Jawad

320 posts

Jawad banner
Jawad

Jawad

@Samaj_Sudharak2

अगर आप को मुझ से कोई शिकायत हो तो कृपया करके मुझसे संपर्क करे मेरी जात , धर्म यदि... को इसका दोष ना दे #Proud_to_be_an_Indian_Muslim

भारतीय Katılım Haziran 2016
45 Takip Edilen16 Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Jawad
Jawad@Samaj_Sudharak2·
ये साल सबको बहुत मुबारक हो। 2021 में हम सब बेहतर बनें। 2020 से कोई शिकायत नहीं, ‘लोगों’की ग़लती पे ‘साल’ को क्यूँ दोष दें!!! New Year's Day
हिन्दी
0
0
0
0
Jawad
Jawad@Samaj_Sudharak2·
शासनाने निकाल जाहीर करा. विद्यार्थ्यांना मानसिक त्रास होत आहे. #TAIT2025 #TAIT3_निकाल_जाहीरकरा
MR
0
2
3
20
Jawad retweetledi
Nana Patole
Nana Patole@NANA_PATOLE·
मा. @mieknathshinde @maha_governor @CMOMaharashtra @ssaunik मेगाभरतीचा महाघोटाळा 👉 राज्यसेवा 2024 जुन्या पॅटर्ननुसार होणारी शेवटची परीक्षा असून देखील तुटपुंज्या जागा काढल्या. 35 संवर्गापैकी सर्व महत्वाचे संवर्ग चक्क गायब आहेत. मुलांना उपजिल्हाधिकारी, पोलीस उपाधीक्षक, तहसीलदार, मुख्याधिकारी होण्याचा अधिकार नाही का? सतत 7 महिने पाठपुरावा केल्यानंतर मोजून 7 उपजिल्हाधिकारी पदे समाविष्ट केली. या 7 मध्ये OBC सहित NT-C,NT-D व इतर प्रवर्गासाठी शून्य जागा. 👉 संयुक्त अराजपत्रित गट - ब व गट - क साठी जाहिरात दोन दिवसापूर्वी प्रसिद्ध केली. सरकारने मागणीपत्रक वेळेवर न पाठवल्यामुळे जाहिरात तब्बल 9 महिने उशिरा प्रसिद्ध झाली. त्यामुळे हजारो उमेदवारांचे वय उलटून गेले. परिणामी त्यांना परीक्षेचा अर्ज भरता येणार नाही. @Dev_Fadnavis महोदय, ह्या वय उलटून गेलेल्या उमेदवारांचं काय करणार आहात? त्यांच्या नुकसानाला फक्त आणि फक्त आपण जबाबदार आहात. PSI च्या तुटपुंज्या जागांचे मागणीपत्रक पाठवायला तब्बल 9 महिने उशीर करून काय साध्य केले? @AjitPawarSpeaks दादा STI साठी फक्त 206 जागांचे मागणीपत्रक पाठवले. त्यातही ST category साठी चक्क शून्य जागा??? हाच का आपला सामाजिक न्याय??? 👉 जलसंपदा विभाग जाहिरात का प्रसिद्ध झाली नाही? 👉 BMC सहित इतर मनपा जाहिरात कुठे हरवल्या आहेत??? 👉 1000 रुपये फीच्या नावाखाली लुटले, अर्ज भरून घेतले तरी कित्येक परीक्षेच्या तारखा अद्याप जाहीर केल्या नाहीत. आचारसंहिता लागणार आहे माहित असतानाही या गोष्टी का विचारात घेतल्या नाहीत? 👉 ज्या परीक्षा घेतल्या त्यांचे निकाल जाहीर केलेले नाहीत. 👉 ज्यांचे निकाल जाहीर केले त्यांच्या नियुक्त्या झालेल्या नाहीत. 👉 प्रलंबित शिक्षक भरतीच्या दिलेल्या आश्वासांचे काय झालं? पाळणार आहेत की नाही? शिक्षणसेवकांच्या समस्यांबाबत काही निर्णय घेणार आहेत की नाही? 👉 आम्ही यापूर्वी वेळोवेळी ह्या गोरगरीब उमेदवारांसाठी मागणी केली आहेच. सरकार संवेदनशील नाहीच. आपल्याकडे काही तास उरले आहेत. अजूनही सांगतोय ह्या सर्वांना न्याय द्या. 👉 #MPSC सहित सर्व स्पर्धा परीक्षा उमेदवारांना जबाबदारीने सांगतोय काँग्रेस पक्ष कायम आपल्या पाठीशी होता, आहे आणि असेल. जिथे जिथे ह्या महायुतीने तुमच्यावर अन्याय केला त्या प्रत्येक ठिकाणी काँग्रेस पक्ष आपल्याला न्याय देण्यासाठी कटीबद्ध आहे.
MR
421
2.9K
1.9K
45.3K
Jawad retweetledi
