Shabdarth Jeevan

519 posts

Shabdarth Jeevan banner
Shabdarth Jeevan

Shabdarth Jeevan

@ShabdarthJeevan

जीवन हा शब्द आहे आणि शब्द हेच जीवन माझे… | प्रचंड सामर्थ्यशाली शब्द वापरून लिहिलेले लेख असलेले सामान्य ब्लॉगिंग संकेतस्थळ... #मराठी

Heaven (Kokan) Katılım Mart 2019
120 Takip Edilen106 Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Shabdarth Jeevan
Shabdarth Jeevan@ShabdarthJeevan·
पुस्तकातलं मधलंच पान उघडल्यावर सुरुवातीचं अर्धं वाक्य समजून घेण्यासाठी मागच्या पानावर जाऊन मग पूर्ण वाक्य वाचावं लागतं. माणसांचंही तसंच आहे. नवख्या माणसाचा खरा स्वभाव / खरे स्वरूप जाणून घेण्यासाठी आधीचं पान उलगडून पाहावं लागतं. मग खरं स्वरूप कळतं. #Shabdarth_jeevan #स्वानुभव
MR
0
1
3
0
Shabdarth Jeevan retweetledi
Tr. पूनम अनुप बोरकर
हेच का ते सक्तीचे आणि मोफत शिक्षण... गोरगरिबांसाठी काही उरलं असेल तर फक्त आणि फक्त जिल्हा परिषदेच्या शाळा. त्या वाचल्या पाहिजे म्हणण्यापेक्षा त्या वाचवल्या पाहिजे यासाठी प्रयत्न करणे गरजेचेच. #शाळाबंदी_मागे_घ्या #मराठी_शाळा_वाचवा
MR
11
92
323
0
Shabdarth Jeevan retweetledi
Dr. Nishigandha
Dr. Nishigandha@Nishigandha269·
आमच्या कर्मवीरांनी बांधावरून पोरं धरून शाळेत आणली.शिक्षणाच्या ज्ञानात मनसोक्त न्हावून काढली.शिक्षणसंस्थांचा वटवृक्ष वाढला .कित्येक पिढ्या त्या वटवृक्षाच्या छायेत घडल्या.महाराष्ट्र समृद्ध झाला.आज पटसंख्या नाही म्हणून शिक्षण नाही हा अधिकार तुम्हाला कुणी दिला? #शाळाबंदी_मागे_घ्या
MR
7
169
691
0
Shabdarth Jeevan retweetledi
Tushar Karkare 🇮🇳
Tushar Karkare 🇮🇳@stupid_tush·
@ParthPS21 @ShabdarthJeevan अप्रतिम लेख, तुज्या लेखाने माज्या गावाकडच्या घराची आठवण करून दिली, कौलारु घर, चिरांच्या भिंती,भले मोठे अंगण व आजूबाजूला असणारी झाडे आणि त्याच्यावर असणार पक्षांचा आवाज असे मनमोहक आणि आल्हाददायी वातावरणापासून लांब असलो तरी आठवणींमध्ये मात्र घराचा कप्पा अजून जपून आहे आणि तो राहणार.
MR
0
1
1
0
Shabdarth Jeevan
Shabdarth Jeevan@ShabdarthJeevan·
@ParthPS21 छान उपक्रम हाती घेतलायस मित्रा. चालू ठेव, थांबू नकोस. 🙂👌🏻✌🏻
MR
0
0
2
0
प्रथमेश (माणूस)
प्रथम पुष्प की पर्ण?? 😅❤️😇😇 #रोजचं_खरडणं @ShabdarthJeevan सुरुवात केली आहे, अखंडता राखण्याचा प्रयत्न राहील.
प्रथमेश (माणूस) tweet mediaप्रथमेश (माणूस) tweet media
MR
5
3
28
0
Shabdarth Jeevan
Shabdarth Jeevan@ShabdarthJeevan·
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रा 🎂💐😍 @ParthPS21 असाच लिहीत रहा, लिहिण्याची वारंवारता वाढव. आनंदाच्या आणि इतर भावनेच्या सुद्धा कविता कर, लेख लिही... व्यक्त होत रहा फक्त. 🙂
GIF
MR
1
0
2
0
Shabdarth Jeevan retweetledi
Dr.Mukta 🦋
Dr.Mukta 🦋@Mukta_rocks·
