
हा व्हिडिओ लोखंडवाला इन्फिनिटी मॉल परिसरातील आहे,जिथेसर्वरिक्षाचालक एकाच ठिकाणी थांबतात; ज्यामुळे दररोज वाहतूक कोंडी निर्माण होते. रेल्वे स्थानक येथून अगदीच जवळ असूनही, यावर कोणतीही कारवाई केली जात नाहीये. या प्रकरणात पोलिसांच्या तातडीच्या हस्तक्षेपाची आवश्यकता आहे@MTPHereToHelp
MR







