Sunil Jain Khabiya

2.5K posts

Sunil Jain Khabiya banner
Sunil Jain Khabiya

Sunil Jain Khabiya

@Sunil_JainK

शिवसेना अंधेरी प. विधानसभा समन्वयक, Vice President @AIMYM Director @khabiyagroup, Social Activist, Philanthropist, Happy-go-lucky person & a proud Indian.

Mumbai, India Katılım Ekim 2014
338 Takip Edilen1.2K Takipçiler
Sunil Jain Khabiya
Sunil Jain Khabiya@Sunil_JainK·
छत्रपतींच्या पराक्रमाची, संतांच्या भक्तीची, आणि क्रांतिकारकांच्या त्यागाची भूमी माझा अभिमान, माझा महाराष्ट्र! महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #MaharashtraDay #महाराष्ट्रदिन
Sunil Jain Khabiya tweet media
MR
0
0
4
112
Sunil Jain Khabiya
Sunil Jain Khabiya@Sunil_JainK·
अक्षय्य तृतीयेच्या मंगलमय शुभेच्छा! आजचा दिवस नवसंकल्प, नवउत्साह आणि अक्षय संपत्तीचा प्रतीक आहे. आपल्या सर्वांच्या आयुष्यात आरोग्य, सुख, समाधान आणि समृद्धी अखंड नांदू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. #अक्षय्यतृतीया #AkshayaTritiya #HinduFestival
Sunil Jain Khabiya tweet media
MR
0
0
2
29
Sunil Jain Khabiya
Sunil Jain Khabiya@Sunil_JainK·
भाजप खासदार निशिकांत दुबे याचे @AUThackeray साहेबांविषयीचे वक्तव्य अत्यंत निंदनीय व निषेधार्ह आहे. ठाकरेंवर टीका केली की प्रमोशन मिळतं आणि वरिष्ठ खुश होतात हीच मानसिकता अशा वक्तव्यांमागे दिसते. स्वतःच्या पक्षातील आरोपित व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांकडे आधी लक्ष द्यावे.
MR
0
0
4
37
Sunil Jain Khabiya
Sunil Jain Khabiya@Sunil_JainK·
भारतीय संगीतसृष्टीतील अजरामर स्वरसम्राज्ञी आशाताई भोसले यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. आपल्या अद्वितीय, बहुरंगी आवाजाने त्यांनी अनेक पिढ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले. ईश्वर त्यांच्या पुण्यात्म्यास चिरशांती देवो व त्यांच्या परिवारास या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो. 🌹
Sunil Jain Khabiya tweet media
MR
0
0
1
11
Sunil Jain Khabiya
Sunil Jain Khabiya@Sunil_JainK·
थोर समाजसुधारक, सत्यशोधक, स्त्री शिक्षणाचे जनक,क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! #MahatmaPhule #ShivsenaUBT #Andheriwest
Sunil Jain Khabiya tweet media
MR
0
0
3
29
Sunil Jain Khabiya
Sunil Jain Khabiya@Sunil_JainK·
विश्व नवकार महामंत्र दिवस के अवसर पर @JITO की संकल्पना एवं सहयोग से जुहू चौपाटी पर नवकार मंत्र का भव्य सामूहिक जाप आयोजित किया था जिसमें बड़ी संख्या में नागरिकों ने सहभाग लेकर आध्यात्मिक एकता और शांति का संदेश दिया। एक मंत्र, एक भावना, एक विश्व। 🌍 #NavkarMantraDivas #JITO
हिन्दी
0
0
2
49
Sunil Jain Khabiya
Sunil Jain Khabiya@Sunil_JainK·
धाकुशेठपाडा क्रिकेट लीग २०२६ उत्साहात पार पडली, स्पर्धेच्या अंतिम सामन्यावेळी उपस्थित राहून खेळाडूंशी संवाद साधला व विजेता-उपविजेता संघांचा सन्मान केला. उत्कृष्ट खेळ आणि शानदार आयोजनासाठी आयोजकांचे अभिनंदन! #ShivsenaUBT #AndheriWest #Mumbai #Cricket #SportsSpirit
Sunil Jain Khabiya tweet mediaSunil Jain Khabiya tweet mediaSunil Jain Khabiya tweet mediaSunil Jain Khabiya tweet media
MR
0
0
3
18
Sunil Jain Khabiya
Sunil Jain Khabiya@Sunil_JainK·
@ShivSenaUBT_ प्रणित महाराष्ट्र शिव माथाडी कामगार सेना आयोजित "माथाडी कामगार चषक २०२६" क्रिकेट स्पर्धेला भेट दिली. विजेत्या संघाना चषक व पारितोषिक देऊन सन्मानित केले. #ShivsenaUBT #Andheriwest #Cricket
Sunil Jain Khabiya tweet mediaSunil Jain Khabiya tweet media
MR
0
0
1
5
Sunil Jain Khabiya
Sunil Jain Khabiya@Sunil_JainK·
May this Good Friday fill every heart with peace, faith, and hope. 🙏 Let us remember the supreme sacrifice of Jesus Christ and embrace His message of love, forgiveness, and compassion. ✝️ #GoodFriday #Faith #Peace #Blessings
English
0
0
2
15
Sunil Jain Khabiya
Sunil Jain Khabiya@Sunil_JainK·
भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे.. नासे रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमत वीरा.. श्री हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! #Hanumanjayanti #ShivsenaUBT #Andheriwest #mumbaitrainblasts
Sunil Jain Khabiya tweet media
हिन्दी
0
0
2
33
Sunil Jain Khabiya
Sunil Jain Khabiya@Sunil_JainK·
आचार्य नयनपद्मसागर मुनी यांनी ‘महाराणी ताराबाईसाहेब’ यांच्याबद्दल व्यक्त केलेले मत हे संपूर्ण जैन समाजाचे नसून त्यांचे वैयक्तिक मत आहे. त्यामुळे जैन समाजाला दोष देऊ नये. छत्रपती शिवाजी महाराज घराण्याप्रती तसेच महाराणी ताराबाई यांच्याप्रती आम्हाला मनापासून आदर व कृतज्ञता आहे#jain
MR
0
1
4
53
Sunil Jain Khabiya
Sunil Jain Khabiya@Sunil_JainK·
महावीर जन्मकल्याणकाच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏 अहिंसा हीच खरी शक्ती, सत्य हाच खरा धर्म आणि संयम हाच खरा मार्ग, भगवान महावीरांच्या या शिकवणीने आपले जीवन अधिक सुंदर, शांत आणि समृद्ध होवो. #MahavirJayanti #Peace #Jainism
Sunil Jain Khabiya tweet mediaSunil Jain Khabiya tweet media
MR
0
0
3
37
Sunil Jain Khabiya
Sunil Jain Khabiya@Sunil_JainK·
‘जुहू चॅम्पियन लीग’ क्रिकेट स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर सर्व सहभागी संघांच्या टी-शर्टचे माझ्याहस्ते अनावरण करण्यात आले. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन तसेच सर्व खेळाडूंना उज्ज्वल कामगिरीसाठी हार्दिक शुभेच्छा! 🏏 #Cricket #Mumbai #Juhu #ShivsenaUBT
Sunil Jain Khabiya tweet mediaSunil Jain Khabiya tweet media
MR
0
1
2
37
Sunil Jain Khabiya
Sunil Jain Khabiya@Sunil_JainK·
“रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे। रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः॥” मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम यांच्या आदर्श जीवनातून सत्य, धर्म आणि कर्तव्य यांचा मार्ग आपण सर्वांनी अनुसरावा हीच प्रार्थना. आपल्या सर्वांना सुख, शांती व समृद्धी लाभो! 🙏 🚩 रामनवमीच्या शुभेच्छा
Sunil Jain Khabiya tweet media
MR
0
0
4
21
Sunil Jain Khabiya
Sunil Jain Khabiya@Sunil_JainK·
रमजान ईद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा!
Sunil Jain Khabiya tweet media
हिन्दी
0
0
3
8
Sunil Jain Khabiya
Sunil Jain Khabiya@Sunil_JainK·
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे! जेथे श्रद्धा आहे, तेथे चमत्कार आहे. जेथे भक्ती आहे, तेथे कृपा आहे. आणि जेथे स्वामी आहेत, तेथे कोणत्याच भीतीला थारा नाही! स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! स्वामींचे आशीर्वाद आपल्यावर सदैव राहू दे. #श्रीस्वामीसमर्थ #SwamiSamarth
Sunil Jain Khabiya tweet media
MR
0
0
5
23
Sunil Jain Khabiya
Sunil Jain Khabiya@Sunil_JainK·
नवीन वर्ष आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी, आरोग्य आणि यश घेऊन येवो हीच प्रार्थना. नवीन संकल्प, नवीन ऊर्जा आणि नवीन स्वप्नांसह हे वर्ष उज्ज्वल जावो! 🚩 गुढीपाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा! 🚩 #GudhiPadwa #MarathiNewYear #नववर्ष
Sunil Jain Khabiya tweet media
MR
0
0
1
35
Sunil Jain Khabiya
Sunil Jain Khabiya@Sunil_JainK·
स्त्री म्हणजे शक्ती, सहनशीलता आणि प्रेम यांचे प्रतीक! तिच्या स्वप्नांना गती देऊया, तिच्या कर्तृत्वाला दाद देऊया! आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #ShivsenaUBT #InternationalWomensDay #महिला_दिन #Andheriwest
Sunil Jain Khabiya tweet mediaSunil Jain Khabiya tweet media
MR
0
0
1
31
Sunil Jain Khabiya
Sunil Jain Khabiya@Sunil_JainK·
Visited the vibrant JITO Juhu Carnival a true celebration of unity, culture, and community spirit. As a proud Patron Member of @JITO I’m delighted to see such enthusiastic participation and excellent organization. Kudos to the entire JITO Juhu team for a memorable event! 👏
Sunil Jain Khabiya tweet mediaSunil Jain Khabiya tweet mediaSunil Jain Khabiya tweet mediaSunil Jain Khabiya tweet media
English
0
0
3
62