Riteish Deshmukh 24x7 retweetledi
Riteish Deshmukh 24x7
10K posts

Riteish Deshmukh 24x7
@Riteishdfc
Official Page of Team Riteish Deshmukh| Actor, Producer, Architect and National Film Award Winner| Managed by his official team | Enquries: [email protected]
Worldwide (India) Katılım Kasım 2013
10 Takip Edilen8.8K Takipçiler

बॉक्स ऑफिसवर भगवं वादळ! 🌪️🚩
८४.७ कोटी आणि मोजणी अजूनही जोरात सुरू आहे! प्रेक्षकांचं हे प्रेम पाहून खूप आनंद होतोय. हा चित्रपट नाही, तर ही एक भावना आहे.
चला तर मग, पुन्हा एकदा 'राजा शिवाजी' अनुभवूया मोठ्या पडद्यावर!
🎟️ बुक करा तुमचे तिकीट आताच! linktr.ee/RajaShivajiBoo…

MR

A day filled with strength, smiles, and the true spirit of a warrior. Watching these little heroes enjoy a special screening of #RajaShivaji was a reminder of what real courage looks like. Huge respect to the Desh Foundation for making this unforgettable evening happen.




English
Riteish Deshmukh 24x7 retweetledi
Riteish Deshmukh 24x7 retweetledi

‘फूल पारिजात’ आलंय आपल्या भेटीसाठी
नक्की ऐका
🔗 - bit.ly/PhoolParijaatS…
आत्ताच आपलं तिकीट बुक करा! (U/A 16+) (मराठी आणि हिंदी)
🔗 - linktr.ee/RajaShivajiBoo…
‘राजा शिवाजी’ आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित!
MR
Riteish Deshmukh 24x7 retweetledi

Book your tickets now | U/A 16+ | Marathi & Hindi
🔗 - linktr.ee/RajaShivajiBoo…
Raja Shivaji making history in cinemas now!
@duttsanjay @juniorbachchan @vidya_balan @manjrekarmahesh @SachinSKhedekar @bomanirani @bhagyashree123 @FardeenFKhan #JitendraJoshi #AmoleGupte
English
Riteish Deshmukh 24x7 retweetledi

Shaurygatha ki goonj ab aur bhi buland ho gayi! ❤️🔥
Relive the golden history through music! 🚩
Full Album Out Now
🔗- out-now.lnk.to/RajaShivajiMar… (Marathi)
🔗 - out-now.lnk.to/RajaShivajiHin… (Hindi)
English

स्वराज्याची गाथा सांगायला वाघ मैदानात उतरला आणि इतिहास रचला गेला! 🚩⚡
ज्यांनी ज्यांनी हा अनुभव घेतलाय, त्यांना माहिती आहे की ही फक्त फिल्म नाही, तर एक भावना आहे. ३७ कोटींचे आभार!
जय शिवराय! जय जिजाऊ! 🙏✨
#RajaShivaji

MR

इतिहास घडतोय... पुन्हा एकदा! 🗡️👑
मराठी आणि हिंदी दोन्ही भाषांत प्रेक्षकांनी दिलेली ही पावती आहे. २३.९० कोटींची विक्रमी कमाई!
जय भवानी, जय शिवाजी! 🚩🚩
#RajaShivaji

MR

विक्रमी सुरुवात! ⚡
अपेक्षेप्रमाणे 'राजा शिवाजी'चा बॉक्स ऑफिसवर धडाका! पहिल्याच दिवशी ₹१२.४० कोटींची कमाई करून हा चित्रपट ठरला आहे मराठीतला सर्वात मोठा 'ब्लॉकबस्टर ओपनर'. 👑
अभिनंदन @riteishd भाऊ आणि संपूर्ण टीम! हा अभिमान आहे प्रत्येक मराठी मनाचा. ✨🎥

MR

ज्यांच्या तलवारीच्या धारेने शत्रूची छाती फाडली, त्या शिवबाचा गर्जना ऐकायला सज्ज व्हा! 'राजा शिवाजी' चित्रपटासाठी अॅडव्हान्स बुकिंग आता सुरू झाली आहे. जय भवानी, जय शिवाजी! #RajaShivaji
MR












