
#पिंपरीचिंचवडमनपा ची 'जागतिक ओळख' मोठ्या उद्योगांची पुण्याई आहे!
“खिशात नाही आणा,तरी बाजीराव म्हणा” असा तोरा मिरवणाऱ्यांना आपली खरी कर्तबगारी सिद्ध करायला शहरात अजूनही भरपूर 'स्कोप' आहे.
#आयुक्तांनी असं तोंडावर खरं बोलून आरसा दाखवल्याबद्दल त्यांचा जाहीर 'णिशेध'!
#GroundReality
MR














