
पिंट्या बाबा
5.6K posts

पिंट्या बाबा
@Rushikeshp22271
भगवे आमच रक्त तळपते तत्त्व हिंदवी बाणा ,,, जगात भारी आम्ही कोल्हापुरी जय श्रीराम
Katılım Mart 2023
609 Takip Edilen406 Takipçiler

@wordsMahfil मला एक अभंग आठवला
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर
त्यांनी राजकीय व्यासपीठ निर्माण केली पण ज्यांच्या जीवावर केले त्यांना कायमचीच घरी बसवले 🤣🤣
MR

@Engg_suraj3 @Dev_Fadnavis पुण्याच्या आराध्य दैवत जी लोकं ट्रस्ट चालवतात त्यांना सांगा सर्वसामान्य गरीब लोकांना व्यवस्थितरित्या दर्शनी मिळू दे ♥️
हिंदू धर्माचे आराध्य दैवत आहे ते 🙏🙏
MR

@AmeetSatam सत्यम साहेब हे पूर्ण चुकीचे आहे
तुमच्या मुलीने ब्लॅक बेल्ट केलाय म्हणजे आतापर्यंत तुमच्या मुलीने खूपच कष्ट घेतले असतील
मोदी साहेबांनी सांगितले काय आणि तुम्ही करताय काय याचा थोडाफार विचार करा
मुलीची कष्ट वाया जाऊ देऊ नका
तुमच्या मुलीने घेतलेल्या कष्टा बद्दल तिचे अभिनंदन
MR

नमस्कार,
मी आज माझ्या कुटुंबाचा महत्त्वाचा निर्णय शेअर करतो आहे.
माझी १२ वर्षांची कन्या माहीका साटम ही नुकतीच कराटे ब्लॅक बेल्ट झाली. तिच्यासाठी आणि आमच्यासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. सोल, दक्षिण कोरिया येथे होणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सहभागी होण्याची तिला संधी मिळाली आहे.
देशाचे प्रधानमंत्री आदरणीय श्री. नरेंद्र मोदीजी यांनी देशहितासाठी काही काळ आंतरराष्ट्रीय प्रवास टाळण्याचे जे आवाहन देशवासियांना केले आहे, त्याचा आदर करत आम्ही आमच्या कुटुंबामध्ये एकमताने निर्णय घेतला आहे की, माहीका या स्पर्धेसाठी सोलला जाणार नाही.
स्पर्धा येतात आणि जातात… भविष्यामध्ये माहीकाला अशा अनेक मोठ्या संधी मिळतील, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. पण 'राष्ट्र प्रथम' ही भावना मनामध्ये ठेवून देश हितासाठी खारीचा वाटा उचलण्याच्या उद्देशाने आम्ही हा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामध्ये माझ्या मुलीने दाखवलेला समजूतदारपणा आणि देशाप्रती असलेली तिची भावना पाहून आम्हाला तिचा खूप अभिमान वाटतो.
माझी पत्नी व विशेषतः मुलगी माहीका या दोघींचे मी मनापासून आभार मानतो. तुम्ही सगळ्यांनी समजूतदारपणे आणि सकारात्मकतेने या निर्णयाला साथ दिलीत, यासाठी मी ऋणी आहे.
देशहित सर्वोपरि. जय हिंद! जय महाराष्ट्र!
#NationFirst #RashtraPratham #ModiJiAppeal #JaiHind #JaiMaharashtra #AmeetSatamWithMumbai
@BJP4India @BJP4Maharashtra @BJP4Mumbai @narendramodi @NitinNabin @AmitShah @Dev_Fadnavis @RaviDadaChavan
MR

@solpurya123 अरे भाडखाउ आम्ही मराठा लोक कधीच जातीयवादाला थारा देत नाही
बारा बलुतेदार सांभाळणारा आम्ही
राजकारणाबद्दल मराठा समाजाला सगळ्यांनी वापर करून घेतला
आणि हा आता आला मराठ्यांचा नेता म्हणून
मराठात एक प्रकारचा नेता आहे
ज्याच्या अंगात मराठ्याच रक्त आहे तू एक नेता आहे 🚩🚩
MR

@Ni3kale माननीय कॉम्रेड साहेब यांचे कॉमेडी ट्विट 🤣🤣🤣
इंग्रज गेले आणि कॉमेड आले
फोडा आणि राज्य करा याच नीतीवर 🤣🤣🤣🤣🤣
पण आम्ही शिवसैनिक मूर्ख नाही आहोत 🚩🚩
MR


