Pushkar Shrotri retweetledi

सध्याच्या इंग्रजी च्या काळात लहान मुलांना मराठीचे महत्व समजावून सांगणारे, माय मराठी वर आधारित पाहिलं वहीलं AI महाबालनाट्य "आज्जी बाई जोरात".. 😍
.
.
मग जाताय ना नाटक बघायला? 🎬
.
.
.
लहान मुलांना नक्की बघायला घेऊन जावा.. 🤗
@PushkarShrotri


MR
























