२८ मे २०१२ चा दिवस.
वेळ दु १२.३१ची.
@mesachin_ ला तेव्हा काही कामधंदे नव्हते (आताही खूप आहेत असं नाही) याने 'एका लग्नाची दुसरी गोष्ट'च्या फॅन्सचा ग्रुप बनवला.
आज RAVA ला 7 वर्षं पूर्ण होत आहेत. याचं कारण Dedication, Determination, Devotion.
#7YearsOfRAVAOfficial 🎂🎉🎊🎈
"पहिल्यांदा शिट्टी वाजली ती काशीनाथसाठी,
एंट्रीला पहिल्यांदा टाळी वाजली ती काशीनाथसाठी..."
रंगमंचावर अस काही घडलं ते कदाचित पहिल्यांदाच.....
#आणिकाशीनाथघाणेकर
@prasadoak17
नवरात्रीच्या शुभेच्छा पण कसल्या गोड देतायत दोघे😍😍😍
पण काही म्हणा #MPM3 चा मस्तच रंग पसरलाय सगळीकडे
#पुणे तर ९ महिने काय ९ जन्म पण नाचायला तयार झालाय अस ऐकलंय😉😉😉
प्रभाव रे शेवटी प्रभाव....🤣😂🤣
@swwapniljoshi@muktabarve
मराठी नाटकांच्या विंगेत पहिल्यांदा शिट्टी वाजली ती तुमच्यासाठीच...
कधी "लाल्या" म्हणून तर कधी "संभाजी" म्हणून अवतारलात...
मराठी रसिकांना तिकीट बारीवर अगदी खेच्चून आणलंय...
आपलं नाव शेवटी लावण्याची प्रथा सुरू केली ते तुम्हीच...
#आणिकाशीनाथघाणेकर
@subodhbhave
@mesachin_ नाम तो सूना होगा...???
हो हो हेच ते @RAVA_Official
संस्थानाचे #जनक #कार्यवाहक #उत्सवमूर्ती आणि अजून बरेच काही....
#RAVA या व्यसपीठाची निर्मिती करून अनेकांना कळतनकळत धंद्याला लावणारे उचापती कलाकार......
#HappyWalaBirthDay 🎂🎂🎂