Gayatri Shingne
1.5K posts




आदरणीय श्री. शरद पवार साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस उत्तम स्वास्थ्य व दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा.
@PawarSpeaks

MR

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याबद्दल मा.ना.श्री.देवेंद्र फडणवीस साहेबांचे तर उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याबद्दल मा.ना.श्री एकनाथ शिंदे साहेब व मा.ना.श्री.अजितदादा यांचे मनपूर्वक अभिनंदन.
@mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks

MR

@thatPunekar For ur kind info i was working in ncp-sp from last many years,
& thank you for ur suggestion 😇😇
English

@ShingneGayatri मॅडम कोणताही चुकीचा अर्थ काढू नका मी फक्त स्टॅट्स मांडल्या, तुम्ही गेली दोन वर्षे सक्रिय होता हे आम्ही पहिले आहे, पक्ष जॉईन करा कोणतातरी. आता राजकारणात अपक्ष राहून जनतेचं काम होणार नाही.
MR


