प्रेम कोणावरही होवो. तुम्हाला ते आयुष्य जगायला प्रेरित करणारे हवे. ❤️
MR
20
17
405
0
Shabdarth Jeevan retweetledi
प्रथमेश (माणूस)
माझ्याकडे दोन USB केबल होत्या. खूप दिवस वापरात नव्हत्या दोन्ही आणि हेडफोन्स सोबत त्यातली एक मला बहिणीला द्यायची होती. त्यातली नवीन कोणती हे कळत नव्हतं. निरखून पाहिलं आणि कळालं लगेच. कशावरून? नवीन केबल ला पीळ अजून तसाच होता. जुनी केबल चांगली रुळली होती. सुप्रभात ! #शब्दलोक #म
MR
1
4
10
0
Shabdarth Jeevan retweetledi
नामदेव कुंभार🇮🇳
@ShabdarthJeevan @prajaktaspj @ParthPS21 @Nivadung असायला हवा असाही एक चष्मा, ज्याने झोकून पाहीन, तिचे अंतरमन, आपसूक उलगतील तिच्या खऱ्या भावना, #म देईन तिलाही तो वाचायला, माझ्या वेदना.. मी पण #चष्मीश 😂😂
MR
1
4
6
0
Shabdarth Jeevan
Shabdarth Jeevan@ShabdarthJeevan·
माझा चष्मा... 🙂🙃. सकाळी ब्रश करता करता एक कडवं सुचलं. ते लिहून काढावं म्हणून मोबाईल हाती घेतला ते अगदी ५ च मिनिटांच्या आत पूर्ण कविता लिहून ठेवूनही दिला.. #मी_हंगामी_कवी 😄😄😄 #शब्दार्थजीवन #shabdarthjeevan
Shabdarth Jeevan tweet media
MR
5
8
40
0
Shabdarth Jeevan retweetledi
Dr. Nishigandha
Dr. Nishigandha@Nishigandha269·
तो हसत होता,धुंदीत होता,स्टेशनवर येणाऱ्या खाद्यपदार्थांची मजा घेत होता.मग माझा त्रागा का व्हावा?तो इतका आनंदी कसा म्हणून की मला आनंद शोधता येत नव्हता म्हणून? आनंदाची व्याख्या काय आहे? ज्याला जसा सापडेल त्याची ती व्याख्या. जास्त शोधाच्या नादात सोपा आनंद हरवशील #व्यथांच्याकथा
MR
0
1
17
0
TUSHAR KHARE 🇮🇳
TUSHAR KHARE 🇮🇳@TUSHARKHARE14·
✍️✍️ एव्हाना रोज रोज हाताला सॅनिटायझर लावून लावून थकायला झालं होतं. तोंडाला मास्क लावून गरम श्वास घेऊनही कंटाळा आला होता. दिवसभर लॅपटॉप, मोबाईल, टीव्ही, आजूबाजूचं रोजचं जग आणि मनातली घुसमट घेऊन मी जगत होतो. नाविन्यपूर्ण असं काही नव्हतं. जणू वेड्यासारखे झटकेच येत होते मला.👇👇👇👇
MR
59
54
309
0
Shabdarth Jeevan
Shabdarth Jeevan@ShabdarthJeevan·
@TUSHARKHARE14 काल्पनिक असूनही हृदयाला भेदून गेली कथा.... सुरेख... अनेकांची ही खरी कहाणीही असेल... 👌👌👌❤️❣️
MR
0
0
0
0
TUSHAR KHARE 🇮🇳
TUSHAR KHARE 🇮🇳@TUSHARKHARE14·
पुन्हा सकाळी सगळं आवरलं. हातावर ईच्छा नसताना नेहमीप्रमाणे सॅनिटायझर फवारलं. तोंडाला जबरदस्तीने मास्क चढवलं आणि लॅपटॉप, मोबाईल, टीव्ही आणि मनाच्या घुसमटीला घेऊन खिन्न मनाने व्यथित होऊन मी पुन्हा माझ्या विश्वात रमायला तयार झालो. समाप्त #काल्पनिक_कथा ✍️✍️✍️✍️✍️
MR
11
7
111
0
Shabdarth Jeevan retweetledi
प्रथमेश (माणूस)
ती माझ्यासाठी सर्व बंधनातून मुक्त व्हायला तयार होती, नव्हे झाली होतीच, फक्त एक बंधन सोडून. कुटुंब. तिला त्यातून मुक्त होता आलं नाही, मग तिने मला तिच्या बंधनातून मुक्त केलं... #मित्रवर्य #प्रेम_बंधन #मुक्तता #आझाद_पंछी
MR
0
1
2
0