Baliram Doley - बळीराम डोळे
"शिक्षक हा भविष्य घडवणारा घटक असून त्यांना योग्य सन्मान मिळायला हवा. शिक्षणसेवक पद्धत हा शिक्षकांवर अन्याय आहे. सरकारने तातडीने ही पद्धत रद्द करून शिक्षकांना पूर्ण हक्क द्यावेत. #शिक्षणसेवकांना_न्याय_द्या" @mieknathshinde @NANA_PATOLE @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @dvkesarkar
MR
171
774
580
12.3K
Jawad retweetledi
Balusha Mane
Balusha Mane@balushamane1·
शिक्षणसेवकांनी काय गुन्हा केलाय साहेब🤔 इतकं शिकूनही तीन वर्ष कंत्राटवर काढायचे आणि फक्त गुजरात आणि महाराष्ट्रमध्येच का❓त्यांचा कालावधी कमी करा आम्ही तुमचा जाहिर सत्कार करू आणि पुढच्या वेळी तुम्हालाच शिक्षणमंत्री बनवू💯 @dvkesarkar @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @FinMinIndia
Balusha Mane tweet media
MR
13
217
158
3.1K
Jawad retweetledi
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, पुणे शहर
#अन्यायकारक_शिक्षण_सेवक_कालावधी_रद्द_करा #नियमित_वेतनश्रेणी_लागू_करा #समान_काम_समान_वेतन @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @dvkesarkar @PawarSpeaks @RRPSpeaks @NANA_PATOLE @VijayWadettiwar @iambadasdanve @AbhiPawarBJP @lokmat @pudharionline
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, पुणे शहर tweet mediaमहाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, पुणे शहर tweet media
QME
59
231
171
1.2K
Jawad retweetledi
sudhir Rathod
sudhir Rathod@sudhirR04749414·
#समान_काम_समान_वेतन #अन्यायकारक_शिक्षण_सेवक_रद्द_करा #शिक्षण_सेवक_रद्द_करा तमाम 21000 शिक्षण सेवकांची मागणी आहे साहेब हे तुमच्या शिवाय कोनीच करणार नाहीये साहेब आम्हांला न्याय दया🙏🙏🙏 @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @dvkesarkar @mieknathshinde @AbhiPawarBJP
sudhir Rathod tweet media
MR
33
132
54
534
Jawad
Jawad@Samaj_Sudharak2·
फक्त शिक्षकांवरच असा अन्याय का ?? इतर विभागात तर सेवक हा पद नसतो . तर राष्ट्रीय निर्माता शिक्षकालाच असा अन्याय का भोगाव लागतो ? @CMOMaharashtra #शिक्षणसेवक_रद्द_करा @AjitPawarSpeaks @abpmajhatv @ShivSenaUBT_ @NANA_PATOLE @supriya_sule @Dev_Fadnavis
MR
0
6
2
31
Jawad retweetledi
Santosh Magar
Santosh Magar@Santosh_magar1·
शिक्षक झालोत पण कधी वाटलं नव्हत, एवढ्या आर्थिक काटसर करून कुटुंबाला जगावावे लागेल, शिक्षणसेवक सारखा काळा कायदा रद्द करून शिक्षणसेवकांना सन्मानची वागणूक द्या @CMOMaharashtra #शिक्षणसेवक_रद्द_करा @AjitPawarSpeaks @abpmajhatv @ShivSenaUBT_ @NANA_PATOLE @supriya_sule @Dev_Fadnavis
Santosh Magar tweet media
MR
94
396
296
7.7K
Jawad retweetledi
sandeepkambleofficial
sandeepkambleofficial@kamblesandeep12·
मनापासून आभार @RRPSpeaks दादा.! आपण दिलेला शब्द नेहमीच पाळत असता आणि वेळोवेळी तरुणाच्या प्रश्नाला वाचा फोडत राहिले आहेत.! शिक्षण सेवक रद्द होईपर्यंत त्याचा पाठपुरावा करून उर्वरित भरती प्रक्रिया पार पडण्यासाठी प्रयत्न करावेत ,आम्ही आपल्या सोबत आहोत. @dvkesarkar @mieknathshinde
Rohit Pawar@RRPSpeaks

