
Shaiva Marga | Sources, Threads, Texts & Practice
354 posts

Shaiva Marga | Sources, Threads, Texts & Practice
@ShaivaMarga
Shaivism research + practice notes. Vachanas, āgamas, stotras, temples.










हा मा चो स्वतःला लिंगायत शैव समजतो, दुसऱ्याच्या आया बहिणीसाठी विकृत विचार मांडतो, याचे मूळ अकाऊंट कदाचित everything आहे, शिव्या देतो, एकदम विकृत माणूस आहे. मूळ अकाऊंट वर कोणत्याच शिव्या देत नाही, भाजपा समर्थक आहे.




छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहगर्जना घुमणार... हिंदवी स्वराज्यासाठी, रयतेसाठी आणि मराठी मातीसाठी! 🚩🔥 अजय-अतुल आपल्या सुरांनी सजवणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम! 🔥 सादर करीत आहोत, राजा शिवाजी अँथम 'छत्रपती' 🚩 संगीत: अजय-अतुल नृत्य-दिग्दर्शक: रेमो डिसुझा ‘हिंदवी स्वराज्याचा सम्राट‘ 🚩 ‘राजा शिवाजी’ १ मे २०२६ पासून चित्रपटगृहात प्रदर्शित! मराठी, हिंदी आणि तेलुगू @duttsanjay @juniorbachchan @vidya_balan @manjrekarmahesh @SachinSKhedekar @bomanirani @bhagyashree123 @FardeenFKhan #JitendraJoshi #AmoleGupte @Riteishd #JyotiDeshpande @geneliad @santoshsivan @AjayAtulOnline @remodsouza #jiostudios #JioStudiosMarathi @mfc @DeshMusicLabel @WarnerMusicIN








मंगेशकर ब्राह्मण होते हा फार मोठा गैरसमज आहे भारतातल्या सर्वात शोषित वंचित घटकातून ते येतात मंगेशकर कुटुंबाचे मूळ पुरुष दीनानाथ मंगेशकर यांचा जन्म यशूबाई राणे नावाच्या देवदासी स्त्रीकडून झाला होता. त्यांचे मूळ गाव गोव्यातील मंगेशी गावावरून होता, “मंगेशकर” हे आडनाव त्यांनी त्या गावावरून स्वीकारले. दीनानाथ मंगेशकर यांचे वडील गणेश भट (भिकामभट्ट) नावथे हर्डीकर होते, ते नित्य मंगेशी देवस्थानात भटजी म्हणून सेवा करायचे परंतु त्यांनी औपचारिकरीत्या पितृत्व स्वीकारले नाही, अशीही माहिती काही ठिकाणी दिली जाते. त्यामुळे नाव आणि जात त्यांना कधी मिळालं नाही. ते कायम फक्त गोमंतक म्हणवतात आणि आईची जात लावयाला लावली देवदासी प्रथा ही त्या काळातील सामाजिक व्यवस्थेतील एक शोषणात्मक प्रथा मानली जाते. अनेक स्त्रियांना मंदिराशी जोडले जाई आणि त्यांना नृत्य, कीर्तन करून उपजीविका करावी लागे. यशूबाई ह्याही अशाच व्यवस्थेचा भाग होत्या. मंदिरात चालणाऱ्या कुप्रथेचा ते शोषित होते “देवदासी “


भीम जयंती नाचून आणि वाचून साजरी करणार.







