Sabitlenmiş Tweet
MP. Ravindra Chavan
38 posts

MP. Ravindra Chavan
@RavindraVChavan
Member Of Parliament ( MP ) Nanded - 16 Maharashtra
Nanded Katılım Ocak 2026
20 Takip Edilen49 Takipçiler
MP. Ravindra Chavan retweetledi

अखिल भारतीय #काँग्रेस कमिटीच्या वतीने संपूर्ण देशभर संघटनात्मक बळकटीसाठी “संघटन सृजन अभियान” प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या अनुषंगाने अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे निरीक्षक तथा चंदीगड प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष श्री. एच. एस. लकी जी, नांदेडचे खासदार श्री. रविंद्र चव्हाण जी तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व लातूर जिल्हा प्रभारी श्री. बाळासाहेब देशमुख जी लातूर येथे आले असता, बाभळगाव येथील निवासस्थानी त्यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी मान्यवरांचा यथोचित सत्कार करून त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी देशभरातील काँग्रेस पक्षाची सध्याची वाटचाल, आगामी निवडणुका, संघटन अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजना, युवक व महिला कार्यकर्त्यांचा सहभाग वाढविणे, तसेच बूथस्तरावर पक्षाची ताकद वाढविणे या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच सामाजिक समता, संविधानिक मूल्यांचे संरक्षण आणि जनतेच्या प्रश्नांवर काँग्रेस पक्षाची भूमिका अधिक प्रभावीपणे पोहोचविण्याबाबतही विचारमंथन करण्यात आले.
.
.
#HSLucky #RavindraChavan #DhirajDeshmukh #DhirajVilasraoDeshmukh #Latur #LaturGramin #Babhalgaon #Congress #Maharahstra
.
.
@LUCKYHSINC @Ravindrac099 @INCHarshsapkal @INCMaharashtra
MR
MP. Ravindra Chavan retweetledi

देशभरात अनेक गृहनिर्माण प्रकल्प वर्षानुवर्षे अडकले असून, सर्वसामान्य नागरिकांची आयुष्यभराची बचत त्यात अडकली आहे आणि घर न मिळाल्यामुळे त्यांना भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली आहे.
मा.श्री. रविंद्र चव्हाण
खासदार - नांदेड लोकसभा
@RavindraVChavan
MR

✨🌙 रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त सर्व मुस्लिम बांधवांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.! ✨🌙
विविधतेने नटलेल्या आपल्या भारत देशातील सर्व मुस्लिम बांधवांना आनंद, शांती आणि समृद्धी लाभो, हीच प्रार्थना.
ईदचा हा सण आपल्यासाठी प्रेम, बंधुता आणि एकतेचा संदेश घेऊन येवो.✨
#EidMubarak

MR
MP. Ravindra Chavan retweetledi

आज मोदी सरकार MSP बढ़ाने का दावा करती है, लेकिन स्वामीनाथन आयोग का फ़ॉर्मूला अबतक लागू नहीं किया गया है।
आज 2026 में भी मेरे नांदेड़ का किसान मंडी में MSP से कम में अपनी फसल बेचने को मजबूर है।अनुपूरक मांगों में कपास और सोयाबीन की खरीद..
:@RavindraVChavan
हिन्दी
MP. Ravindra Chavan retweetledi

आज मोदी सरकार MSP बढ़ाने का दावा करती है, लेकिन स्वामीनाथन आयोग का फ़ॉर्मूला अबतक लागू नहीं किया गया है।
आज 2026 में भी मेरे नांदेड़ का किसान मंडी में MSP से कम में अपनी फसल बेचने को मजबूर है। अनुपूरक मांगों में कपास और सोयाबीन की खरीद को लेकर कोई ख़ास प्रावधान नहीं किए गए हैं।
फसल बीमा योजना आज स्कैम साबित हो रही है। किसान प्रीमियम भरता है, लेकिन फसल नुकसान के बाद निजी कंपनियां क्लेम देने के बजाय बहाने बनाती हैं।
मेरी मांग है:
• MSP की कानूनी गारंटी दी जाए
• सिंचाई और जल प्रबंधन पर बड़ा निवेश हो
• फसल बीमा योजना को पारदर्शी बनाया जाए
• किसान सम्मान निधि की राशि बढ़ाई जाए
• नांदेड़ में Banana cluster और सोयाबीन प्रोसेसिंग यूनिट की स्थापना की जाए
: लोकसभा में Shri @RavindraVChavan का पूरा वक्तव्य-
हिन्दी
MP. Ravindra Chavan retweetledi

आज मोदी सरकार MSP बढ़ाने का दावा करती है, लेकिन स्वामीनाथन आयोग का फ़ॉर्मूला अबतक लागू नहीं किया गया है।
आज 2026 में भी मेरे नांदेड़ का किसान मंडी में MSP से कम में अपनी फसल बेचने को मजबूर है। अनुपूरक मांगों में कपास और सोयाबीन की खरीद को लेकर कोई ख़ास प्रावधान नहीं किए गए हैं।
फसल बीमा योजना आज स्कैम साबित हो रही है। किसान प्रीमियम भरता है, लेकिन फसल नुकसान के बाद निजी कंपनियां क्लेम देने के बजाय बहाने बनाती हैं।
मेरी मांग है:
• MSP की कानूनी गारंटी दी जाए
• सिंचाई और जल प्रबंधन पर बड़ा निवेश हो
• फसल बीमा योजना को पारदर्शी बनाया जाए
• किसान सम्मान निधि की राशि बढ़ाई जाए
• नांदेड़ में Banana cluster और सोयाबीन प्रोसेसिंग यूनिट की स्थापना की जाए
: लोकसभा में @RavindraVChavan जी का पूरा वक्तव्य-
हिन्दी

आधुनिक विचारांचे खंबीर नेतृत्व, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री. @prithvrj साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपणास उत्तम आरोग्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
#PrithvirajChavan

MR

नवी दिल्ली येथे #नांदेड – पुणे एक्सप्रेस (गाडी क्र. 17630 ) हडपसरपर्यंत सुरू करण्याच्या निर्णयाविरोधात रेल्वे मंत्री@AshwiniVaishnaw यांना निवेदन सादर करण्यात आले. या निर्णयामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून गाडी पूर्ववत #पुणे स्टेशनपर्यंत सुरू करण्याची मागणी करण्यात आली..


MR
MP. Ravindra Chavan retweetledi

आजपासून सुरू होत असलेल्या बारावी( #HSC )च्या परीक्षेसाठी तुम्ही वर्षभर सातत्याने केलेली मेहनत आता फळ देण्याची वेळ आली आहे. आत्मविश्वास ठेवा, मन शांत ठेवा आणि एकाग्रतेने परीक्षेला सामोरे जा. यश तुमच्याच हातात आहे.
सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
ALL THE BEST.

MR
MP. Ravindra Chavan retweetledi









