
SpeakingMyMind
4.2K posts







काही लोकांना सवय असते मी ह्या कंपनीत काम करतो, माझी कंपनी एवढी मोठी आहे.👩🏻💻 कंपनी साठी तुम्ही फक्त कामगार/नोकर असता, उगाच घरची असल्या सारखं झ्याक्या मारत जाऊ नका.🙏🏼 जेवढी कंपनी मोठी तेवढं, कधी टिंगी वर लात मारून काढतील ह्याचा भरवसा नसतो.😂 #layoff #IT



Feminists logic 🤣🤣







मुलींना फुकट कारकुनी उच्चशिक्षण दिल्याचे दुष्परिणाम तुम्हाला आणि मला भोगावे लागणार नाहीत तर ते पुढच्या पिढीतील मुलांना भोगावे लागणार. अश्या शिक्षणाने भांडवलदारांचेच भले होणार आहे. समाजाचे प्रश्न अजून वाढणार आहेत. सरकारने जमीनधारकांच्या जमिनी काढून कुळांना वाटल्या त्यातून शेतकरी सधन झाला काय? जमीन कुणाची दिली कुणाला? मतांसाठी आणि समाजिक समतेच्या नावाखाली सरकार असले उद्योग करत राहतात. त्यात दूरदृष्टी नसते. जुनाट नवे यापेक्षा योग्य अयोग्य या दृष्टिकोनातून चर्चा करा. यात पुरुषी अहंकार कुठून आला? अर्थार्जन ही पुरुषासाठी सक्ती आहे, स्वातंत्र्य नाही.


















