Sachin Deshmukh

844 posts

Sachin Deshmukh banner
Sachin Deshmukh

Sachin Deshmukh

@Sachindesh81

Teacher & Journalist Social Activist

MH, India Katılım Ağustos 2013
1.1K Takip Edilen269 Takipçiler
Sachin Deshmukh
Sachin Deshmukh@Sachindesh81·
"७ पिढ्यांची सोय करणाऱ्या नेत्यांच्या देशात, साधेपणा जपणारा एक हिरा! 💎"जनतेचा पैसा लुटणाऱ्या नेत्यांनी गुम्मडी नरसाय्या यांच्याकडून 'लोकसेवा' शिकावी. ही आहे जनतेच्या पैशावर डल्ला मारणाऱ्यांपेक्षा, जनतेत मिसळून राहणारा हाच खरा 'जननायक'!#माणुसकी #प्रामाणिकपणा #आमदार #SocialWork
Sachin Deshmukh tweet media
MR
0
0
0
13
Sachin Deshmukh
Sachin Deshmukh@Sachindesh81·
नाशिक,मालेगाव तालुक्यातील चिखलओहोळ ग्रामस्थ २ दशकापासून गावात पक्का रस्ता बनण्याच्या प्रतीक्षेत.४ वर्षांपूर्वी रस्त्याला मंजुरी पण अद्याप रस्ता झालाच नाही.सार्वजनिक बांधकाम विभाग ढिम्म.. @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks @dadajibhuse @maharashtrapwd
MR
0
0
0
15
Sachin Deshmukh
Sachin Deshmukh@Sachindesh81·
सिमेंट रस्त्याच्या मधोमध विद्युतवाहिनी पोल, नेमकं रस्ता बनवतांना कोण झोपेत होतं? #नागरी_समस्या #नागरीसुविधा #अडथळा #रस्ते #महाराष्ट्र @malegaon_municipal_corporation @malegaon_katta41 @malegavchyamanatale @incredible_mh41 instagram.com/reel/DQ1XJW2k3…
MR
0
0
0
17
Sachin Deshmukh
Sachin Deshmukh@Sachindesh81·
#ग्रामविकास #सार्वजनिकबांधकामविभाग @InfoNashik
QME
0
0
0
16
Sachin Deshmukh
Sachin Deshmukh@Sachindesh81·
#राष्ट्रपतीशौर्यपुरस्कार #बालसाहस शालेय शिक्षणमंत्री मा.दादाजी भुसे यांच्या तालुक्यातील घटना ;१ली तील विद्यार्थ्यांने वाचवले बुडणाऱ्या मित्राचे प्राण @dadajibhuse @dadabhuse @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @mieknathshinde @rashtrapatibhvn #PresidentAward
Sachin Deshmukh tweet media
MR
0
0
0
8
DISTRICT INFORMATION OFFICE, NASHIK
विकसित महाराष्ट्राची रूपरेषा ठरविण्यात आपला सहभाग द्या... 'विकसित महाराष्ट्र २०४७: महाराष्ट्राचे व्हिजन डॉक्युमेंट' यासाठीच्या दि. १८ जून ते १७ जुलै, २०२५ दरम्यान होणाऱ्या नागरिक सर्वेक्षणात सहभाग नोंदवा... #विकसितमहाराष्ट्र२०४७ #नागरिकसर्वेक्षण #सर्वेक्षण
DISTRICT INFORMATION OFFICE, NASHIK tweet media
MR
1
0
0
211
Sachin Deshmukh
Sachin Deshmukh@Sachindesh81·
@RajThackeray यांना न्याय मिळावा. कंत्राटी कंपनीची दादागिरी, कर्मचारी आर्थिक पिळवणूक
Sachin Deshmukh tweet media
MR
0
0
0
5