Shailesh Amar Singh - शैलेश अमर सिंह

72.8K posts

Shailesh Amar Singh - शैलेश अमर सिंह banner
Shailesh Amar Singh - शैलेश अमर सिंह

Shailesh Amar Singh - शैलेश अमर सिंह

@ShaileshASingh

शिवसेना डी जी मुंबई समन्वयक 🚩समाजसेवक 🚩 #शिवभक्त🚩 #AUTLoyalist🚩 7-Figure Trader ✌️

Mumbai, Maharashtra Katılım Mayıs 2012
943 Takip Edilen1.7K Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Shailesh Amar Singh - शैलेश अमर सिंह
दैवत आमचं ठाकरे... खुद्द आदित्यसाहेबांच्या शुभेच्छा यापेक्षा मोठी भेट निष्ठावंत शिवसैनिकासाठी नाही.... साहेब तुमचे अनमोल आशीर्वाद, तुमचा पाठिंबा आणि तुमच्या सदिच्छांचे बळ आमच्यासारख्या शिवसैनिकांसाठी सर्वस्व!!! मन:पूर्वक लक्ष लक्ष धन्यवाद साहेब!!! 🙏🙏 @AUThackeray साहेब ❤️
Aaditya Thackeray@AUThackeray

शिवसेना डीजी मुंबई समन्वयक शैलेश सिंग ह्यांनी वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट घेतली असता त्यांना शुभेच्छा दिल्या. @ShaileshASingh

