Rahul Ghuge

49 posts

Rahul Ghuge

Rahul Ghuge

@RahulGhuge9

India Katılım Mayıs 2014
76 Takip Edilen2 Takipçiler
Rahul Ghuge
Rahul Ghuge@RahulGhuge9·
@Dev_Fadnavis यांना काय फरक पडणार साहेब यांच पोर मोठ्या अधिकाऱ्यांची मूल सकाळी 4 व्हिलर नि जाऊन पेपर देणार होते पण आमच्यासारखे गरिबांचे एक दिवस आधी दिलेल्या गावी पोहोचले पेपरच्या काळजी ने.कृपया तुमच्या कडून खूप आशा पोरांना यांना धडा शिकवून न्याय द्या.आपलं सरकार येणार तेव्हा येणार पण न्याय द्या
MR
0
0
2
0
Rahul Ghuge retweetledi
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
आरोग्य भरती परीक्षेचा घोळ! पेपर फुटीचे धागेदोरे आरोग्य संचालनालयापर्यंत आता म्हाडाच्या परीक्षेतही तेच घोळ, मध्यरात्री परीक्षा रद्द करण्याची वेळ! सरकारी भरतीचा हा बट्ट्याबोळ आणि राज्य सरकार काहीच बोलायला तयार नाही! भ्रष्टाचार, अनास्था आणि निर्लज्जतेचा कळस!
MR
269
745
3.8K
0
Rahul Ghuge retweetledi
National Youth Council
National Youth Council@inyc_youth·
#UPसिपाही_भर्ती_2013, #UPदरोग़ा_भर्ती_2016 के अभ्यर्थी02/03/2019को गोरखपुर में मुख्यमंत्री योगी की रैली में प्रदर्शन कर रहे नौजवानों को योगी के आदेश पर गिरफ्तार कर लिया गया है जिनको अभी तक नहीं छोड़ा गया, नौजवानों को तुरन्त रीयाह करे, मांग पूरी करे,
हिन्दी
0
47
41
0
Rahul Ghuge
Rahul Ghuge@RahulGhuge9·
@Dev_Fadnavis #अभियंत्यांना_न्याय_कधी
Rahul Ghuge tweet media
QME
0
24
21
0
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
2014 पूर्वीचे सरकार आणि 2014 नंतरचे सरकार यातील हे आहे अंतर...
MR
8
69
278
0
Ajit Pawar
Ajit Pawar@AjitPawarSpeaks·
आज, सुशिक्षित तरुण वर्ग चहाची टपरी टाकत आहे. केळी विकत आहे. हे @BJP4India @CMOMaharashtra सरकारनं उपलब्ध करून दिलेले २ कोटी रोजगार? देशाला प्रकाशमान करणाऱ्या तरुण पिढीचं भविष्य अंधारात ढकलणारं हे सरकार! प्रगतीची वाट चुकवून देश कुठे नेत आहे, हे सरकार? bbc.in/2TG1HDy
MR
55
248
662
0
Rahul Ghuge retweetledi
Swapnil Dhomse
Swapnil Dhomse@dhomse_swapd·
#अभियंत्यांना_न्याय_द्या सरकारला मंत्रालयातील कॅन्टीनमध्ये वेटर पदासाठी चौथी पास पात्रता असताना पदवीधारक चालतात तर कनिष्ठ अभियंता पदासाठी स्थापत्य पदवीधारक का चालत नाहीत? साहेब जर बाकी GR बदलत असतिल तर आमचा का नाही @CMOMaharashtra @ChDadaPatil @vinodtawde @girishdmahajan
BBC News Marathi@bbcnewsmarathi

कर्ज काढून सिव्हिल इंजिनीयरिंग केलं. डिग्री असूनही सरळसेवा भरतीत मी अर्ज करू शकत नाही. bbc.com/marathi/india-…