पवित्र पोर्टलच्या माध्यमातून निवड झालेल्या शिक्षकांची दुसऱ्या टप्पातील भरती पूर्ण करावी आणि त्यांनी यापूर्वी केलेल्या कामाचा अनुभव लक्षात घेऊन त्यांचा शिक्षण सेवक कालावधी रद्द करावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडं केली. याबाबतचं पत्रही त्यांना दिलं. याबाबत ते सकारात्मक निर्णय घेतली, ही अपेक्षा! तसंच बीड येथील ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीमध्ये ठेवी ठेवल्याने फसवणूक झालेल्या माझ्या कर्जत-जामखेड या मतदारसंघातील साडेसहा हजारहून अधिक ठेवीदारांसह इतरही सर्वच ठेवीदारांचे हक्काचे पैसे परत मिळण्यासाठी सहकार्य करण्याची विनंतीही मुख्यमंत्री महोदयांना केली. @mieknathshinde

MR
1
82
80
687
Jawad
Jawad@Samaj_Sudharak2·
म्हणजे आम्ही रात्र आणि दिवस बारावीत टक्केवारी मिळवून डि.एड मध्ये प्रवेश घ्यायचा.बि.एड ला ऍडमिशन घेण्याकरिता सीईटी द्यायची.सीईटीत चांगले मार्क आणायचे.अभ्यास व मेहनत करायचं.हे झाल्याच्या नंतर केंद्रीय व राज्य शिक्षक पात्रता परीक्षा द्यायची.ते पात्र झाल्यावर अभियोग्यता चाचणी द्यायची
Deepak Kesarkar@dvkesarkar

सिंधुदूर्ग जिल्हा परिषद शिक्षक भरतीत स्थानिक डी.एड पदविका धारक बेरोजगार उमेदवारांना शिक्षणसेवक म्हणुन सामावून घेण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली. . . . #DeepakKesarkar #EducationMinister #Maharashtra #Mumbai #Sindhudurg #Konkan #DEd #BEd #Teachers #शिक्षक #भरती

MR
0
2
2
41
Jawad retweetledi
sandeepkambleofficial
sandeepkambleofficial@kamblesandeep12·
राज्यात बारा लाख डीएड बेरोजगार तरुण आहेत त्यांना ही स्वतः च्या जिल्हा परिषद मध्ये सामावून घेण्याचा निर्णय झाला पाहिजे कारण आपण शिक्षणमंत्री रज्याचे आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाहीत! अथवा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल! @dvkesarkar @mieknathshinde @RRPSpeaks @supriya_sule
Deepak Kesarkar@dvkesarkar

सिंधुदूर्ग जिल्हा परिषद शिक्षक भरतीत स्थानिक डी.एड पदविका धारक बेरोजगार उमेदवारांना शिक्षणसेवक म्हणुन सामावून घेण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली. . . . #DeepakKesarkar #EducationMinister #Maharashtra #Mumbai #Sindhudurg #Konkan #DEd #BEd #Teachers #शिक्षक #भरती

MR
44
229
195
3.1K
Jawad retweetledi
Tulsidas Bhoite
Tulsidas Bhoite@TulsidasBhoite·
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार. घोडेबाजाराची भीती. राजकीय पक्षांनी आमदारांना 5स्टारमध्ये ठेवलंय. दिवसाला १५-२० हजार ते लाख! त्याचवेळी #शिक्षकभरती आंदोलक आझाद मैदानातील चिखलात! निवडणूक आली, आता तरी #प्रलंबित_शिक्षकभरती_पूर्णकरा मागणी पूर्ण होणार? #शिक्षकभरती_55000
sandeepkambleofficial@kamblesandeep12

