स्वायत्तमहाराष्ट्र | महाराष्ट्रधर्म

19.6K posts

स्वायत्तमहाराष्ट्र | महाराष्ट्रधर्म banner
स्वायत्तमहाराष्ट्र | महाराष्ट्रधर्म

स्वायत्तमहाराष्ट्र | महाराष्ट्रधर्म

@SahyadriSamvid

संघराज्यवादी; देवदेशधर्म; संयुक्तं राज्यानि जम्बुद्वीपस्य ★ मराठीच्या मुळावर ऊठुन हिंदुत्व नाहीच! #महाराष्ट्र_धर्म #स्वायत्तमहाराष्ट्र #इंग्रजी #म

Saṃskṛtabhārtā Katılım Haziran 2024
2.3K Takip Edilen619 Takipçiler
Sabitlenmiş Tweet
स्वायत्तमहाराष्ट्र | महाराष्ट्रधर्म retweetledi
.
.@Ghostrider_214·
. tweet media. tweet media
QME
0
8
13
323
स्वायत्तमहाराष्ट्र | महाराष्ट्रधर्म retweetledi
Nilesh Nilkanth Oak निलेश ओक
Oak guruji with Shri Bhide Guruji. @🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Nilesh Nilkanth Oak निलेश ओक tweet media
Indonesia
11
57
652
5.6K
स्वायत्तमहाराष्ट्र | महाराष्ट्रधर्म retweetledi
Deepak Kedar
Deepak Kedar@deepakkedardk·
मिश्रा, शर्मा, पांडे तीन बलात्कारी, मंदिरातले पुजारी... शिळफाटा श्रीगणेश घोळ मंदिरात परिसरातली महिला मंदिराच्या सहारा घेऊन बसली. या तीन नराधम पुजारीने तिच्यावर सामूहिक पासवी अत्याचार करून संपवलं आणि जंगलात झाडात फेकून दिलं. मी त्या कुटुंबाला भेटलो होतो पण आरोपीची जात सांगितली नव्हती कारण मला माहिती आहे नराधम नराधम असतो. कांबळे, खरात असो की पांडे, मिश्रा, शर्मा असो सगळे नराधम असतात त्यांना जातीच्या चष्म्यातून बघू नका. त्या सगळ्या प्रवृत्ती आहेत त्यांना एकजुटीने ठेचने हाच पर्याय आहे. आपण काय करायला निघालोत? कांबळेला आणि या शर्मा, मिश्रा, पांडेला एकदाच फाशी द्या ही आमची भूमिका आहे. कांबळेच्या आडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जात आणि कायद्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला न मग आम्हाला आमच्या पद्धतीने सक्रीय व्हावं लागेल. फेक अकाऊंट चालवणाऱ्या 3.5% बांडगुळ जर फडफड थांबवत नसतील, खोटे अफवा पसरवत असतील तर त्याचा बंदोबस्त आम्ही करू कुणालाही सोडणार नाहीत! अकोट मध्ये एका मंदिरात दलित मुलीवर पुजाऱ्याने बलात्कार केला तो पांडे होता तरी आम्ही त्याला नराधम म्हणून लढत आलो. सरकारने या भाजपा RSS च्या आयटी सेल वाल्याला आवरावे अन्यथा त्याचे परिणाम वाईट होतील! कांबळे ला फाशी झालीच पाहिजे! शर्मा, मिश्रा, पांडे ला फाशी झालीच पाहिजे!! गृहमंत्री राजीनामा द्या!! #AllindiaPantherSena
Deepak Kedar tweet media
MR
14
129
452
6K
स्वायत्तमहाराष्ट्र | महाराष्ट्रधर्म retweetledi
स्वराज्य । Self Rule
बोल भिडू - थोडक्यात स्वागत करणारी बँनरच काय माणसं सुद्धा outsourced उत्तरेतील आहेत... थेट गायपट्ट्यात आहोत ह्याची तुम्हाला जाणीव करून द्यायची अजिबात कमी पडू देणार नाही हे प्रशासन असं दिसतंय
MR
0
21
95
2.5K
स्वायत्तमहाराष्ट्र | महाराष्ट्रधर्म retweetledi
Yashwant Killedar
Yashwant Killedar@YKilledar·
महापालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारला जातोय, राज्यसरकारला महापालिकेकडून पैसे द्यायची गरज काय? #mnsadhikrut #maharashtra #rajthackeray #aaplayashwant #BMCFunds
MR
2
69
255
2.7K
स्वायत्तमहाराष्ट्र | महाराष्ट्रधर्म retweetledi
विजय
विजय@maratha5250·
हळूहळू भाषा, सण, भूमी, हक्क, अधिकार... सार काही परके होण्याच्या मार्गावर...! #महाराष्ट्रद्रोही_भाजप_सरकार
MR
2
132
467
4.7K
स्वायत्तमहाराष्ट्र | महाराष्ट्रधर्म
Marathas (the real one at least) disown any such nefarious designs and machinations. Songi Bhajipao Khangress and Neo Songis are not our headache. Jihadis otoh produce Yasin Bhatkal types.
IndiaIsADemonCracy@IndiaDemonCracy