@Engg_suraj3 @bolbhidu काकू ला लवकरच आलो का सोना करण्याचे मशीन मिळणार🤣🤣🤣
नाहीतर एखादा पद्मश्री अवार्ड तरी मिळणार 🤣🤣
MR

@yadujavalkar कारण राहुल गांधी साहेब आम्हाला आलू के सोने की मशीन देने वाली है 🤣🤣
त्यामुळे एक किलो बटाटा मध्ये एक किलो सोनं 🤣🤣🤣
कंट्रोल बघतो कंट्रोल 🤣
MR

@yadujavalkar @KishorShinde984 @Dev_Fadnavis सर
मला मराठा ब्राह्मण या गोष्टीच आवडत नाहीत
पण मी काँग्रेसचा गुलाम अजिबात नाही आणि कोणाची तर गुलामी अजिबात करणार नाही
जर का मुख्यमंत्री चुकले तर त्यांना देखील बोलणार
पण आमचे मुख्यमंत्री एक चांगली काम करतात
त्यांना नावे ठेवायचा प्रश्नच येत नाही
MR

@KishorShinde984 @Dev_Fadnavis ही सगळी साहेबचोळी जमात आहे जे भाजपा सोडून वेगळ्या वेगळ्या पक्षात विखुरलेले आहेत...ब्राम्हण मुख्यमंत्री कसा काय होऊ शकतो म्हणून यांचा जळफळाट आहे. बाकी काही नाही.
तुम्ही कारण नसताना ब्राम्हण म्हणून एखाद्याला शिव्या देणार तर मग आम्ही ब्राह्मण नसलो तरी ब्राम्हणांची बाजू घेणार.
MR

सगळे मराठे हे जरांगे याच्या मागे आहेत हा गैरसमज पहिला डोक्यातून काढून टाका.
बहुतांश मराठा समाज हा मुख्यमंत्री हिंदुधर्म रक्षक आदरणीय @Dev_Fadnavis यांच्यावरती विश्वास ठेवून आहे.
DATTA MASKARE@DATTAMASKARE1
पाणी तुझ्यात मुरव्याचे आहे का, त्याचा नादाला लागू नये, 7 करोड मराठे, हिंदुस्थान जिंकू शकतो, कुत्रे
MR

@Ni3kale आता कसली लढाई
कुठल्या जातीविरुद्ध लढाई करायची
मराठ्यांनी 🤣
मराठ्यांना सगळे समजते बारा बलुतीदार सांभाळणारा मराठा समाज 🤣
गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणून निष्ठेने मिरवणारा माझा मराठा समाज
सर्व पूजा करणाऱ्या माझ्या ब्राह्मण समाजाला सांभाळणारा माझा मराठा समाज
आणखी एक गावठी मिथुन 🤣
MR

@yadujavalkar या भावाला माझा फुल्ल सपोर्ट
जीव जावे लागले तर बेहत्तर
पण उपोषण सोडू नकोस
चले जाव चले जाव मोदीजी चले जाओ 🤣🤣🤣🤣🤣🤣
हिन्दी

@Ni3kale आतापर्यंत जी सेना भाजपला मतदान करतात मित्रांनो तुम्ही हिंदुत्व म्हणून मतदान करू नका एखाद्या जिहादी प्रवृत्तीला मतदान करा
किंवा एखाद्या मदरसा छाप आमदाराला निवडून द्या
कारण ज्या बाबासाहेबांनी आयुष्यभर जातीयवादाच्या विरोध केला तुम्ही त्यांच्या जातीतून येता
जातीयवादी कॉम्रेड सर 🤣
MR

@yadujavalkar आता माझ्या विहिरीवर देखील इलेक्ट्रिक लाईट घ्यावा लागतो वाटते
उगाचच डिझेल वाढ त्यामुळे माझा खर्च देखील वाढेल
डिझेलचे भाव वाढवल्याबद्दल सरकारचा जाहीर निषेध 🤣🤣🤣🤣
उगाचच कोणतरी शेतकऱ्याचा आव. अन आणि पोस्ट करेल
म्हणून पहिल्यांदाच पोस्ट करतो 🤣🤣🤣
MR


