शिक्षकभरतीच्या विविध मागण्यासाठी मेगा ट्विटर ट्रेण्ड दिनांक: 10 जुलै वेळ: सकाळी 11 ते 1 #प्रलंबित_शिक्षकभरती_पूर्णकरा #शिक्षकभरती_10टक्केकपातजागा_तात्काळभरा #शिक्षकभरती_55000 सर्वांनी व्यक्त होवून आपल्या व्यथा इतरांना समजू द्या..! @dvkesarkar @TulsidasBhoite @_prashantkadam

MR
8
145
102
2.6K
Jawad
Jawad@Samaj_Sudharak2·
हे उर्दू माध्यमाचा विशेष असा राऊंड असतो.तरी आपल्याशी आम्ही सर्व उर्दू मध्यामाचे अभियोग्यताधारक कळकळीची विनंती करतो की उर्दू माध्यमाचा ओपन कनवर्टेड फेरी लवकरात लवकर लावणं व त्यासाठी त्वरित पसंतीक्रम देण्याची सुविधा सर्व उर्दू अभियोग्यताधारकांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून द्यावं 3/3
MR
0
1
0
10
Jawad
Jawad@Samaj_Sudharak2·
त्याचे कारण नेहमी हेच असते की विविध प्रवर्गाचे अभियोग्यताधारक उर्दू माध्यमाच्या जागांसाठी भेटत नसतात. म्हणून नियमानुसार त्या उरलेल्या जागा ओपन कॅटेगरीमध्ये येतात आणि ओपन कॅटेगरीमधून निवड केली जात असते. 2/3 @dvkesarkar @abpmajhatv #प्रलंबित_शिक्षकभरती_पूर्णकरा #शिक्षकभरती_55000
MR
0
3
1
24
Jawad
Jawad@Samaj_Sudharak2·
महोदय,       शिक्षक भरतीतील आम्ही सर्व उर्दू माध्यमाचे अभियोग्यताधारक उर्दू ओपन कनवर्टेड राउंडची वाट बघत आहो. 25/06/2024 रोजी रूपांतरित फेरी झाल्यानंतरही उर्दू माध्यमाच्या कित्येक जागा अजुनही रिक्तच आहे. 1/3 @dvkesarkar @abpmajhatv #प्रलंबित_शिक्षकभरती_पूर्णकरा #शिक्षकभरती_55000
MR
0
0
1
15
Jawad
Jawad@Samaj_Sudharak2·
उर्दू माध्यमावर होणारा अन्याय पासून भरती ला मुक्त करणे. ज्या माध्यमाच्या जागा त्याच माध्यमाला देणं. उर्दू माध्यम ओपन कनव्हर्टेड राऊंड साठी लवकरच लवकर प्रक्रिया सुरू करण्यात यावी.नम्र विनंती. #प्रलंबित_शिक्षकभरती_पूर्णकरा #शिक्षकभरती_10टक्के_कपातजागा_तात्काळभरा #शिक्षकभरती_55000
MR
0
4
1
28
Jawad
Jawad@Samaj_Sudharak2·
@kamblesandeep12 उर्दू माध्यमावर होणारा अन्याय पासून भरती ला मुक्त करणे.ज्या माध्यमाच्या जागा त्याच माध्यमाला देणं.उर्दू माध्यम ओपन कनव्हर्टेड राऊंड साठी लवकरच लवकर प्रक्रिया सुरू करण्यात यावी.नम्र विनंती #प्रलंबित_शिक्षकभरती_पूर्णकरा #शिक्षकभरती_10टक्के_कपातजागा_तात्काळभरा #शिक्षकभरती_55000
MR
0
4
2
34
Jawad retweetledi
sandeepkambleofficial
sandeepkambleofficial@kamblesandeep12·
#प्रलंबित_शिक्षकभरती_पूर्णकरा #शिक्षकभरती_10टक्के_कपातजागा_तात्काळभरा #शिक्षकभरती_55000
sandeepkambleofficial tweet media
QME
5
134
102
2.2K