SWAPNIL KUWAR

19 posts

SWAPNIL KUWAR

SWAPNIL KUWAR

@SWAPNILKUWAR11

Katılım Ekim 2019
117 Takip Edilen16 Takipçiler
SWAPNIL KUWAR retweetledi
Sharad Pawar
Sharad Pawar@PawarSpeaks·
आदिवासी नागरिकांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या जळगाव येथील लोक संघर्ष मोर्चाच्या वतीने श्रीमती प्रतिभाताई शिंदे यांनी मांडलेल्या राज्यातील आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे बैठकीचे आयोजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.
Sharad Pawar tweet media
MR
39
63
846
0
SWAPNIL KUWAR
SWAPNIL KUWAR@SWAPNILKUWAR11·
एस.टी. आणि जि. प. शाळा या दोनच गोष्टी गरिबांच्या राहील्या आहेत त्यांना वेळेत वाचवा नाहीतर गरीब मायबाप प्रवासाला आणि त्यांची मुले शिक्षणाला कायमची मुकतील. कोण श्रीमंत एस.टी. ने प्रवास करत नाही आणि त्यांची पोर कधी जि.प.शाळेत जाणार नाहीत.. दोन्हींची गरज फक्त गरिबांना आहे. विचार करा
MR
0
0
0
0
SWAPNIL KUWAR
SWAPNIL KUWAR@SWAPNILKUWAR11·
जिवनाच्या कुरुक्षेत्रावर तुमची निवड कधी चुकलीचं, तर तेव्हा कर्ण बनता आलं पाहिजे. ना सन्मान का मोह, ना अपमान का भय !!
MR
0
0
0
0
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
केंद्रीय सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या धक्कादायक विधानाचा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी निषेध केला आहे. चुकीच्या ऐकीव माहितीवर किंवा चुकीच्या फीडवर त्यांनी विधान केलेल असावे, अशी शक्यताही @kolhe_amol यांनी व्यक्त केली. @rajnathsingh
MR
38
116
562
0
SWAPNIL KUWAR retweetledi
Aarogya Setu
Aarogya Setu@SetuAarogya·
Cowin Portal is working. There was a minor glitch at 4 PM that was fixed. 18 plus can register.
Aarogya Setu tweet media
English
1.4K
1.5K
6.7K
0
ANIL DESHMUKH
ANIL DESHMUKH@AnilDeshmukhNCP·
मालवणी पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांनी अहोरात्र मेहनत घेऊन अवघ्या ४८ तासांच्या आत अपहरण झालेल्या १ वर्षीय मुलीला तिच्या आई-वडिलांकडे सुखरूप सुपूर्द केले. तसेच सदर आरोपीला अटकही केली. मालवणी पोलिसांचे हे कार्य वाखाणण्याजोगे आहे. @MumbaiPolice @CPMumbaiPolice
MR
116
182
2.6K
0
Priya_Gawali
Priya_Gawali@PriyaG_Speaks·
शिक्षणाच्या 'दहा डिग्री' असतील तुमच्याकडे, पण तुम्ही समोरच्या गरीबाचे अश्रू पुसू शकला नाही; तर त्या फक्त "कागदाच्या पत्रावळ्या" आहेत.. #म #मराठी #रिम
MR
74
116
1.9K
0