@MadhavVaruna Unity in Diversity ideology of India is finished. Only a full minority population swap treaty & deal with Pakistan & Bangladesh needed now. TN & Keralam hats off. Also Gujjurathi Mukhiaji Clan of Marathas wish of wiping out Bengali language & race by 2031 will get fulfilled now.

English
0
1
1
19
स्वायत्तमहाराष्ट्र | महाराष्ट्रधर्म
Demographic displacement for fake Hindu Unity and Dhando frauds who won't bolster Hindu Unity nor work towards Hindu Rashtra or Sanatan Dharma Rashtra while being hostile to Arsh Dharma, Smarthas, Brahmans for atheistic Songi Bhajipao Khangress Frauds.
Karna@Omkar_915

@MadhavVaruna Don't miss key points - 1.Systematic drive out of bengali hindus from Kolkata (Same goes wid c0ngres if they would b in bjp's place) 2.bengal is up for industrialisation, would cronies let kanglu cheap lebourers b deported?

English
0
0
0
14
स्वायत्तमहाराष्ट्र | महाराष्ट्रधर्म retweetledi
Karna
Karna@Omkar_915·
@MadhavVaruna Don't miss key points - 1.Systematic drive out of bengali hindus from Kolkata (Same goes wid c0ngres if they would b in bjp's place) 2.bengal is up for industrialisation, would cronies let kanglu cheap lebourers b deported?
English
2
1
4
498
स्वायत्तमहाराष्ट्र | महाराष्ट्रधर्म retweetledi
MadhavVarun
MadhavVarun@MadhavVaruna·
I am not very sure if BJP will bring any change to Bengal in terms of Infiltration, conversions, safety of Hindus. But Anti Incumbency had to give it's result. Bengali Hindus be ready for, > Direct Linguistic Imposition. > Humiliation of your Bengali Bhasha, Rituals, Food Choices from the state BJP ecosystems. > Gujju and Northies in the IT cell of BJP gov will mock the Bali pratha in Durga Pooja and Fish diet. > Increased Influx of Migrants. > Lands and businesses will be drastically tKen over by Dhandos. The Local Hindus where suffering under Mamta and it won't change under BJP either, suffocation is inevitable.
English
76
137
796
56.9K
स्वायत्तमहाराष्ट्र | महाराष्ट्रधर्म retweetledi
मी_मराठी/𑘦𑘲_𑘦𑘨𑘰𑘙𑘲
आज सत्ता बदलली तरी तामिळनाडूचे निर्णय दिल्लीतून होणार नाहीत त्यांच्या मातीतच होतील. दिल्लीचं तख्त राखण्यापेक्षा, आपलं तख्त स्वाभिमानाने कसं टिकवायचं हे तामिळनाडूकडून शिकावं. ज्यांच्या रक्तात आपली भाषा आणि संस्कृती आहे, तोच खऱ्या अर्थाने लोकांच्या मनावर राज्य करतो!
MR
6
57
414
12.9K
स्वायत्तमहाराष्ट्र | महाराष्ट्रधर्म retweetledi
ukdicha modak
ukdicha modak@thatpkale·
😭😭
ukdicha modak tweet media
QME
90
363
4.3K
91K
स्वायत्तमहाराष्ट्र | महाराष्ट्रधर्म retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
सोशल मीडियावर जातनिहाय जनगणनेसाठी व्हायरल होत असलेली castecensusindia ही वेबसाइट बनावट आहे. #FactCheck #DGIPRFactCheck त्यावर कोणतीही माहिती अपलोड करू नये, तसेच त्यावर उपलब्ध असलेल्या माहितीवर विश्वास ठेवू नये. जनगणनेसंदर्भातील अधिकृत माहितीसाठी censusindia.gov.in आणि se.census.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. #जनगणना२०२७ #Census2027 #IndiaCensus2027
MAHARASHTRA DGIPR tweet media
MR
2
43
67
3.8K
स्वायत्तमहाराष्ट्र | महाराष्ट्रधर्म retweetledi
सुक्टा बोंबिल
Udgir❤️
English
0
5
37
3.4K