Sabitlenmiş Tweet
Shivaray Kulkarni
4.9K posts

Shivaray Kulkarni
@ShivarayK
Spokesperson, BJP, Maharashtra है अमित सामर्थ्य मुझमें याचना मैं क्यो करुँगा । रुद्र हूँ विष छोड़ मधु की कामना मैं क्यों करुँगा ।।
Amravati, India Katılım Haziran 2016
666 Takip Edilen7.5K Takipçiler

व्यर्थ न गेले बलिदान !!!!
स्वातंत्र्यानंतरचा काळ अत्यंत संवेदनशील होता. देश नुकताच फाळणीच्या वेदना सहन करत होता. एका बाजूला देशाची पुनर्बांधणी, तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय एकात्मतेचे मोठे आव्हान उभे होते. देशात नेहरूंचा काँग्रेस हा एकच पक्ष प्रभावी होता. राष्ट्रहित डावावर लावून नेहरूंची सत्ताकांक्षा चौफेर उधळत होती.
याच परिस्थितीचे खरे आकलन झाले डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी या बंगालच्या सुपुत्राला. त्यांना जाणवले की देशाला केवळ सत्ता नव्हे, तर सशक्त, राष्ट्रनिष्ठ विचारसरणीची गरज आहे. विशेषतः राष्ट्रीय सुरक्षेच्या, पाकिस्तानविषयक धोरणांच्या आणि देशाच्या एकात्मतेच्या प्रश्नांवर काँग्रेसच्या धोरणांबाबत त्यांचे ठाम मतभेद होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक परमपूजनीय माधव सदाशिवराव गोळवलकर उपाख्य श्री गुरुजी यांच्या मार्गदर्शनानंतर डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली. भारतीय जनसंघाच्या स्थापनेनंतर त्यांनी प्रथम हाती घेतला तो काश्मीरचा प्रश्न. काश्मीर विषयी
डॉ. मुखर्जी यांची सर्वात ठाम भूमिका होती.
“एक देश में दो विधान, दो प्रधान, दो निशान — नहीं चलेंगे!”
हा केवळ नारा नव्हता, तर तो भारताच्या अखंडतेसाठी दिलेला एक दृढ संदेश होता. याच प्रश्नावर लढता लढता डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांना या देशासाठी बलिदान द्यावे लागले.
त्यांनी भारताला केवळ भौगोलिक राष्ट्र म्हणून पाहिले नाही, तर सांस्कृतिक राष्ट्र म्हणून मांडले. भारताची हजारो वर्षांची परंपरा, संस्कृती, मूल्ये— हेच आपल्या राष्ट्राचे खरे बळ आहे, असा त्यांचा ठाम विश्वास होता.
भारतीय जनसंघ हा पक्ष केवळ एक राजकीय संघटना नव्हती, तर तो राष्ट्रहित, संस्कृती आणि एकात्मता यांचा आवाज बनला. आज जनसंघातूनच जन्माला आलेला भारतीय जनता पक्ष आजही त्याच विचारांवर दृढतेने वाटचाल करीत आहे. आज देशभर भाजपाला जनसमर्थन मिळत असतानाही डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या पश्चिम बंगाल या जन्मभूमीत आणि कर्मभूमी मात्र भाजपाला यश मिळालेले नव्हते. भाजपा नेतृत्वापासून तर भाजपाच्या सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांच्या मनात हे शल्य होते. राष्ट्राबाहेरच्या विचारसरणीवर चालणाऱ्या डाव्यांचा हा अनेक वर्षे गढ होता. त्यानंतर लांगुलचालनाच्या आणि अनुनयाच्या हिंसक राजकारणाचा हा बालेकिल्ला बनला होता. आज दीर्घ काळानंतर डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या विचारांवर पश्चिम बंगाल ने शिक्कामोर्तब केले. आज अनेक दशकांचे हे शल्य दूर होताना दिसत आहे. ज्या डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींनी या देशाला सनातन भारतीय संस्कृतीचा विश्वबंधुत्वाचा विचार दिला त्याच विचारांना डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जन्मभूमीने कौल दिला आहे. आज खरंच सोनियाचा दिनु उगवला आहे. या संघर्षात अनेकांचे रक्त सांडले. अनेकांच्या कुटुंबावर वरवंटा फिरवला गेला. ही घोडदौड सोपी नव्हती.
डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी दिलेला संदेश आजही प्रेरणादायी आहे—
राष्ट्र प्रथम! एकात्मता सर्वोच्च! आणि संस्कृती हीच ओळख!
त्यांचे जीवन आपल्याला सांगते की, विचारांवर ठाम राहून, राष्ट्रहितासाठी संघर्ष केल्यास इतिहास घडवता येतो. आजवर त्यांच्या आदर्शांवर चालण्याच्या संकल्पानेच यश मिळाले.
हा विजय डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या चरणी समर्पित. व्यर्थ न गेले बलिदान !! कोटी कोटी प्रणाम !
- शिवराय कुळकर्णी
प्रवक्ता, भाजपा, महाराष्ट्र