MR
1
20
16
0
Rahul Ghuge
Rahul Ghuge@RahulGhuge9·
@VishayKhol याना लोकप्रतिनिधी म्हणून मला असं प्रश्न विचारवं वाटत साहेबांना फक्त लोकप्रतिनिधी नि सिव्हील इंजिनिर मुलांन बद्दल फक्त पत्र देने इतकाच पाठिंबा देऊ शकतात यापेक्षा लोकप्रतिनिधी पुढाकार घेऊन जास्त काही करू शकणार नाही का ?
MR
0
12
11
0
VishayKhol
VishayKhol@VishayKhol·
आता दौरा कोल्हापूरात! भाडिपाचा 'लोकमंच कोल्हापूर' येतोय शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्यासोबत संवाद साधायला. तर तुमचे प्रश्न तयार ठेवा, live येत आहोत '१० फेब्रुवारीला' दुपारी २:०० वाजता संवादक पुष्कराज चिरपुटकरसोबत. #lokmanch #vishaykhol #rajushetti #kolhapur
VishayKhol tweet media
MR
5
1
5
0
Rahul Ghuge
Rahul Ghuge@RahulGhuge9·
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis कृपया महाराष्ट्र टाइम्स चा आपण हा लेख वाचावं म्हणजे आपणास महाराष्टातील बारावी नंतर केलेल्या सिव्हील इंजिनिर ची आपल्या राज्यात काय परिस्थिती आहे समजून येईल...... धन्यवाद महाराष्ट्र टाईम्स @mataonline
Rahul Ghuge tweet media
MR
0
7
3
0
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
CM @Dev_Fadnavis interacted with youth on numerous political, social, policy, economic issues in a program by LokManch at YCCE, Nagpur. CM answered questions on agriculture, development in MIHAN, employment, digital economy, cyber security and his life journey.
CMO Maharashtra tweet mediaCMO Maharashtra tweet mediaCMO Maharashtra tweet mediaCMO Maharashtra tweet media
English
66
90
373
0
Nitin Gadkari
Nitin Gadkari@nitin_gadkari·
PM Kisan Samman Nidhi is a huge relief to the farmers and will positively effect our agriculture sector.Pllradhan Mantri Shram Yogi Mandhan Yojna will benefit at 10 crore labours of unorganized sector,giving them sense of security and independence. #BudgetForNewIndia
English
15
285
1K
0
Rahul Ghuge
Rahul Ghuge@RahulGhuge9·
#अभियंत्ये_उपोषणावर #Howsthejobs कसला हा रूढपणा साहेब?अहो आम्ही सुशिक्षित स्थापत्यअभियंते फक्त आज वरचा अन्याग्रस्त 1998चा कालबाह्य GR दुरुस्त करायची मागणी करतोय ना अनुदान मागत आहे ना कसल आरक्षण ना कसली सूट?फक्त मागतोय तुमच्या सरकार ला न्याय?@CMOMaharashtra @PMOIndia @abpmajhatv
Rahul Ghuge tweet mediaRahul Ghuge tweet mediaRahul Ghuge tweet mediaRahul Ghuge tweet media
MR
0
14
11
0
Rahul Ghuge
Rahul Ghuge@RahulGhuge9·
#अभियंत्यांना_न्याय_द्या सर्वं नेत्यांनी आणि मीडियानी फक्त बघा न काही होत असेल हे व्यंगचित्र बघून तर करा स्थापत्य अभियंत्यांसाठी.तुमच्या सारखे हुशार नेते असतांना फक्त हे महाराष्ट्रात घडतंय@Dev_Fadnavis @RajThackeray @waglenikhil @abpmajhatv @PMOIndia @dhananjay_munde @ravishndtv
Rahul Ghuge tweet media
MR
0
13
9
0
Rahul Ghuge retweetledi
Rupesh Gadilkar
Rupesh Gadilkar@RupeshGadilkar·
#अभियंते_उपोषणावर गेल्या १० दिवसापासून उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्यांना सरकार अजिबात प्रतिसाद देत नाही मिडियासुद्धा आमची बातमी दाखवत नाही सरकारने लोकशाहीचा चौथा स्तंभ विकत घेतला काय ? मिडियाने ही बातमी हेडलाइन म्हणून दाखवायला पाहिजे. @abpmajhatv @zee24taasnews @ibnlokmattv1
MR
1
23
14
0
Rahul Ghuge retweetledi
Ashvini sharad patil
Ashvini sharad patil@ashvini_sharad·
माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य.आम्हाला स्मार्ट सिटी नको,मेट्रो नको,वाय फाय सिटी नको.आम्हाला रोजगार हवा आहे. चार वर्षे इंजिनिअरिंगला घालवून जर आमच्यावर ही वेळ येते तर आमच्या कुटूंबाने काबाड कष्ट करून जी फी भरली त्याचा उपयोग काय? #अभियंते_उपोषणावर
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis

जालना ही समर्थ रामदासस्वामींची भूमी... सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करिल तयाचे येथे अधिष्ठान हवे संघटनेचे...

MR
0
16
14
0
Rahul Ghuge retweetledi
Ashvini sharad patil
Ashvini sharad patil@ashvini_sharad·
#अभियंत्यांचे_उपोषण साहेब आम्हला फक्त संधी द्यावी, शैक्षणिक पात्रता असून ही आम्हाला सरकारी नोकरी मध्ये होणाऱ्या महाभरती पासून वंचित ठेवण्यात येतंय.हा अन्याय नाही तर काय आहे?? @CMOMaharashtra #अभियंते_उपोषणावर
Ashvini sharad patil tweet media
MR
0
36
17
0
Rahul Ghuge retweetledi
Atul Londhe Patil (INDIA Ka Parivar)🇮🇳
मोदी जी का नया कीर्तिमान बेरोजगारी दर पिछले 45 सालों में सबसे ज्यादा -- 6.1% ... नोटबंदी का दुष्परिणाम आज युवाओं के सामने है... #BJP_भगाओ_देश_बचाओ @RahulGandhi @INCIndia @rssurjewala @INCMaharashtra @IYC @IYCMaha
Atul Londhe Patil (INDIA Ka Parivar)🇮🇳 tweet media
हिन्दी
1
5
16
0