Sabitlenmiş Tweet
Ratnpal Raibole
6 posts


आज संपूर्ण महाराष्ट्रात गौरी पूजन होत आहे,जितका सन्मान देवघरातील गौरीचा करतो तितकाच सन्मान घरच्या गौरीचा देखील नक्कीच व्हायला हवा.अदितीला ज्या पध्दतीने मानसिक व शारीरिक त्रास दिला,सातारा पोलीस प्रशासनाने राजेश पाटील यांच्यावर कारवाई करून आजचे गौरीपुजन कृतीत उतरावे.@SataraPolice

MR