MR

नसरापूर घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे. प्रचंड अस्वस्थ, संतप्त आणि बधिर करणारी आहे. नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. कुठल्याही घटनेनंतर समाज संतप्त होतो. आक्रोश करतो. स्वाभाविकच आहे. पण नंतर क्रमाक्रमाने हा राग शांत होतो. ही धग कायम ठेऊन अशा विकृत लोकांना यमसदनी पाठवे पर्यन्त पाठपुरावा करण्याची गरज असते. साक्षी, पुरावे निडरतेने मांडण्याची तयारी केली पाहिजे. अशी वेळ येते तेव्हा पुढे सरसावण्याची तयारी असली पाहिजे. नराधमाला फासावर लटकवण्याची व्यवस्था संविधानाने करून ठेवली आहे. प्रत्येकच हिंसक, अमानवीय घटनेत त्यासाठी आवश्यक ती तयारी करण्याची सामूहिक मानसिकता असण्याची गरज असते.
त्या भिम्या कांबळ्याला नक्की फाशी होणार !
#नरसापूर #निर्भया

MR
Shivaray Kulkarni retweetledi

खूप खूप आभार मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी @narendramodi
महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. आज महाराष्ट्रदिनी आपल्या शुभेच्छा प्राप्त होणे, हा आमचा आनंद अधिक द्विगुणित करणारा आहे. महाराष्ट्राची थोर परंपरा, सामाजिक आणि सांस्कृतिक योगदान, महाराष्ट्राची आर्थिक प्रगती आणि महाराष्ट्राचे देशाच्या प्रगतीत योगदान यापासून ते अगदी गडचिरोलीतील नवबदलांचा सुद्धा अतिशय समर्पक मागोवा आपण या पत्रातून घेतला. आपले शब्द, आपले मार्गदर्शन आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सातत्याने आपला महाराष्ट्राला भक्कम पाठिंबा आमच्यासाठी अत्यंत मोलाचा आहे. आपण नेहमीच आमच्यासाठी प्रेरणास्त्रोत राहिले आहात. यापुढेही आपले असेच मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळत राहील, ही खात्री आहे. आपण आवर्जून या शुभेच्छा व्यक्त केल्याबद्दल मी महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या वतीने आपले मन:पूर्वक आभार मानतो.
#महाराष्ट्रदिन



MR
Shivaray Kulkarni retweetledi
Shivaray Kulkarni retweetledi

आपत्कालीन अलर्ट सिस्टीमची चाचणी यशस्वी झाली, ही आनंदाची गोष्ट आहे.
आपातकालीन अलर्ट सिस्टम का परीक्षण सफल रहा, यह खुशी की बात है।
(मुंबई | 2-5-2026)
#Maharashtra
हिन्दी
Shivaray Kulkarni retweetledi

पुण्यातील घटना अत्यंत निंदनीय आहे. आरोपीला शक्य तितक्या लवकर मृत्युदंड मिळावा, अशी मागणी आम्ही न्यायालयात करणार आहोत.
पुणे की घटना बेहद निंदनीय है, जल्द से जल्द आरोपी को मृत्युदंड मिले, ऐसी मांग कोर्ट में हम करेंगे।
(मुंबई | 2-5-2026)
#Maharashtra
MR
Shivaray Kulkarni retweetledi

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी लिहिलेल्या पत्राबद्दल, महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार.
महाराष्ट्र दिवस के अवसर पर मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इन्होंने जो पत्र लिखा, इसके लिए महाराष्ट्र के प्रत्येक नागरिक की ओर से उनका हृदय से आभार।
(मुंबई | 2-5-2026)
@narendramodi
#Maharashtra #Mumbai
MR

