Sanjay Rathod

4.6K posts

Sanjay Rathod banner
Sanjay Rathod

Sanjay Rathod

@SanjayDRathods

Minister Soil and Water Conservation of Maharashtra | ShivSena MLA, Digras Vidhan Sabha

Yavatmal, India Katılım Nisan 2020
12 Takip Edilen15.1K Takipçiler
Sanjay Rathod
Sanjay Rathod@SanjayDRathods·
समता, शिक्षण आणि समाजप्रबोधनाचा दीप प्रज्वलित करणारे थोर समाजसुधारक राजा राममोहन रॉय यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. स्त्री शिक्षण, सामाजिक सुधारणा आणि आधुनिक विचारांची प्रेरणा देणारे त्यांचे कार्य सदैव स्मरणात राहील. #राजा_राममोहन_रॉय #RamMohanRoy
Sanjay Rathod tweet media
MR
0
2
8
49
Sanjay Rathod
Sanjay Rathod@SanjayDRathods·
काल माजी विरोधी पक्षनेते विजयजी वडेट्टीवार यांच्या कन्या चि. सौ. कां. शिवानी यांच्या शुभविवाहानिमित्त आयोजित स्वागत समारंभास उपस्थित राहून नवदांपत्यास भावी वैवाहिक जीवनासाठी मनःपूर्वक शुभाशीर्वाद दिले.
Sanjay Rathod tweet mediaSanjay Rathod tweet mediaSanjay Rathod tweet mediaSanjay Rathod tweet media
MR
1
3
23
772
Sanjay Rathod
Sanjay Rathod@SanjayDRathods·
आज मा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय महामार्ग विभागांतर्गत राज्यातील विविध प्रकल्पांसाठी आवश्यक असलेल्या गौण खनिजाच्या स्वामित्व शुल्कातून सूट देण्याबाबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत जालना–नांदेड महामार्गाच्या बांधकामासाठी आवश्यक गौण खनिज मृद व जलसंधारण विभागाच्या जलसाठ्यांतून उपलब्ध करून देणे तसेच संबंधित गौण खनिज निशुल्क देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे मृद व जलसंधारण विभागाच्या विद्यमान जलसाठ्यांचे खोलीकरण होऊन पाणीसाठ्यात वाढ होणार आहे. परिणामी शेतकऱ्यांना सिंचनासाठी अधिक पाणी उपलब्ध होऊन त्याचा थेट लाभ कृषी क्षेत्राला मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासही मदत होणार आहे. या बैठकीस मृद व जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर यांच्यासह महसूल व जलसंधारण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. @cbawankule
Sanjay Rathod tweet mediaSanjay Rathod tweet mediaSanjay Rathod tweet mediaSanjay Rathod tweet media
MR
0
1
7
145
Sanjay Rathod retweetledi
Chandrashekhar Bawankule
जलसंधारणाची कामे करताना प्राप्त होणारे गौण खनिज महामार्गांच्या कामांमध्ये वापरण्यास परवानगी देण्याबाबत मंत्रालय, मुंबई येथे मृदा व जलसंधारण मंत्री मा. @SanjayDRathods जी यांच्यासमवेत बैठक घेतली. बैठकीस संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. @CMOMaharashtra @maharevenue @MahaDGIPR @mybmc #Maharashtra #Mumbai #RevenueMinister #ChandrashekharBawankule
Chandrashekhar Bawankule tweet media
MR
0
9
20
351
Sanjay Rathod retweetledi
Shivsena - शिवसेना
शिवसंवाद दौरा - संवादातून विजयाकडे ... शिवसेना मुख्यनेते, राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना संघटनेला अधिक बळकटी देण्यासाठी आणि शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी शिवसेना संसदीय गटनेते, खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांचा महाराष्ट्रव्यापी 'शिवसंवाद दौरा' पार पडत आहे. या दौऱ्यातून संघटना बांधणीला अधिक गती मिळणार असून महाराष्ट्रातील २२ जिल्हे आणि १०० विधानसभांमध्ये आढावा बैठका घेण्यात येणार आहे. #DrShrikantEknathShinde #EknathShinde #Shivsena #shivsanvad #ShivsanvadDaura
MR
4
43
51
1.4K
Sanjay Rathod
Sanjay Rathod@SanjayDRathods·
“पाणी आडवा, पाणी जिरवा सोबतच माती वाचवणे आणि शेती वाचवणे ही सुद्धा काळाची गरज आहे. त्यादृष्टीने मृद व जलसंधारण विभाग कार्य करत आहे. “ जलक्रांती परिषद २०२६ 📍 कविवर्य सुरेश भट सभागृह | नागपूर #waterconservation #soilconservation #savesoil #savesoilsavelife #maharashtragovernment
MR
2
1
8
109
Sanjay Rathod
Sanjay Rathod@SanjayDRathods·
स्वराज्याच्या बळकटीसाठी आणि मराठा साम्राज्याच्या विस्तारासाठी मोलाचे योगदान देणारे श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. त्यांचे शौर्य, दूरदृष्टी आणि पराक्रम सदैव प्रेरणादायी राहतील. #मल्हारराव_होळकर #MalharraoHolkar
