महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल मध्ये बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या असत्या तर वेगळे चित्र दिसले असते.
अखिलेश यादव यांना उत्तर प्रदेशात निवडणुका जिंकायची असतील तर त्यांनी उद्यापासून बॅलेटपेपरवर निवडणूका होण्यासाठी प्रयत्न सुरू केले पाहिजेत.
अन्यथा.....
आज मोदी सरकारला बारा वर्षे झाली. बारा वर्षांत यांनी खालील बारा क्षेत्रांचे बारा वाजवले.
१. लोकशाही व संविधानिक संस्था
२. देशाची अर्थव्यवस्था, सार्वभौमत्व
३. माध्यमांचे स्वातंत्र्य व निर्भिड पत्रकारिता
४. सामाजिक एकता, सद्भावना
५. राजकारणातील नैतिकता व शिष्टाचार
६. युवकांचे भविष्य व रोजगार
७. शिक्षण व्यवस्था
८. कायदा सुव्यवस्था व महिला सुरक्षा
९. लघु उद्योग, उद्योजकांमधील निकोप स्पर्धा व असंघटित कामगार
१०. विदेश नीती, राष्ट्रीय सुरक्षा
११. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, जनतेचे संविधानिक अधिकार,
१२. गरीब, शेतकरी, कामगार आणि मध्यमवर्ग
जनतेचे डोळे आता उघडत आहेत. कॉम्प्रमाईज्ड पंतप्रधान आणि भाजपाच्या हुकुमशाहीचे लवकरच जनता तीन तेरा वाजवेल यात शंका नाही...
#तप_नव्हे_ततपप
तामिळनाडूचे नव मुख्यमंत्री सी.जोसेफ विजय यांनी जाहीर जनक्षोभाची गंभीर दखल घेत,कोईम्बतूर येथील एका चिमुरडीच्या अत्यंत संवेदनशील प्रकरणाशी संबंधित पत्रकार परिषदेत हसल्याबद्दल वेस्ट झोनच्या आयजी आर.व्ही.रम्या भारती यांच्यासह तीन आयपीएस (IPS) अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित केले आहे./१
*विश्वगुरूंच्या दाव्यांचा पंचनामा : १२ वर्षे | १२ वास्तव*
बरोबर १२ वर्षांपूर्वी, २६ मे २०१४ रोजी मोदीजींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती... त्यांनी जनतेला दाखविलेल्या स्वप्नांचे आज १२ वर्षांनंतर काय झाले?
'महाराष्ट्रात मुख्यमंत्री आहेत, मंत्रिमंडळ आहे, पण कांद्याच्या प्रश्नावर अमित शहांची गरज? हे ‘स्वायत्त राज्य’ आहे की ‘उपकार्यालय’?' - अंजली दमानिया
#AnjaliDamania#AmitShah#MarathiNews#news
India’s education system has collapsed under the duo of Dharmendra Pradhan and Narendra Modi. #SackDharmendraPradhan NOW ‼️
📢 Join the campaign.
Scan the QR or sign the petition to Sack Pradhan:
iyc.in/sack-dharmendr…#SackPradhan
देशातील २३ लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या मंत्र्याला पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. परीक्षा पद्धतीत सुधारणा होण्यापूर्वी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा - प्रकाश आंबेडकर
#prakashambedkar#PoliticalNews#NEET#viral#thodkyaat
Well done CM Vijay, this is how CM should act. ☠️
CM of Tamil Nadu reportedly suspends three IPS officers after they were seen laughing before briefing on a sensitive case involving a young girl.
Total number of press conferences held by Indian Prime Ministers:
Who is the worst at press conferences?
- Dr. Manmohan Singh: 114
- Jawaharlal Nehru: 75
- Rajiv Gandhi: 62
- Lal Bahadur Shastri: 56
- Atal Bihari Vajpayee: 55
- Indira Gandhi: 42
- P.V. Narasimha Rao: 40
- Narendra Modi: ???
The whole nation want to know, why??
Cockroach janta party. कॉकरोच जनता पार्टी।