सातारा पोलीस-Satara Police retweetledi
सातारा पोलीस-Satara Police
3K posts

सातारा पोलीस-Satara Police
@SataraPolice
सातारा पोलीसांचे अधिकृत खाते - महिला व बालकांसाठी संपर्क - 1091, जेष्ठ नागरिकांसाठी संपर्क - 1098, आपत्कालीन संपर्क - 112, 9011181888, 02162-234130
Satara, India Katılım Haziran 2011
49 Takip Edilen8.8K Takipçiler

मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम यांचा आज जन्मोत्सव! आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी आणि सद्गुणांची वाढ होवो हीच प्रभू श्रीराम चरणी प्रार्थना.
आपल्या जीवनात सत्य, धर्म आणि आदर्शांचा मार्ग सदैव उजळत राहो.
🌼 जय श्रीराम! 🌼
🌺 शुभ राम नवमी! 🌺
#RamNavami #JaiShriRam

MR

हुतात्मा भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना बलिदान दिनी विनम्र अभिवादन!
[ Shaheed Diwas, Martyrs Day, Bhagat Singh, Rajguru, Sukhdev, Tribute ]
#शहीद_दिवस #BhagatSingh #Rajguru #Sukhdev

सातारा पोलीस-Satara Police retweetledi
सातारा पोलीस-Satara Police retweetledi

दुचाकी चालवताना हेल्मेट घालणे म्हणजे अपघात आणि दंड दोन्हीपासून बचाव.
#HelmetSafety
#नियम_वाहतुकीचे




MR
सातारा पोलीस-Satara Police retweetledi
सातारा पोलीस-Satara Police retweetledi
सातारा पोलीस-Satara Police retweetledi
सातारा पोलीस-Satara Police retweetledi

परिणाम समजून दिलेला नकार हा विचार न करता दिलेल्या होकारपेक्षा कधीही चांगला.
#नशा_कशाला
#NoMeansNo

MR
सातारा पोलीस-Satara Police retweetledi
सातारा पोलीस-Satara Police retweetledi
सातारा पोलीस-Satara Police retweetledi

"तू भार्या, तू भगिनी, तू दुहिता,
प्रत्येक वीराची तूच माता,
तूच नवयुगाची प्रेरणा,
या जगताची तूच भाग्यविधाता!
शक्ती, करुणा, आणि सन्मानाचा तू महोत्सव,
तुला वंदन, तुला सलाम!
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#महिला_दिन #Women’sDay #सशक्तनारी #नारीसामर्थ्य #सम्मान

MR













