वाशिम पोलीस - Washim Police

4.7K posts

वाशिम पोलीस - Washim Police banner
वाशिम पोलीस - Washim Police

वाशिम पोलीस - Washim Police

@SP_Washim

वाशिम पोलीसांचे अधिकृत खाते आपत्कालीन संपर्क: ११२/१०० महिला व बालकांसाठी समर्पित आपत्कालीन संपर्क: ८९७६००४१११ ८८५०२००६०० ०२२-४५१६१६३५

Washim, Maharashtra Katılım Eylül 2015
112 Takip Edilen5.9K Takipçiler
वाशिम पोलीस - Washim Police
📢 वाशिम पोलीस भरती अपडेट 🎺 बँड्समन कौशल्य चाचणी उत्साहात पार 🎶 वाशिम पोलीस भरती प्रक्रियेत बँड्समन पदासाठी कौशल्य चाचणी यशस्वीरीत्या पार पडली. उमेदवारांचा उत्साही सहभाग, पारदर्शक व शिस्तबद्ध प्रक्रिया. 👮‍♂️✨ #WashimPolice #PoliceBharti #MaharashtraPolice
MR
0
0
1
70
वाशिम पोलीस - Washim Police
🚔 वाशिम पोलीस दल – चालक भरती प्रक्रिया २०२६ चालक पदासाठी पात्र उमेदवारांची चालक कौशल्य चाचणी 🗓️ ४–९ मार्च २०२६ दरम्यान 📍 कवायत मैदान, वाशिम येथे पारदर्शक व नियमबद्ध पद्धतीने यशस्वीरीत्या पार पडली. सर्व उमेदवारांना समान संधी देण्यात आली. 👮‍♂️ — वाशिम पोलीस दल #WashimPolice
MR
0
0
0
58
वाशिम पोलीस - Washim Police
🚔 वाशिम जिल्हा पोलीस दलामध्ये चालक पदाच्या पोलीस भरती प्रक्रियेला 🗓️ ४ मार्च २०२६ रोजी उत्साहात प्रारंभ झाला. कवायत मैदान, वाशिम येथे ही प्रक्रिया नियमबद्ध व पारदर्शक पद्धतीने सुरू आहे. 👮‍♂️ #WashimPolice #PoliceBharti2026 #DriverRecruitment #MaharashtraPolice #Washim
MR
0
0
0
68
वाशिम पोलीस - Washim Police
⚔️🔥 रणधुरंधर, धर्मवीर 🔥⚔️ 🚩 छत्रपती संभाजी महाराज 🚩 अखंड स्वाभिमान, अदम्य शौर्य आणि धर्मासाठी दिलेले सर्वोच्च बलिदान… 🙏 छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन 🌺 जय शिवराय! 🚩 जय संभाजी! ⚔️🔥 #ChhatrapatiSambhajiMaharaj #DharmaveerSambhajiMaharaj
वाशिम पोलीस - Washim Police tweet media
MR
0
0
1
49
वाशिम पोलीस - Washim Police retweetledi
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये भारतीय क्रिकेट संघाचा दणदणीत विजय! भारतीय क्रिकेट संघाच्या गौरवशाली विजयाबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन! #विश्वचषक_२०२६
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police tweet media
MR
4
31
93
3.2K
वाशिम पोलीस - Washim Police retweetledi
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! सर्वत्र महिला सुरक्षा राखण्यासाठी आम्ही नेहेमीच तत्पर आहोत. #जागतिक_महिला_दिन_२०२६
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police tweet media
MR
11
42
190
4.9K
वाशिम पोलीस - Washim Police retweetledi
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
सर्व नागरिकांनी वाहतूक सुरक्षेचे धोरण सांभाळून धुलिवंदनाचा सण निर्धास्तपणे साजरा करा. धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा! #सुरक्षित_धुलिवंदन
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police tweet media
MR
15
31
139
5.3K
