विल्यम शेक्सपिअर Шекспир

21.2K posts

विल्यम शेक्सपिअर Шекспир banner
विल्यम शेक्सपिअर Шекспир

विल्यम शेक्सपिअर Шекспир

@Special_SEA01

मराठी-🚩!! ✍️✍️ 💉🩺⚕️Doctor of Philosoph(PhD) #Parody, कार्यकाळ इ.स.१५९० ते इ.स.१६१२ (इथली मतं वैयक्तिक) ,डोनाल्ड ट्रंप तात्या समर्थक 🇺🇲

NORTH CAROLINA, PANGAEA Katılım Aralık 2021
4.8K Takip Edilen5.8K Takipçiler
Sabitlenmiş Tweet
विल्यम शेक्सपिअर Шекспир
मनातल्या भावना ओळखता आल्या की विश्वासाचा पुरावा इथे कुणीच मागत नाही निस्वार्थी प्रेम करता आलं की प्रपोज करावा लागत नाही..🖤😌 #प्रेम #मराठी #म
MR
7
52
258
0
Rohan Magdum 🇮🇳
Rohan Magdum 🇮🇳@RohanMagdum7·
आज आपण एका क्लिकवर जगाशी जोडले गेलो आहोत. मेसेजेस, व्हिडिओ कॉल्स, सोशल मीडिया यामुळे संवाद प्रचंड वेगवान झाला आहे. पण या वेगामुळे काही तरी मौल्यवान हरवले आहे ते म्हणजे नात्यांमधली ती जुनी ऊब, तो निवांतपणा आणि जिव्हाळ्याचा स्पर्श. Thread 🧵
Rohan Magdum 🇮🇳 tweet media
MR
6
19
119
4.7K
Believer 😇
Believer 😇@prasad_wayal·
आताच एका उनलोखी पण ट्विटर सेलेब च ट्विट वाचल, खरंच ते वाचून वाटल की याच्या/तिच्या वडिलांनी जार वेळेवर त्याला/तिला मारलं असत तर आज ते/आपण जे सहन करता आहोत ते नसत केलं 🤣😂 #ट्विटर_सेलेब_म्हणे 🤦🏻‍♂️
MR
2
0
3
177
Believer 😇
Believer 😇@prasad_wayal·
सर्व मोठ्या हॅण्डल ल #शुभरात्री 😇 आणि छोट्या हॅण्डल ल झोपायच तर झोपा नाहीतर रात्र भर जागा. तुम्ही असून नसल्या सारखे आहात, तुम्ही शुभरात्री म्हणा की शुभसकाळ म्हणा 😂🤣 #रिॲलिटी
MR
3
1
6
466
Kachara (IPL Predictor)
Kachara (IPL Predictor)@Kachara_Lagaan·
“समाज चाहे ममता के साध्वी बन जाने पर उसकी गलतियां माफ़ कर दे। लेकिन मैं हरगिज़ माफ़ नहीं करूंगा जो गलती उसने छत पर की थी। - @rana_indrjeet
Kachara (IPL Predictor) tweet media
हिन्दी
3
3
4
228
राधा ❤️
राधा ❤️@TweetOfRadha·
should i make future videos in hindi English or marathi??
English
5
0
7
273
त र्क वा दी
त र्क वा दी@Tarkwaadi·
आपल्या सर्वात जवळची व्यक्तीच कधी कधी, आपली सगळ्यात धोकादायक शत्रु बनु शकते...!
MR
7
3
100
1.6K
Believer 😇
Believer 😇@prasad_wayal·
@Special_SEA01 चांगले नाही रिकामचोट असतात ते 🤣😂
MR
1
0
1
46
Believer 😇
Believer 😇@prasad_wayal·
तुम्ही दिवसा, संध्याकाळी आणि रात्री जे करता किंव्हा खाता ते ट्विटर वर टाकणे #कंपलसरी आहे का 🤔 ( टीप:- काही मोठे हॅण्डल २४/७ हे सांगत असता, म्हणून वाटल महत्त्वाचं असेल 🤨 याने रीचं भेटो का 🤔)
MR
7
0
12
1K
त र्क वा दी
त र्क वा दी@Tarkwaadi·
मित्रांनो या वॅलेंटाईनला तुमच्या नशिबात काय आलं..? 😝 #ValentinesDay
MR
4
1
13
795
।। अभिषेकी ।।
।। अभिषेकी ।।@Late_Night1991·
शाळेतील वही सापडली... अमाप डिप्रेशनचा काळ होता तो...
।। अभिषेकी ।। tweet media
MR
14
3
68
2.7K
🍁
🍁@basundi_puri·
माझ्या नवऱ्याच्या मेहंदीने रंगललेल्या हातांचे सौंदर्य... 💛✨
🍁 tweet media
MR
6
2
54
1.8K
मराठी हँक
मराठी हँक@raw_hank·
इतक्या लग्नाच्या हळदीच्या स्टोर्या बघून वाटायला लागलं आहे.. अरे फेब्रुवारी चालू आहे ना.. की मे आला की काय लगेच..
MR
1
0
12
453