MR
1
3
19
896
Shailesh Amar Singh - शैलेश अमर सिंह retweetledi
Priyanka Chaturvedi🇮🇳
Rupee has been on ventilator for some years now, ongoing war has exacerbated it, only reason it hasn’t reached coma is because of the oxygen being provided to it via RBI to keep it stable. But for how long? The government needs to release a white paper on the current economic situation.
Priyanka Chaturvedi🇮🇳 tweet media
English
43
74
297
13.9K
Shailesh Amar Singh - शैलेश अमर सिंह retweetledi
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगर येथे शिवसेना नेते आमदार अंबादास दानवे ह्यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन केले. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सातत्याने कमी भाव मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे नाफेडमार्फत तत्काळ कांदा खरेदी सुरू करणे, कांद्याला किमान २ हजार रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर करणे, प्रतिक्विंटल १५०० रुपये अनुदान देणे, कांदा निर्यात कायमस्वरूपी खुली ठेवणे, खतावरील अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणे, कांदा चाळ उभारणीसाठी ७५ टक्के अनुदान देणे तसेच दर्जेदार कांदा बियाणे अनुदानित दरात उपलब्ध करून देणे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले आहे.
MR
1
35
121
1.4K
Shailesh Amar Singh - शैलेश अमर सिंह retweetledi
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
महागाई, कर्ज, घसरलेली अर्थव्यवस्था पाहता जनतेला अजून किती वर्षं 'अच्छे दिन' वाट पाहावी लागणार?
MR
0
41
102
1.4K
Shailesh Amar Singh - शैलेश अमर सिंह retweetledi
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray@AUThackeray·
माजी आमदार ऋतुजा लटके जी ह्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! @rutuja_latke
Aaditya Thackeray tweet media
MR
10
28
641
8.9K
Shailesh Amar Singh - शैलेश अमर सिंह retweetledi
Shivsena UBT Communication
Shivsena UBT Communication@ShivsenaUBTComm·
वाढती महागाई, पेट्रोल-डिझेल दरवाढ व सर्वसामान्य जनतेवरील वाढत्या आर्थिक अन्यायाच्या विरोधात आज ठाणे रेल्वे स्टेशन येथे जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये केंद्र व राज्य सरकारच्या जनविरोधी धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यात आली.यावेळी सही अभियान (Signature Board Campaign) राबविण्यात आले असून, वाढत्या महागाई व आर्थिक अन्यायाविरोधात नागरिकांनी मोठ्या संख्येने सही करून आपला सक्रिय सहभाग नोंदवला व आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या आंदोलनात शिवसेना नेते राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे, महानगरप्रमुख महेश कदम, माजी उपमहापौर श्री. नरेश मणेरा, महिला संघटिका रेखा खोपकर व माजी नगरसेविका नंदिनी विचारे यांच्यासह अनेक पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.
Shivsena UBT Communication tweet mediaShivsena UBT Communication tweet mediaShivsena UBT Communication tweet mediaShivsena UBT Communication tweet media
MR
1
21
68
777
Shailesh Amar Singh - शैलेश अमर सिंह retweetledi
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे आणि सौ. रश्मीवहिनी ठाकरे ह्यांनी आज शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर ह्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray tweet media
MR
5
20
214
1.6K
Shailesh Amar Singh - शैलेश अमर सिंह retweetledi
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray@AUThackeray·
आज समृद्धी महामार्गावर कांदा प्रश्नासाठी उतरलेला प्रत्येक शेतकरी स्वतःच्या हक्कासाठी लढत होता. रात्रंदिवस मेहनत करूनही कांद्याला मातीमोल भाव मिळणे, ही अत्यंत संतापजनक बाब आहे. सरकारच्या घोषणा हवेतच आहेत, प्रत्यक्षात मदत शून्य! म्हणूनच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव ठाकरे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार अंबादास दानवे जी ह्यांच्या नेतृत्वाखाली समृद्धी महामार्गावर अन्यायाविरोधात रणशिंग फुकण्यात आले आहे. आमच्या प्रमुख मागण्या: 'नाफेड'मार्फत तात्काळ कांदा खरेदी सुरू करा! प्रति क्विंटल ₹२००० हमीभाव आणि योग्य अनुदान द्या! जोपर्यंत बळीराजाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आमचा संघर्ष असाच सुरु राहील!
