Rumani221 ; 😎रुमानी भाऊंची ताई🇮🇳🇺🇸🚩💗
54K posts

Rumani221 ; 😎रुमानी भाऊंची ताई🇮🇳🇺🇸🚩💗
@Rumani221
STEM, Facts and Humanity. #लक्ष्याविंग😎💚# जय म्हसोबा.🧡🙏 #भाऊगँग, sisters, brothers & friends Club. अंड भक्तांनी जरूर यावे आणि शिळे वडापाव घ्यावे.👍


जय भीम भावांनो 💙 भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 💐



📍 चंद्रपूर-वाणी-आर्णी लोकसभा दारूचा व्यवसाय असलेल्या धानोरकरांनी हजारो कुटुंबाचे वाटोळे केले...धानोरकर ताई म्हणतात मी बाई आहे मला पती नाही म्हणत रडतात.. धानोरकर ताई ….तुमचे पती नाहीत याचे दु:ख बाई म्हणून आम्हालाही आहे पण तुमच्या दारूपायी हजारो महिलांचे पती गेले त्यांच दु:ख तुम्हाला दिसत नाही का …..?? #NarendraModi #DevendraFadnavis #चंद्रपूरलोकसभा #Chandrapur #loksabhaelection2024 #लोकसभानिवडणूक२०२४ #मोदीसरकार #अबकीबार४००पार @narendramodi @Dev_Fadnavis @cbawankule @SMungantiwar @BJP4India @BJP4Maharashtra @BJP4Mumbai @BJPMahilaMorcha @BJPMM4Maha

शिंदे गट मे स्वागत...


होय, आम्ही मांडवली केली... आपल्या मराठी भाषेसाठी.... आपल्या गड किल्ल्यांसाठी.... आपल्या मराठी मुलांच्या रोजगारासाठी....










