राजा शिवाजी चित्रपटाचा ट्रेलर पाहिला. अजिबात महाराजांच्या भूमिकेत रितेश देशमुख शोभत नाहीयेत. ना स्फुरण चढणारे संवाद वाटले, ना शहारे येणारा अभिनय!!!
फक्त संजय दत्त त्यांच्या भूमिकेत शोभतोय. ना महेश मांजरेकर, ना फरदीन खान, ना जेनेलिया. आता सलमान काय करेल बघावं लागेल....
चित्रपटाचं नाव "छत्रपती शिवाजी महाराज" असायला हवं होतं हे माझं मत आहे! एकेरी उल्लेख नको!
राजा शिवाजी चित्रपटाचा ट्रेलर कसा वाटला कमेंट करून सांगा!
हिंदी मधील बहुतांश लोक आहेत!
रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत कसा दिसतो ते पण सांगा!
During wartime, Rahul Gandhi and Congress leaders are spreading fear by falsely claiming that gas and fuel are running out, creating unrest among people.
Belt treatment to Rahul Gandhi by deva bhau who is spreading lies and panic during crisis.
@Special_033@patilji_speaks Ritesh मावळयाच्या रोल साठी सुद्धा सहन होऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे हिमालय त्यांचा एकही गुण रितेश दाखवू शकत नाही
@Special_033 ना हिंदवी स्वराज्य, ना मुघलांबद्दलची वाईट भावना. रितेशला त्याच्या बॉलिवूड टोळीप्रमाणे काँग्रेसच्या मतपेढीला खूश करण्यासाठी धर्मनिरपेक्षता दाखवायची आहे!! पाहणे टाळा, पैसे आणि वेळ वाचवा. महाराजांवर चित्रपट बनवण्यासाठी वेगळी मानसिकता आणि व्यक्तिमत्त्व लागते. हा बिग बॉस शो नाही