब्लॉकचेन पद्धतीबरोबरच डिजिलॉकर प्रणालीत प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी योग्य ती व्यवस्था करावी.
संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक आणि विश्वासार्ह असावी. येणाऱ्या एका वर्षात महाराष्ट्रात गव्हर्नन्स रिफॉर्मचे नवे मॉडेल उभे राहील, ज्यामध्ये प्रत्येक विभागाची भूमिका महत्त्वाची असेल. कोणताही विभाग मागे न राहता सर्वांनी एकत्र येऊन प्रशासन सुधारणा यशस्वी कराव्यात, असेही निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
यावेळी मुख्य सचिव तसेच संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
@Dev_Fadnavis @narendramodi
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai

MR