MR
14
154
996
15.2K
Shailesh Amar Singh - शैलेश अमर सिंह retweetledi
Sunil Shinde
Sunil Shinde@misunilshinde·
📍 नाशिक | 🗓️ १५ मे २०२६ आज नाशिक येथे Life Insurance Corporation of India (LIC) डिव्हिजनल कार्यालयाला भेट देऊन कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्या कामकाजाची माहिती घेत विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी भारतीय विमा कर्मचारी सेना (BVKS- LIC नाशिक युनिट) चे पदाधिकारी व सभासद मोठ्या संखेने उपस्थित होते.
Sunil Shinde tweet mediaSunil Shinde tweet mediaSunil Shinde tweet mediaSunil Shinde tweet media
MR
0
2
7
128
Shailesh Amar Singh - शैलेश अमर सिंह retweetledi
Mohit Chauhan
Mohit Chauhan@mohitlaws·
Narendra Modi loves Muslims outside India because they’re among the biggest investors in Adani.
English
311
769
4.4K
109.5K
Shailesh Amar Singh - शैलेश अमर सिंह retweetledi
Priya Purohit
Priya Purohit@Priyaa_Purohit·
Things the BJP led NDA govt failed to Control : 🥵🥵 — Petrol Price ⛽️ — Diesel Price ⛽️ — CNG Price — LPG Price — Inflation 📈 — Unemployment 👩‍🎓 — Falling Rupee against US Dollar 💰 — NEET-UG PAPER LEAK 📃 — Farmer Distress 🚜 BuT Successful Controlled The Media Narratives.......
English
39
86
287
6.5K
Shailesh Amar Singh - शैलेश अमर सिंह retweetledi
Nehr_who?
Nehr_who?@Nher_who·
Cows only become MAATA if Muslims are involved. Otherwise, they can eat garbage, get starved and die alone. Nobody gives a damn.
Nehr_who? tweet media
English
158
1.3K
5.5K
58.2K
Shailesh Amar Singh - शैलेश अमर सिंह retweetledi
Nehr_who?
Nehr_who?@Nher_who·
Bangladesh gets Diesel from India at Rs. 55 India sells diesel to its citizens at Rs. 95. But Mullo ko tight karne ke liye itna Balidaan to dena padega Bolo Jai Shri Ram
Indonesia
153
518
3.3K
61.3K
Shailesh Amar Singh - शैलेश अमर सिंह retweetledi
Sunil Shinde
Sunil Shinde@misunilshinde·
📍 पोलिस आयुक्तालय, नाशिक विधिमंडळाच्या महिला व बालहक्क समितीच्या नाशिक दौऱ्यादरम्यान आज नाशिक पोलिस आयुक्तालय येथे समिती सदस्यांसह भेट देत विविध विषयांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. महिलांवरील अत्याचार, बालकांची सुरक्षा, सायबर गुन्हे, हरवलेल्या बालकांचा शोध तसेच महिला व बालकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. यावेळी पोलिस प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात महिला संरक्षणासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली. ‘दामिनी पथका’मार्फत महिलांना पुरविण्यात येणारी सुरक्षा, हरवलेल्या महिला व मुलींच्या यशस्वी शोधमोहीमांची माहिती तसेच महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. महिला व बालकांना सुरक्षित, सन्मानपूर्वक आणि न्याय्य वातावरण मिळणे ही आपली सामूहिक जबाबदारी असून प्रशासन, पोलिस यंत्रणा आणि समाज यांच्या समन्वयातून हे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेता येईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी समितीच्या प्रमुख श्रीमती मोनिका राजळे, समिती सदस्या आमदार श्रीमती सीमाताई हिरे, आमदार श्रीमती मंजुळाताई गावित तसेच आमदार श्रीमती मनिषाताई कायंदे उपस्थित होत्या.
Sunil Shinde tweet mediaSunil Shinde tweet mediaSunil Shinde tweet mediaSunil Shinde tweet media
MR
0
2
7
94
Shailesh Amar Singh - शैलेश अमर सिंह retweetledi
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray@AUThackeray·
The government was formed, (with the blessings of the compromised election commission), with a duty and expectation to shield India from price rise and economic crisis… Not to compare your government’s inability to control prices to other countries’ prices. The government is mean to govern, not place absurd comparisons in your “sources”. Also, before 2014, the comparisons were about development and with countries doing better than us… it was always aspirational then. Now the comparison is about fuel prices, law and order, inability to govern, with countries that were never mentioned in the same sentence as us.
