
कष्टकऱ्यांच्या घामातून आणि वीरांच्या बलिदानातून साकारलेल्या 'महाराष्ट्र दिनाच्या' व 'जागतिक कामगार दिनाच्या' सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! 💐🚩
प्रगत आणि समृद्ध महाराष्ट्रासाठी आपण सर्व मिळून कटिबद्ध होऊया.
#MaharashtraDay #LaborDay #Maharashtra #JaiMaharashtra

MR





