Sanjay Rathod tweet media
MR
0
1
9
129
Sanjay Rathod
Sanjay Rathod@SanjayDRathods·
मुंबई येथील आय.एम.सी. हॉल, चर्चगेट येथे शिवसेनेची पश्चिम विदर्भ संघटनात्मक बैठक केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या ऑनलाइन प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीस उपस्थित राहून पश्चिम विदर्भातील संघटनात्मक मजबुती, आगामी राजकीय दिशा, जनसंपर्क वाढ तसेच पक्षविस्तार यासंदर्भात सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी विधान परिषद सदस्य बच्चूभाऊ कडू, आमदार संजय गायकवाड, माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया, माजी मंत्री तथा पश्चिम विदर्भ संघटक जगदीश गुप्ता, माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, माजी आमदार संजय रायमूलकर, माजी आमदार नारायण गव्हाणकर, माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील, माजी आमदार श्रीकांत देशपांडे, उपनेत्या प्रीतीताई बंड, पश्चिम विदर्भ सहसंपर्क प्रमुख पराग पिंगळे, माजी जिल्हाप्रमुख दिनेश बुब यांच्यासह पक्ष सचिव वैभव थोरात, लोकसभा संपर्क प्रमुख संजयजी सोनार उपस्थित होते. @mpprataprao
Sanjay Rathod tweet mediaSanjay Rathod tweet mediaSanjay Rathod tweet mediaSanjay Rathod tweet media
MR
1
1
10
208
Sanjay Rathod
Sanjay Rathod@SanjayDRathods·
मुंबई येथील आय.एम.सी. हॉल, चर्चगेट येथे शिवसेनेची पश्चिम विदर्भ संघटनात्मक बैठक केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या ऑनलाइन प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीस उपस्थित राहून पश्चिम विदर्भातील संघटनात्मक मजबुती, आगामी राजकीय दिशा, जनसंपर्क वाढ तसेच पक्षविस्तार यासंदर्भात सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी विधान परिषद सदस्य बच्चूभाऊ कडू, आमदार संजय गायकवाड, माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया, माजी मंत्री तथा पश्चिम विदर्भ संघटक जगदीश गुप्ता, माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, माजी आमदार संजय रायमूलकर, माजी आमदार नारायण गव्हाणकर, माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील, माजी आमदार श्रीकांत देशपांडे, उपनेत्या प्रीतीताई बंड, पश्चिम विदर्भ सहसंपर्क प्रमुख पराग पिंगळे, माजी जिल्हाप्रमुख दिनेश बुब यांच्यासह पक्ष सचिव वैभव थोरात, लोकसभा संपर्क प्रमुख संजयजी सोनार उपस्थित होते
MR
0
1
6
159
Sanjay Rathod
Sanjay Rathod@SanjayDRathods·
आज मंत्रालयातील कार्यालयात राज्याच्या विविध भागांतून आलेल्या नागरिकांच्या भेटी घेतल्या. यावेळी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या सामाजिक, प्रशासकीय तसेच वैयक्तिक विषयांशी संबंधित समस्या, अडचणी आणि अपेक्षा जाणून घेतल्या. प्रत्येक नागरिकाचे म्हणणे गांभीर्याने ऐकून संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
Sanjay Rathod tweet mediaSanjay Rathod tweet mediaSanjay Rathod tweet mediaSanjay Rathod tweet media
MR
2
1
6
149
Sanjay Rathod
Sanjay Rathod@SanjayDRathods·
आज मंत्रालयातील कार्यालयात अनु. जाती / जमाती / विजा-भज / इ. मा. व. / वि. मा. प्र. शासकीय-निमशासकीय अधिकारी-कर्मचारी संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी सदिच्छा भेट घेत महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसोबत शासकीय तसेच निमशासकीय सेवेत कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या, मागण्या आणि प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष भारत वानखडे, कार्याध्यक्ष अंबादास चंदनशिवे, उपाध्यक्ष डॉ. संदेश वाघ यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Sanjay Rathod tweet mediaSanjay Rathod tweet mediaSanjay Rathod tweet mediaSanjay Rathod tweet media
MR
0
1
8
84
Sanjay Rathod
Sanjay Rathod@SanjayDRathods·
आज शासकीय निवासस्थान ‘शिवनेरी’ येथे पोहरादेवी गडाचे महंत पूज्य जितेंद्र महाराज यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत नांदेड जिल्ह्यातील किनवट जिल्हा परिषदचे माजी सदस्य विशाल जाधव तसेच त्यांचे शिष्टमंडळ उपस्थित होते.
Sanjay Rathod tweet mediaSanjay Rathod tweet mediaSanjay Rathod tweet mediaSanjay Rathod tweet media
MR
1
2
9
124