भारतीय विद्यार्थी मोर्चा कोल्हापूर retweetledi

मा.महोदय राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांनी बेमुदत संप पुकारला होता.त्यामुळे विद्यार्थ्यांना शासकीय दाखले मिळण्यासाठी अडचणी येत आहेत.कृपयाDBTव स्वाधार स्कॉलरशिपसाठी अर्ज करण्यास मुदत वाढवून द्यावी ही विनंती.
@dhananjay_munde
@CMOMaharashtra
@MahaDGIPR

MR


