■ उमेदवारी मिळाली नाही, सेना सोडली. हिंदुत्व सोडले. मतांसाठी दाढ्या कुरवाळल्या. आमदारकी मिळवली.
■ मंत्रीपद हवे होते तर सर्व धर्म समभावाचा ढोल वाजवून, लव जिहादचे समर्थन करत, नरेंद्र मोदीजी, देवेंद्रजीवर टीका करून, बि ग्रेडी विचारांची मांडणी करत मविआत मंत्रीपद मिळवले
■ सत्ताबदल होण्याचा सुगावा लागताच शेतकरी, शेतमजूर आणि अपंगांचे नाव समोर करून गोहाटी गाठली.
■ मंत्रीपद मिळाले नाही तर पुन्हा सरकारवर टीका, मोदींना विरोध, हिंदुत्वाला विरोध, उपोषणाची आणि आंदोलनाची नौटंकी
■ निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री पदाचे स्वप्न, राज्यभर सत्ताधाऱ्यांविरोधात प्रचार, पुन्हा हिंदुत्वाशी फारकत
■ आता आमदारकी शिवाय जगणे मुश्किल झाले म्हणून जरांगेला पाठबळ. आता शिंदेंना शरण जात पुन्हा भगवा खांद्यावर !
■ थोडक्यात सत्तेसाठी कुठेही, केव्हाही, काहीही....
हा प्रवास कसा ही असू द्या.... पण आता आमच्या मित्रपक्षात आले आहात तर मित्रासारखे वागा. भगव्याचे इमान राखा. अर्थात कोलांट उडी मारायची असेल तर शेतकरी, शेतमजूर आणि अपंगांचे निमित्त तुम्ही केव्हाही पुढे करू शकता !
बच्चू कडू यांचे मित्र पक्षात स्वागत ! एकनाथ शिंदेंप्रमाणे ते ही हिंदुत्वाचा आवाज बुलंद करतील अशी अपेक्षा !

MR

भाजपाचे प्रदेश अध्यक्ष मा. रविंद्रजी चव्हाण यांनी आज मुंबई येथे प्रदेश कार्यालयात भाजपच्या प्रदेश प्रवक्ता आणि विभागीय प्रसिद्धी प्रमुखांच्या कार्यशाळेत माझे मित्र अवधूत वाघ यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रवासावर लिहिलेले 'जयोस्तुते' हे पुस्तक देऊन सन्मान केला. या नंतर मा. प्रदेशाध्यक्षांनी अतिशय मौलिक मार्गदर्शन करून सर्वांना आपापल्या दायित्वाचा समर्पक शब्दात बोध करून दिला.
@RaviDadaChavan

MR
Shivaray Kulkarni retweetledi

अमरावतीत हिंदू मुलींना फसवणारी टोळी? चिलम छावणी कनेक्शन, आरोपी अटकेत | Amravati Crime News
अमरावती शहरातून धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. काही आरोपींनी हिंदू नाव धारण करून मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याचा आणि त्यांचे शोषण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात काही आरोपींना अटक करण्यात आली असून पोलिस तपास सुरू आहे.
#LoveJihad #amravati #maharashtra #shivaraykulkarni #BJPMaharashtra
@ShivarayK
MR

इस देश का पुष्प भी कहता है,
मुझे तोड लेना वनमाली
उस पथ पर देना तुम फेंक
मातृभूमि पर शीश चढ़ाने
जिस पथ जाएँ वीर अनेक ।
आदरणीय केंद्रीय गृह मंत्री श्री @AmitShah जी ने देश के लिए सर्वोच्च बलिदान देने वाले अमर जवानों के लिए गंगासागर में श्रद्धापूर्वक पूजन-तर्पण किया।
वंदे मातरम ।।
हिन्दी

