
@rana_indrjeet आपल्या लोकांमध्ये एकी नाही. आपले आपल्याच लोकांच्या डांगीत काड्या करीत राहतात. त्यांचे लोकांनी किती ही नीच काम करो एकमेकांच्या पाठीशी उभे राहतात.
MR
Ravikant Mahulikar
9K posts

@RavikantRM
🚩 जय श्रीराम 🚩

















आज आपल्या पंतप्रधानांच्या घोषणांनी खरोखरच आश्चर्य वाटले. स्वतः एका दिवसात चार्टर विमानाने हैदराबाद, बेंगळुरू आणि गुजरात दौरे. ४० ते ५० गाड्यांचा ताफा. SPG सुरक्षा. कोट्यवधी रुपयांचा खर्च. आणि सामान्य जनतेला उपदेश • मेट्रोने प्रवास करा. • कारपूल करा. • घरून काम करा. • सोनं खरेदी करू नका. • परदेश प्रवास टाळा. • इंधन वाचवा. साहेब, Zoom app अजूनही चालू आहे. रॅली, सभा आणि भाषणांसाठीही वापरता येतो. जनतेसाठी काटकसर… आणि स्वतःसाठी आणि स्वतःच्या पक्षासाठी?? हा दुटप्पीपणा नाही का ? #GharBaithoIndia #AusterityForPeopleLuxuryForVIPs

