Sharnu Umbrane

5 posts

Sharnu Umbrane

Sharnu Umbrane

@sharnu

enjoy

Katılım Mart 2020
0 Takip Edilen0 Takipçiler
Sharnu Umbrane
Sharnu Umbrane@sharnu·
@Am_here_DURGA तो शिवी का देतो याचाही विचार करायला पाहिजे
MR
0
0
0
0
💝 DURGA 💝
💝 DURGA 💝@Am_here_DURGA·
एक, भाऊ तोरसेकर दुसरा, हिंदुस्थानी भाऊ पहिले भाऊ - पत्रकार, यु ट्यूबर दुसरा भाऊ - टिकटाॅकर, यु ट्यूबर पहिल्या भाऊंच्या चर्पटपंजरी राजकीय विश्लेषणाचा शेवट गांधी घराण्यावर येऊन संपतो. दुसरा भाऊ,"आईबहिणीची इज्जत करायची", म्हणून सांगतानाही आईबहिणीवरुन शिवी देतो. #भाऊंचीभूभू
MR
12
16
193
0
Dr.Jitendra Awhad
Dr.Jitendra Awhad@Awhadspeaks·
नमस्कार सोलापूरकर, कसे आहात? सध्या देशावर कोरोनाच संकट घोंगावत आहे.महाराष्ट्र शासन तुमची सर्वतोपरी काळजी घेत आहे.आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी देखील आपणास हेच सांगेल की,तुम्ही देखील या संकट काळात संपूर्ण खबरदारी घ्या.प्रशासनाला सहकार्य करा. भेटुयात,लवकरच धन्यवाद.
Dr.Jitendra Awhad tweet media
MR
158
167
2.2K
0
Sharnu Umbrane
Sharnu Umbrane@sharnu·
@CMOMaharashtra साहेब सोलापूरमध्ये पोलीस विचारपूस न करता विनाकारण मारत आहेत, पहिले मारतात मग विचारतात आणि रेशन सुद्धा देत नाही व आमचे चार नगरसेवकांचा पत्ता ही नाही, बाकीचे काँग्रेस नगरसेवक अन्नधान्य वाटप करत आहॆ त्याच्या वार्डात जरा लक्ष घाला साहेब पंचवीस वर्षे झाले मी शिवसैनिक आहॆ 🙏🙏
MR
0
0
0
0
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
"पुढचे १५-२० दिवस हे अत्यंत कसोटीचे आहेत, परीक्षेचे आहेत. ही परीक्षा आपण पास झाल्यानंतर मग आपल्याला कोणी थोपवू शकणार नाही." -मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे
MR
451
1K
8.7K
0