Sushant Shelar

2.7K posts

Sushant Shelar banner
Sushant Shelar

Sushant Shelar

@SushantAShelar

actor, Entertainer in Indian Marathi Film Industry.

Mumbai, India Katılım Kasım 2013
215 Takip Edilen17.3K Takipçiler
Sushant Shelar retweetledi
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
📍 मुंबई | #कोल्हापूर जिल्ह्यातील #हातकणंगले तालुक्यातील तसेच #नांदेड जिल्ह्यातील #किनवट तालुक्यातील विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आज भगवा झेंडा हाती घेत #शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी या सर्वांचे पक्षात स्वागत करून भावी यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. हातकणंगले येथील अशोकराव माने शिक्षण संस्थेचे प्रमुख दिलीपराव माने, कृष्णाजी मसुरकर, झाकीर हुसेन भालदार, शाहू काटकर, राहुल सावंत, लखन दाभाडे, अशोक मासाळ, वीरेंद्र मसुरकर आणि असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश होता. तर किनवट तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य विशाल जाधव, मनसेचे जिल्हाध्यक्ष महेश घूमनेरवार, मनोज तीरमनवार, सागर रूणवाल, शेख हसन मुराद, दयाभाऊ पाटील, विशाल जाधव, इंदल पवार, दिलीप राठोड, भरत राठोड, गणेश पवार, दिलीप राठोड अशा अनेक जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे १०० हून अधिक कार्यकर्त्यांचा समावेश होता. यावेळी खासदार धैर्यशील माने, बालाजी पाटील खतगावकर, उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, जिल्हाप्रमुख महेश चिवटे तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. #Shivsena #Kolhapur #Nanded #EknathShinde #Maharashtra
Eknath Shinde - एकनाथ शिंदे tweet mediaEknath Shinde - एकनाथ शिंदे tweet mediaEknath Shinde - एकनाथ शिंदे tweet mediaEknath Shinde - एकनाथ शिंदे tweet media
MR
4
19
169
3.3K
Sushant Shelar
Sushant Shelar@SushantAShelar·
नव्या आशा, नव्या संकल्पांसह नव्या वर्षाची सुरुवात 🚩 आपल्या सर्वांच्या आयुष्यात प्रगती, आनंद आणि समाधान नांदो हीच प्रार्थना 🙏 हिंदू नववर्ष व गुढीपाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा! #GudhiPadwa #HinduNewYear #NavVarsh #ShivSena #Mumbai
Sushant Shelar tweet media
MR
0
0
2
60
Sushant Shelar retweetledi
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
📍 #ठाणे | विशाखा सुभेदार या अभिनेत्री आहेतच, पण त्याआधी त्या ‘आई’ आहेत. आपल्या काळजाचा तुकडा एखाद्या अनपेक्षित अडचणीत सापडल्यावर कोणत्याही आईच्या काळजाचे पाणी होणारच. विशाखाताईंचा मुलगा ऐन युद्धकाळात आखाती देशात अडकला आणि या मातेचे मन काळजीने कळवळले. आपला मुलगा सुखरूप परत यावा, यासाठी या आईने मदतीची साद घातली आणि केवळ कर्तव्यभावनेने मी दिलेल्या प्रतिसादास गोड फळ मिळाले. विशाखाताईंचा मुलगा अभिनय हा नुकताच कुवैतहून सुखरूप भारतात परतला, आणि या मायलेकरांनी माझी भेट घेऊन मदतीबद्दल आभार मानले. मायलेकरांच्या पुनर्भेटीच्या आनंदात सहभागी होण्याचा हा क्षण माझ्यासाठी मोठा ह्रद्य आणि समाधानाचा होता. याप्रसंगी शिवसेना सचिव आणि शिव चित्रपट सेना अध्यक्ष सुशांत शेलार उपस्थित होते. #Shivsena #Thane #EknathShinde #Maharashtra @Shivsenaofc @SushantAShelar
Eknath Shinde - एकनाथ शिंदे tweet media
MR
13
21
302
11.1K
Sushant Shelar
Sushant Shelar@SushantAShelar·
शिवसेना मुख्य नेते, महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री मा.श्री एकनाथजी शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...! @mieknathshinde @Shivsenaofc
Sushant Shelar tweet media
MR
0
0
2
94
Sushant Shelar
Sushant Shelar@SushantAShelar·
कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा. डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🎉🎂 लोकसेवा, आरोग्य क्षेत्रातील योगदान आणि विकासाभिमुख नेतृत्वासाठी आपण सदैव प्रेरणादायी आहात. उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि पुढील कार्यासाठी अधिक ऊर्जा लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 🙏 @DrSEShinde #BirthdayWishes #DrShrikantShinde #KalyanMP #Leadership #PublicService
Sushant Shelar tweet media
MR
0
0
2
83
Sushant Shelar retweetledi
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
वेगवेगळ्या क्षेत्रांतील आपल्या असामान्य कर्तृत्वाचे आदर्श देशासमोर ठेवणाऱ्या असामान्य व्यक्तिमत्वांना भारत सरकारतर्फे गौरविण्यात येणाऱ्या पद्म पुरस्कारांच्या मानकऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. महाराष्ट्रातील थोर अभिनेते-कलावंत धर्मेंद्र यांना मृत्युपश्चात पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करून केंद्र सरकारने त्यांच्या कलाक्षेत्रातील महान योगदानाचा यथोचित गौरव केला आहे. राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, तसेच गायिका अलका याज्ञिक, कै.पियूष पांडे, उदय कोटक यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे, तर अमिदा फर्नांडिस (आरोग्य), अशोक खाडे (उद्योग), भिकल्या लाडक्या धिंडा (कला), जनार्दन बापूराव बोठे (सामाजिक कार्य) जुझेर वासी (विज्ञान), माधवन रंगनाथन (कला), रघुवीर खेडेकर (कला), रोहीत शर्मा (क्रीडा), कै.सतीश शहा (कला), सत्यनारायण नुवाल (उद्योग), श्रीरंग देवबा लाड (शेती) यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या सन्मानात मानाचा तुरा खोवणाऱ्या महाराष्ट्राच्या या सुपुत्रांचे पुन्हा एकदा मनःपूर्वक अभिनंदन. #PadmaAwards2026
MR
44
66
211
6.4K
Sushant Shelar
Sushant Shelar@SushantAShelar·
शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन! #BalasahebThackeray #HinduHridaySamrat #Shivsena
Sushant Shelar tweet media
MR
0
0
3
80
Sushant Shelar
Sushant Shelar@SushantAShelar·
मनःपूर्वक अभिनंदन @DrSEShinde जी
Dr Shrikant Lata Eknath Shinde@DrSEShinde

