Sudarshan Garud

329 posts

Sudarshan Garud banner
Sudarshan Garud

Sudarshan Garud

@SudarshanGarud

Political Analyst

Katılım Kasım 2017
8 Takip Edilen71 Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Sudarshan Garud
Sudarshan Garud@SudarshanGarud·
हा सिनेमा तुम्हाला हसवतो, रडवतो, प्रेमात पाडतो अगदी थक्क करून टाकतो. दिग्दर्शक म्हणून रितेशने अक्षरशः चार चांद लावले आहेत. अनेक सीन्स पाहताना कधी गालावर हसू येत तर कधी अलगद डोळ्यातून पाणी येतं कळत सुद्धा नाही. अजय अतुलचे संगीत म्हणजे चित्रपटगृहात अनुभवलेली पर्वणी. @geneliad तू
Sudarshan Garud tweet media
MR
3
11
588
55.5K
Sudarshan Garud
Sudarshan Garud@SudarshanGarud·
@Dev_Fadnavis भाऊ पारदर्शकता आणि अपेक्षा: "स्वागतच असेल" याच्या आधी 'जर-तर'ची जी अट आहे (फसवणूक नसावी, खर्च न्याय्य असावा), ती पूर्ण झाली की विरोधाची जागा सहकार्य घेईल.
MR
0
0
0
4
Sudarshan Garud
Sudarshan Garud@SudarshanGarud·
या देशात सामान्य माणसाला दोन वेळच्या जेवणाची भ्रांत पडली आहे, इतकी महागाई वाढली आहे. कोणाच्या @narendramodi हातात देश सोडून बसलो आहोत याचीच आता लाज वाटू लागली आहे. #india
Rashmi Puranik@Marathi_Rash