English
14
69
248
7.1K
Shailesh Amar Singh - शैलेश अमर सिंह retweetledi
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray@AUThackeray·
कॉम्प्रोमाईज इलेक्शन कमिशनच्या आशीर्वादाने सरकार स्थापन झालं ते देशाला महागाई आणि आर्थिक संकटापासून सुरक्षित ठेवण्यासाठी; सत्तेत येऊन इतर देशांतील दरांशी तुलना करून स्वतःचं अपयश झाकण्यासाठी नाही! सरकारचं काम राज्यकारभार चालवणं, हास्यास्पद तुलना करणे नाही. २०१४ पूर्वी तुलना व्हायची ती विकासाची… आपल्यापेक्षा पुढे असलेल्या देशांपासून, प्रेरणा घेण्यासाठी. ती तुलना नेहमीच प्रोत्साहन देणारी होती. आज तुलना होते, इंधन दरांची, कायदा-सुव्यवस्थेच्या बोजवाऱ्याची, प्रशासनाच्या अपयशाची… आणि अशा देशांशी ज्यांचा भारतासोबत कधी उल्लेखही केला जात नव्हता. हीच खरी अधोगती आहे.
MR
8
76
267
6.4K
Shailesh Amar Singh - शैलेश अमर सिंह retweetledi
Tarun Gautam
Tarun Gautam@TARUNspeakss·
Modi govt is totally untrustworthy. Demonetisation: There is enough cash, no need to panic “People were forced to stand in lines for months” During Covid : There is enough oxygen, beds, no need to panic “People d!ed waiting for oxygen & beds” During Iran-USA War: There is enough fuel & LPG “LPG, Fuel prices hiked”
English
18
90
348
6.4K
Shailesh Amar Singh - शैलेश अमर सिंह retweetledi
Supriya Shrinate
Supriya Shrinate@SupriyaShrinate·
🔺ख़बरों के मुताबिक अमेर‍िका में अडानी पर चल रहा फ्रॉड का केस बंद हो जाएगा 🔺अडानी के नए वकील रॉबर्ट जोसेफ गिफ़्रा ने अमेर‍िका के न्‍याय व‍िभाग को एक ऑफर दिया है 🔺अगर केस बंद कर दिया जाए तो अडानी अमेरिका में निवेश करेगा और नौकरियां बनाएगा 🔺कमाल की बात यह है कि अमेरिका में अडानी पर केस भारत में सोलर प्रोजेक्ट के लिए सरकारी अधिकारियों को 250 मिलियन डॉलर की रिश्वत देने के लिए चल रहा है - रिश्वत अमेरिकी निवेशकों के पैसे से दी गई 🔺लेकिन भारत - जहाँ रिश्वत दी गई - वहाँ ना कोई आरोप, ना कोई केस- ना सरकार को कोई दिक्कत है खैर, ▪️अब समझ आया नरेंद्र मोदी अमेर‍िका के सामने इतने नतमस्तक क्यों हैं ▪️अब समझ आया उन्होंने अमेरिका के साथ इतनी एकतरफा ट्रेड डील क्यों की ▪️अब समझ में आया कि 50% टैरिफ ठुकने पर भी मोदी के मुँह से चूँ क्यों नहीं निकलती ▪️अब समझ में आया कि जब हिंदुस्तान की सेना पाकिस्तान पर हावी थी तब मोदी ने ट्रम्प के इशारे पर एकदम से सीज़फायर क्यों किया ▪️अब समझ में आया मोदी ने अमेरिका के आगे हमारी energy security को गिरवी क्यों रख दिया ▪️अब समझ आया कि जब अमेरिका हमारे लोगों को बेड़ियों में जकड़कर खदेड़ता है तो मोदी क्यों चुप रहते हैं ▪️अब समझ आया कि ट्रम्प द्वारा लगातार बेइज़्ज़त होने के बावजूद मोदी कुछ कहते क्यों नहीं ▪️अब समझ में आया कि मोदी ट्रम्प की कठपुतली क्यों बने हुए हैं 👉अमेरिका के हाथ में एप्स्टीन की फाइल है, सारा कच्चा चिट्ठा है. और अमेरिका की मुट्ठी में अडानी की गर्दन भी है 👉सारी क़वायद सच छिपाने और अपने दोस्त को बचाने की है - देश भाड़ में जाता है तो जाये 👉👉इतने compromised हैं नरेंद्र मोदी
हिन्दी
894
3.6K
9.5K
138.3K
Shailesh Amar Singh - शैलेश अमर सिंह retweetledi
Nehr_who?
Nehr_who?@Nher_who·
Bad days of Congress had : Petrol at 50 Rupee at 60 LPG at 400 Good days of BJP has : Petrol at 120 Rupee at 96 LPG at 1200 In search of Gold we lost the Diamond
English
90
402
2K
21.2K
Shailesh Amar Singh - शैलेश अमर सिंह retweetledi
Veer BaBa 🙏
Veer BaBa 🙏@VeerArjey·
एकनाथ शिंदे यांनी श्रीकांत शिंदे यांना तिकीट दिले, म्हणून आनंद परांजपे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. आता ते श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे सेनेत सामील झाले आहेत... राजकारणाची ही पातळी आहे... रोज एक नवीन बाप...
Veer BaBa 🙏 tweet media
MR
4
39
494
9.4K