Sanjay Sawkare - संजय सावकारे
3.1K posts

Sanjay Sawkare - संजय सावकारे
@Sawkaresanjay11
वस्त्रोद्योग मंत्री, महाराष्ट्र राज्य | आमदार, भुसावळ विधानसभा | भारतीय जनता पार्टी | राष्ट्रप्रथम
Bhusawal Katılım Ağustos 2023
24 Takip Edilen347 Takipçiler

संकल्प बळीराजाच्या सन्मानाचा... विकास समृद्ध भारताचा!
#Glorious12Years #राष्ट्र_निर्माणाची_तपपूर्ती
@narendramodi
@PMOIndia
@BJP4India




MR

गरीब कल्याणातून सशक्त भारत - १२ वर्षांची ऐतिहासिक सामाजिक क्रांती!
#Glorious12Years #राष्ट्र_निर्माणाची_तपपूर्ती
@narendramodi
@PMOIndia
@BJP4India




MR

१२ वर्षे सुशासन, पारदर्शकता आणि जनकल्याणाच्या नवभारत निर्मितीच्या सुवर्णकारकिर्दीची!
#Glorious12Years #राष्ट्र_निर्माणाची_तपपूर्ती
@narendramodi
@PMOIndia
@BJP4India




MR

महायुती सरकार, निर्णय दमदार!
#मंत्रिमंडळ #बैठक #कॅबिनेट #मुंबई #देवेंद्र_फडणवीस #Cabinet #Decision #DevendraFadnavis #BJP #भाजपा
@Dev_Fadnavis
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@SunetraA_Pawar
@RaviDadaChavan
@BJP4Maharashtra

MR

मराठी कवी, नाटककार व विनोदी लेखक ‘गोविंदाग्रज’ राम गणेश गडकरी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#RamGaneshGadkari #राम_गणेश_गडकरी #गोविंदाग्रज #जयंती #Poet

MR

भारतीय जनता पक्षातील आमच्या सहकारी, भोकर विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार श्रीजया अशोकराव चव्हाण यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! उत्तम आरोग्य, उदंड आयु आणि उज्ज्वल भवितव्यासाठी अनेकानेक सदिच्छा !
#Birthday #SreejayaChavan #Bhokar #भोकर #BJP #आमदार
@SreejayaAChavan

MR

पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या ध्येयवादी, कणखर आणि वैश्विक नेतृत्वामुळे भारताने गेल्या १२ वर्षांत जगाच्या पटलावर नवी ताकद, नवा आत्मविश्वास आणि नवी ओळख निर्माण केली आहे.
#Glorious12Years #राष्ट्र_निर्माणाची_तपपूर्ती
@narendramodi
@PMOIndia
@BJP4India
MR

महाराष्ट्रातील ५ खासदारांची ‘संसद रत्न’ पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!
संसदेमध्ये प्रभावी कामगिरी, लोकहिताचे प्रश्न आणि जनसेवेप्रती असलेली बांधिलकी याची ही योग्य दखल आहे. सर्व माननीय खासदारांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
#BJP

MR








