Sabitlenmiş Tweet
Shekhar ☸️
13.7K posts

Shekhar ☸️
@ShKhaAr
#Ambedkarite ..💙
Mumbai, Maharashtra Katılım Mart 2013
77 Takip Edilen661 Takipçiler
Shekhar ☸️ retweetledi
Shekhar ☸️ retweetledi

Savarkar Filed Mercy Petitions Before British 5 Times, Treated Cow As Useful Animal Not God: Grandnephew Tells Court |@NarsiBenwal
#Savarkar #RahulGandhi
livelaw.in/news-updates/s…
English
Shekhar ☸️ retweetledi
Shekhar ☸️ retweetledi
Shekhar ☸️ retweetledi

आज बुद्ध जयंती के अवसर पर, मैं सभी बौद्धों से महाबोधि महाविहार की मुक्ति के लिए वंदना करने का अनुरोध करता हूँ।
1949 का बोधगया मंदिर अधिनियम (BT Act) निरस्त किया जाना चाहिए और महाबोधि मंदिर के प्रबंधन का पूर्ण नियंत्रण बौद्धों को दिया जाना चाहिए।
भारतीय बौद्ध महासभा और वंचित बहुजन आघाड़ी महाबोधि महाविहार की मुक्ति के लिए लड़ाई लड़ रही हैं और आगे भी लड़ती रहेंगी।

हिन्दी
Shekhar ☸️ retweetledi

आम्ही बातमीवर ठाम !
उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली होती, बातमीवर आम्ही ठाम आहोत.
- जितरत्न पटाईत
वृत्तसंपादक, प्रबुद्ध भारत
#PrabuddhBharat
#MaharashtraPolitics
#UddhavThakrey
#DevendraFadnvis
MR
Shekhar ☸️ retweetledi
Shekhar ☸️ retweetledi
Shekhar ☸️ retweetledi

Punjab has close to 32% schedule caste population highest percentage in the country, how much representation did you give to the SC community in rajya Sabha from Punjab?
What about representation to the Dalits & Muslims of Delhi? 0/3
Arvind Kejriwal@ArvindKejriwal
बीजेपी ने फिर से पंजाबियों के साथ किया धक्का
English
Shekhar ☸️ retweetledi

"कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने कट रचला होता", अशा आशयाचे पत्र ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले होते. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या दंगलीस जबाबदार धरावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी कोरेगाव भीमा आयोगाकडे पत्राद्वारे केली आहे.
#कोरेगाव_भीमा

MR
Shekhar ☸️ retweetledi
Shekhar ☸️ retweetledi

कॉ. गोविंद पानसरे यांनी लिहिलेले 'शिवाजी कोण होता?' हे पुस्तक हे 'कुलवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक, क्रांतीवीर छत्रपती' ही शिवाजी महाराजांची खरी प्रतिमा लोकांना समजू नये, असे आरएसएसला वाटते.
आरएसएस छावणीतील हिंदुत्ववाद्यांनी स्वतःच्या सोयीची छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा लोकांसमोर मांडण्याचे षडयंत्र रचले होते, ते षडयंत्र उद्ध्वस्त करण्याचे काम 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाने केले आहे.
“शिवाजी कोण होता?” या पुस्तकाच्या सामूहिक वाचनाची चर्चा आयोजित करावी, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या सर्व जिल्हा, तालुका आणि महानगर समित्यांना करण्यात येत आहे.
: ॲड. प्रकाश आंबेडकर
(राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी)


MR
Shekhar ☸️ retweetledi

कॉ. गोविंद पानसरे यांनी लिहिलेले 'शिवाजी कोण होता?' हे पुस्तक हे 'कुलवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक, क्रांतीवीर छत्रपती' ही शिवाजी महाराजांची खरी प्रतिमा लोकांना समजू नये, असे आरएसएसला वाटते.
आरएसएस छावणीतील हिंदुत्ववाद्यांनी स्वतःच्या सोयीची छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा लोकांसमोर मांडण्याचे षडयंत्र रचले होते, ते षडयंत्र उद्ध्वस्त करण्याचे काम 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाने केले आहे.
“शिवाजी कोण होता?” या पुस्तकाच्या सामूहिक वाचनाची चर्चा आयोजित करावी, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या सर्व जिल्हा, तालुका आणि महानगर समित्यांना करण्यात येत आहे.

MR
Shekhar ☸️ retweetledi
Shekhar ☸️ retweetledi

पुस्तकांशी नाते सांगणारे राजगृह
राजगृह ही फक्त वास्तू नव्हती, ती एक वैचारिक क्रांतीची प्रयोगशाळा होती. बाबासाहेबांनी त्याच्या उभारणीसाठी आर्थिक गुंतवणूकच केली नाही, तर सखोल अभ्यास करून त्याची रचना सुद्धा केली. जगातील नामांकित ग्रंथालयांचा अभ्यास करून त्यांनी राजगृहातील ग्रंथालयाची मांडणी केली.
वाचा सविस्तर लेख - लिंक 👇👇
eprabuddhbharat.com/dr-babasaheb-a…

MR
Shekhar ☸️ retweetledi

Shekhar ☸️ retweetledi
Shekhar ☸️ retweetledi

Sometimes it’s necessary to judge a book by its cover.
Piyush Rai@Benarasiyaa
Former CJI BR Gavai with family met Dhirendra Shastri of Bageshwar Dham.
English
Shekhar ☸️ retweetledi

जन्माने कोणी आंबेडकरवादी होत नाही,
आंबेडकरवादी हा विचाराने असतो!
#BRGavai #Ambedkarite
#आंबेडकरवादी
MR
Shekhar ☸️ retweetledi

If you recall @Prksh_Ambedkar had prophetically spoken that while CJI’s father (R S Gawai) has ruined the Dalit political movement, his son a newly appointed CJI B R Gawai would ruin social movement and rights of SC ST
It’s now clear Gawai was handpicked by Manuwadi forces only to for Apex courts SC ST subclassification ruling in 2024 ( overturning the 2004 E.V. Chinnaiah case which treated SC ST as homogeneous group)
What’s interesting is that only Gawai had called for creamy layer within SC (even non Dalit Judges on that bench didn’t say that.. they used him to make that call)
Such stooges are blot on Dalit empowerment. It’s better not to have such Dalit Judges who like Axe with wood handle, cut their own tree:
Once again Mr Ambedkar is proven right!

English