वाशिम पोलीस - Washim Police retweetledi
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या माय मराठीचा गोडवा कायम टिकून रहावा, याच सदिच्छा! प्रसिद्ध कवी, नाटककार आणि कथाकार कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. #मराठी_भाषा_गौरव_दिन
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police tweet media
MR
15
92
665
10.7K
वाशिम पोलीस - Washim Police retweetledi
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
महाराष्ट्र पोलीस दक्षता मासिक | फेब्रुवारी २०२६ | उत्कृष्ट तपास कथा - ४७ | नाईलाज | Crime Story Maharashtra Police Dakshata Magazine February 2026 | Best Detection Story - 47 youtu.be/fQ4tpZ4dWxk?si…
YouTube video
YouTube
4
19
43
3K
वाशिम पोलीस - Washim Police
🚨 मोटारसायकल चोरी प्रकरणी मोठी कारवाई! शिरपूर, वाशिम ग्रामीण, हिंगोली ग्रामीण तसेच छत्रपती संभाजीनगर येथील चोरी प्रकरणांचा यशस्वी छडा लावून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. 👮‍♂️ वाशिम पोलिसांची ठोस कामगिरी 💪 #WashimPolice 🚔 #CrimeSolved#MotorcycleTheft 🏍️ #PoliceAction
वाशिम पोलीस - Washim Police tweet media
MR
0
1
2
39
वाशिम पोलीस - Washim Police
🚔 वाशिम जिल्हा पोलीस दल 🚔 📢 पोलीस भरती 2024-25 यशस्वी! 👮‍♂️ शिपाई, 🚓 चालक, 🎺 बँड्समन – 48 जागांसाठी 📅 11 ते 18 फेब्रुवारी 2026 दरम्यान प्रक्रिया पार पडली. 💪 6705 उमेदवारांची उपस्थिती 👥 293 अधिकारी/अंमलदारांचे नियोजन ✔️ पारदर्शक ✔️ शिस्तबद्ध ✔️ यशस्वी #WashimPolice #Police
MR
0
0
0
65
वाशिम पोलीस - Washim Police
🔥 घाम… मेहनत… आणि जिद्द! 💪 🚔 पोलीस भरती फिजिकल चाचणी – अंतिम टप्पा 🇮🇳 मैदानावर फक्त धाव नव्हती, तर होती स्वप्नांची झुंज! ✨ प्रत्येक पावलामागे देशसेवेचा संकल्प 🇮🇳 सर्व उमेदवारांना पुढील वाटचालीस शुभेच्छा! जय हिंद! #पोलीसभरती #PoliceBharti #PhysicalTest #मेहनत #जिद्द #देशसेवा
MR
0
0
0
59
वाशिम पोलीस - Washim Police retweetledi
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मानाचा मुजरा! जय भवानी, जय शिवाजी! #शिवजयंती_२०२६
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police tweet media
MR
35
136
1.1K
15.2K
वाशिम पोलीस - Washim Police
🚓 वाशिम पोलीस भरती प्रक्रिया उत्स्फूर्त प्रतिसादासह सुरळीत सुरू आहे. 698 उमेदवारांचा सहभाग, शिस्तबद्ध व पारदर्शक प्रक्रिया. “सेवेसाठी सज्ज तरुणाई” — देशसेवेची प्रेरणादायी झलक! 🇮🇳 #WashimPolice #PoliceBharti #Bharti2026 #MaharashtraPolice #TransparentBharti #Youth
MR
0
1
1
66
वाशिम पोलीस - Washim Police
🚓 वाशिम | 15 फेब्रुवारी 2026 वाशिम पोलीस भरती प्रक्रियेला मोठा प्रतिसाद! 🔥 936 उमेदवारांचा सहभाग 🛡️ शिस्तबद्ध व पारदर्शक प्रक्रिया 👉 मा. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर (IAS) यांची पाहणी ✨ “सेवेसाठी सज्ज तरुणाई” 🇮🇳 #WashimPolice #PoliceBharti2026 #YouthForService #Transparent
MR
0
0
0
68