ऐका.. शांतपणे.. #reality

MR
0
0
0
13
Sudarshan Garud
Sudarshan Garud@SudarshanGarud·
@deepakkedardk या माणसाप्रती मराठा समाजाची निष्ठा आणि पाठबळ कायम अतूट राहिले आहे."
MR
0
1
3
95
Deepak Kedar
Deepak Kedar@deepakkedardk·
#कोल्हापूर संजय गायकवाड शिवीगाळ प्रकरणी आज राजेंद्रनगर झोपडपट्टी येते प्रशांत आंबी यांच्या घरी कोल्हापुरात भेट घेतली. त्याची आई घाईमोकलून रडत होती, माझा लेक एकुलता एक आहे, माझ्या लेकाला जन्मल्यापासून एक चापट मारली नाही आणि या लोकांनी किती शिव्या दिल्या म्हणत रडत आहे. ती भयभीत झाली आहे, त्यांना त्यांच्या पत्नीला सुद्धा संजय गायकवाडने शिव्या दिल्या. कांबी यांची पत्नी मराठा समाजाची आहे आणि गायकवाड स्वतःला मराठा म्हणतो आपल्याच बहिणीला जिजाऊच्या लेकीला शिव्या देताना यांना लाज वाटली नाही? कोल्हापुरात अतिशय छोट्या घरात राहणारा प्रशांत एक क्रांतिकारक आहे. भेट घेऊन पँथर तुमच्या पाठीशी आहे. संजय गायकवाड वर गुन्हा नोंद होत नाही हे गंभीर आहे. राज्य सरकारने शिवीगाळ देण्याचा जीआर काढावा मग आम्हाला शिवीगाळ परिषद घेऊन उत्तर देता येईल. प्रशांत कांबी चे मोब लिंचिंग करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. त्यामुळे त्यांना तत्काळ पोलिस संरक्षण दिले पाहिजे अशी ऑल इंडिया पँथर सेना मागणी करत आहे! #AllindiaPantherSena
MR
13
113
701
9.2K
Sudarshan Garud
Sudarshan Garud@SudarshanGarud·
@Marathi_Rash केसेसच्या भीतीने तुम्ही विचारधारा बदलता का ? तुमचे शिव शाहू फुले आंबेडकर पुरोगामी विचारधारा हे दाबून ठेवता का ? तुम्हाला कितपत योग्य वाटतं
MR
0
0
0
13
Rashmi Puranik
Rashmi Puranik@Marathi_Rash·
जास्त विरोध करू नका...विरोध केला म्हणून आपल्यावर केस टाकतील...तेव्हा कोणी मदत करणार नाही! #खड्ड्यातविचारधारा
MR
20
68
650
14.8K
Narendra Modi
Narendra Modi@narendramodi·
पुन्हा एकदा, महाराष्ट्राने भाजप आणि महायुतीला पाठिंबा दिला आहे! ​महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुकांमधील भाजप आणि महायुतीच्या घवघवीत यशानंतर, महाराष्ट्रातील जनतेने जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही आम्हांला भक्कम जनादेश दिला आहे. ग्रामीण असो वा शहरी, महाराष्ट्र राज्यातील जनतेला सुशासन आणि राज्याच्या गौरवशाली संस्कृतीचा आदर करणारे युतीचे सरकार हवे आहे, हे यावरून स्पष्ट होते. मी महाराष्ट्रातील माझ्या तमाम बंधू-भगिनींचे आभार मानतो. ​महाराष्ट्र सरकारच्या ठोस कामगिरीबद्दल तसेच एनडीएच्या सुशासनाच्या दृष्टिकोनाबद्दल जनतेपर्यंत माहिती पोहोचवत, स्थानिक स्तरावर अथक परिश्रम करणाऱ्या महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करतो.
MR
662
2.2K
14.4K
4.3M
Sujat Ambedkar
Sujat Ambedkar@Sujat_Ambedkar·
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्यामुळे राज्यात दुखावटा असताना कोणत्याही सभा-कार्यक्रमात फटाके फोडणे किंवा फुले उधळणे हे योग्य नाही, आणि मी त्याचा स्वीकारही करणार नाही. फुले उधळणे व फटाके फोडणे हे आपल्या फुले-शाहू-आंबेडकरवादी चळवळीशी सुसंगत नाही. यापुढे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लक्षात घ्यावे की, वंचित बहुजन आघाडीच्या कोणत्याही कार्यक्रमात हारतुरे, फुलांची उधळण किंवा फटाके वापरले गेल्यास संबंधित सभा तात्काळ रद्द करण्यात येईल. वंचित बहुजन आघाडीने यासंदर्भात अधिकृत पत्रकाद्वारे सूचना दिलेल्या आहेत. पक्षाच्या आदेशाचे उल्लंघन करून जर कुठेही हारतुरे, फुलांची उधळण किंवा फटाके वापरले गेले, तर त्या ठिकाणची सभा पक्षाच्या आदेशानुसार रद्द करण्यात येईल. #एक_संधी_वंचितला #VoteForVBA #VBAForIndia
MR
16
98
667
11.7K
शुभम कराड
शुभम कराड@shubham_9909·
कोणत्याही उमेदवाराला माणूस बघून मतदान करू नका ,पक्षाला बघून मतदान करा आणि आपला पक्ष आहे भाजपा. अटलजी आले आणि गेले आता नरेंद्र मोदी आहेत उद्या अजून कोण नेता असेल आपला पण नेता बदलला तरी पक्ष राहिला पाहिजेल. पिंपरी चिंचवड चे महापौर रवी लांडगे यांच्या नावाची वर्णी लागली आहे. @Dev_Fadnavis
MR
6
8
149
12.5K
Praful Patel
Praful Patel@praful_patel·
सच्ची दोस्ती के मायने कभी नहीं बदलते। सालों का साथ, अनगिनत यादें और अटूट विश्वास।
हिन्दी
150
412
5.5K
209.9K
Sudarshan Garud
Sudarshan Garud@SudarshanGarud·
@Dabbu_1010 अजित दादा, आज तुम्ही बघायला पाहिजे... अजातशत्रू ठरलाय तुम्ही... संपूर्ण महाराष्ट्र हळहळला तुमच्यासाठी... महाराष्ट्राच्या इतिहासात कामाचा माणूस आमचा दादा गेला हीच आठवण कायम कोरली जाईल! #दादा
MR
0
0
3
314
Pooja_1010
Pooja_1010@Dabbu_1010·
एक बारामतीकर असल्याचा माज आज संपला 🙌 अखेरचा वादा…! #बारामतीकर 💔
MR
63
179
1.6K
61.1K
sshuklaa
sshuklaa@Picassaa24·
Itni achhi CHAI banati hu kahi PM na bann jaau 😼😼
sshuklaa tweet mediasshuklaa tweet media
हिन्दी
231
27
750
50.1K
Sudarshan Garud
Sudarshan Garud@SudarshanGarud·
@Dev_Fadnavis कर्जमाफी शरद पवारांनीच करावी — येड्या-गबाळ्याचं ते काम नाही! 🔥 #शेतकरी
Sudarshan Garud tweet media
MR
0
0
0
11
Shekhar📖शेखर
Shekhar📖शेखर@007_shekhar·
❤️ रविवार - कवितेचा वार ❤️
Shekhar📖शेखर tweet media
हिन्दी
2
6
55
2.5K
Gajanan Kale
Gajanan Kale@MeGajananKale·
मराठी माणसाच्या एकजुटीपुढे सरकारला झुकावे लागले ... #मराठी
MR
2
18
159
3.7K
Sudarshan Garud
Sudarshan Garud@SudarshanGarud·
@anjali_damania मला आशा आहे की तुम्ही आमच्या शेतकरी बांधवासाठी आवाज उठवाल.
MR
0
0
0
5
Nikhil Bhosale
Nikhil Bhosale@nikhill_bhosale·
मल्याळम चित्रपटांमध्ये कन्टेन्टला अनन्यसाधारण महत्व असतं हे परत एकदा सिद्ध झालं आहे. मोहनलाल आणि मुव्हीची कथा यांच्यात चांगलं कोण परफॉर्म करतय याची सुरू असलेली स्पर्धा शेवटी कथानक जिंकतं.मल्याळम इंडस्ट्रीमधली यावर्षीची बेस्ट मुव्ही ठरू शकेल. #पांचटपिच्चररिव्ह्यूवरनिख्याभोसले
Nikhil Bhosale tweet media
MR
41
49
521
38.9K
Sudarshan Garud
Sudarshan Garud@SudarshanGarud·
तुम्हीच का नाही मारत आम्ही तुमचा स्टेज वर साडी चोळी देऊन जाहीर सत्कार करू.,. सामान्य व्यक्ती मारणार त्याच्यावर तुमचेच पोलिस 323 / 324 दाखल करणार मग त्याला जामीन कोण देणार .. त्यापेक्षा हे काम तुम्हीच करा ना ताईसाहेब.
Adv Rohini Eknathrao Khadse@Rohini_khadse

#वैष्णवी_हगवणे #हुंडाबळी

MR
0
0
0
117