हिंदू नाव धारण करून मुलींना फसवणारे रॅकेट अमरावतीत सक्रिय
लैंगिक शोषणाचे प्रकार
हॉकर्सची मस्ती उतरवण्याची गरज
अमरावती शहरात रस्त्यांवर चायनीजच्या गाड्या लावणाऱ्या मुस्लिम हॉकर्सनी हिंदू नाव धारण करून हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांचे सातत्याने लैंगिक शोषण केले असल्याची घटना उघडकीस आली आहे. एका हिंदू युवतीच्या तक्रारीवरून नांदगाव पेठ पोलिसांनी या प्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करून दोन मुस्लिम आरोपींना अटक केली आहे.
हे प्रकरण एका युवतीला फसवायचे नसून यातील मुख्य आरोपी रियाजुद्दीन फैयाजुद्दीन पठाण याने याच पद्धतीने अनेक युवतींना फसवून त्यांचे लैंगिक शोषण केले असल्याचा खळबळ जनक आरोप पीडित युवतीने केला आहे. रियाजउद्दीन ची चायनीज गाडी पंचवटी चौकात BPEd कॉलेज जवळ उभी असते. हिंदू नाव धारण करून आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या, लग्न ठरत नसलेल्या किंवा कुठल्यातरी समस्येने ग्रस्त असलेल्या तरुणींना सुरुवातीला आधार देण्याचे नाटक करायचे आणि नंतर प्रेमाचे नाटक करून त्यांचे लैंगिक शोषण करण्याचा धंदा रियाज उद्दीनने केला आहे. हे करण्यासाठी त्यांनी हिंदू नाव धारण केले होते. रियाझउद्दीन स्वतःचे नाव राजू असे सांगायचा. शिवाय आपल्याला बंगालची जादू येते आणि त्या जादूच्या आधारे तुला समस्येतून मुक्त करून देईल अशी भोंदूगिरी देखील तो करायचा. समस्याग्रस्त युवतींना अज्ञात स्थळी नेऊन उपचारांच्या नावाखाली हळूहळू त्यांच्या प्रायव्हेट पार्ट्सला अत्तर लावणे आणि असे करता करता त्या युवतींवर शारीरिक ताबा मिळवायचा असे भयंकर प्रकार या रियाजुद्दीन केले आहे. अमरावती पोलिसांनी रियाजुद्दीन फैयाजुद्दीन पठाण याच्यासह आणखी एकाला अटक केली आहे. पण हे प्रकरण केवळ बलात्काराचे नसून हे मोठे रॅकेट असल्याचा संशय पिडीतेच्या कथनावरून निर्माण झाला आहे. अमरावती शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर असलेली हॉकर्सची दादागिरी संपूर्ण ची गरज देखील या निमित्ताने निर्माण झाली आहे. परतवाड्याचे प्रकरण जेवढे गंभीर आहे तेवढेच किंवा त्याहूनही जास्त गंभीर प्रकरण रियाजुद्दीनचे आहे. ज्या ज्या युवती याच्या जाळ्यात फसल्या त्यांचे नग्न अवस्थेतील फोटो काढून त्यांना नेहमीसाठी ब्लॅकमेल करण्याची पद्धत रियाजउद्दीन वापरत होता. अमरावती पोलिसांनी याप्रकरणी केवळ एक बलात्काराचे प्रकरण न पाहता यामागे सक्रिय असलेले रियाजउद्दीन व त्याच्या साथीदारांचे रॅकेट शोधून काढले पाहिजे, अशी विनंती मी अमरावती पोलिसांना करत आहे.
लव जिहादचा हा नवा प्रकार आहे. हिंदू युवतींनी हॉकर्सची खात्री करूनच त्यांच्या गाडीवर जाण्याचा निर्धार केला पाहिजे.
- शिवराय कुळकर्णी
प्रवक्ता, भाजपा, महाराष्ट्र
@Dev_Fadnavis @cbawankule @RaviDadaChavan @CMOMaharashtra @AmtCityPolice
MR

हे पहा बिनडोकांचे शिरोमणी !
यांची सर्वांची हयात पणजोबा, आजी, बाप, माय आणि आता पोरगा अशा एकाच कुटुंबाची हुजरेगिरी करण्यात गेली. गांधी घराण्याच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या या कटपुतल्या इतरांना शिकवणार !
मिळालेल्या पदावर आणखी काही काळ चिकटून राहण्यासाठी असेच बोलणे भाग असेल तर बोलत राहा. आमची काहीच हरकत नाही.

MR
Shivaray Kulkarni retweetledi

बंगाल में पहले चरण का मतदान बता रहा है कि ममता दीदी का सूपड़ा साफ होने वाला है और भाजपा पूर्ण बहुमत से सरकार बना रही है।
বাংলায় প্রথম দফার ভোটই ইঙ্গিত দিচ্ছে যে মমতা দিদির সম্পূর্ণ পরাজয় আসন্ন এবং বিজেপি পূর্ণ সংখ্যাগরিষ্ঠতা নিয়ে সরকার গড়তে চলেছে।
#BJPKeVoteDin
Shivaray Kulkarni retweetledi
Shivaray Kulkarni retweetledi

ममता दीदी अपने चट्टे-बट्टे के दम पर बंगाल में बाबरी मस्जिद बनाना चाहती हैं।
ममता दीदी सुन लो, बंगाल भारत की भूमि पर है, जब तक एक भी भाजपा का कार्यकर्ता जिंदा है, हम बाबरी मस्जिद नहीं बनाने देंगे।
- श्री @AmitShah
पूरा देखें:
youtube.com/watch?v=3XIOF3…

YouTube
हिन्दी
Shivaray Kulkarni retweetledi

LIVE from Dum Dum, West Bengal. The affection and blessings here are unparalleled. Record voting in the first phase has clearly made the TMC nervous.
@BJP4Bengal
twitter.com/i/broadcasts/1…
English
Shivaray Kulkarni retweetledi
Shivaray Kulkarni retweetledi

ममता दीदी, बंगाल का अगला CM बंगाली ही होगा, लेकिन वह आपका भतीजा नहीं…भाजपा का कार्यकर्ता होगा।
মমতা দিদি, বাংলার পরবর্তী মুখ্যমন্ত্রী বাঙালিই হবেন, তবে তিনি আপনার ভাইপো নন…ভারতীয় জনতা পার্টির একজন কর্মী হবেন।
#BanglaBolcheBJPJitche