शिवसेना मुख्यनेते, उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेबांच्या मुख्य उपस्थितीत शिवसेना प्रणित “स्थानीय लोकाधिकार सेना महासंघ” स्थापना मेळावा आज मुंबई येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार श्री. गजानन किर्तीकर साहेबांची यावेळी महासंघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तर माझी कार्याध्यक्षपदी आणि श्री.अरुण मोरे यांची सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. मराठी माणसाला रोजगार मिळवून देणे आणि त्यांच्या हक्कासाठी लढा देणे या हेतूने हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी लोकाधिकार समितीची बीजे रोवली होती. हाच वारसा पुढे नेत ''स्थानीय लोकाधिकार सेना महासंघ” स्थापन करण्यात आला आहे. सर्व मराठी तरुणांना न्याय मिळवून देणारी, त्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवणारी आणि रोजगारनिर्मितीसाठी मार्गदर्शक ठरणारी संघटना निर्माण करणे, हा यामागचा हेतू. आजच्या काळात शिक्षित मराठी तरुणांकडे अपार क्षमता असूनही त्यांना योग्य संधी आणि दिशा मिळत नाही. त्यामुळे लोकाधिकार संघाच्या माध्यमातून या तरुणांना रोजगाराच्या नव्या वाटा दाखविण्यासाठी प्रयत्नशील राहू. सरकारी क्षेत्रासोबतच खासगी क्षेत्रात देखील संधी उपलब्ध आहेत आयटी, एआय, उत्पादन उद्योग, आणि नवतंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मराठी तरुणांना सक्षम स्थान मिळवून देण्यासाठी आपला महासंघ प्रयत्नशील राहील असा विश्वास यावेळी व्यक्त केला. मराठी कुटुंबांना त्यांच्या हक्काचे घर मुंबईत मिळवून देण्यासाठी सातत्याने संघर्ष केला आणि यशही मिळवले आहे. त्याच पद्धतीने, आता पुढील काळात मराठी युवकांच्या शिक्षण, रोजगार आणि हक्कांच्या लढ्यासाठी लोकाधिकार सेना कार्यरत राहील, असे मत यावेळी व्यक्त केले. तर कार्याध्यक्ष म्हणून माझा प्रयत्न असेल की, केंद्रीय यंत्रणा, आंतरराष्ट्रीय कंपन्या आणि विविध सरकारी-खासगी संस्थांमध्ये समन्वय साधून मराठी तरुणांसाठी नव्या संधी निर्माण करणे, उद्योग-व्यवसायाचे नवे दालन उघडणे आणि समाजात त्यांना सन्मानाचे स्थान मिळवून देणे, असेही सांगितले. उपमुख्यमंत्री महोदयांनी यावेळी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की स्थानीय लोकाधिकार सेना महासंघ ही केवळ एक संस्था नाही, तर ती आहे मराठी तरुणांच्या न्यायाची, स्वाभिमानाची आणि प्रगतीची चळवळ. या माध्यमातून आपण मराठी माणसाच्या हितासाठी, रोजगारासाठी, न्यायासाठी आणि स्वाभिमानासाठी कार्यरत राहू, असा ठाम विश्वास यावेळी व्यक्त केला. यावेळी विविध आस्थापना पदाधिकाऱ्यांची देखील नियुक्ती करण्यात आली. यावेळी पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी मदत वाहने देखील रवाना करण्यात आली. यावेळी शिवसेना ज्येष्ठ नेते, मंत्री, खासदार, आमदार, प्रवक्ते विविध खासगी आणि सरकारी आस्थापना संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी मदत वाहने देखील रवाना करण्यात आली. #Shivsena #DrShrikantEknathShinde

MR
0
0
1
106
Sushant Shelar
Sushant Shelar@SushantAShelar·
अज्ञानावर ज्ञानाने, वैरावर प्रेमाने आणि अन्यायावर सत्याने विजय मिळवण्याचा हा दिवस! आपल्या व आपल्या परिवारास दसरा व विजया दशमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा..! #शुभदसरा #Vijayadashami #Shivsena #ShivChitrapatSena #FestivalOfVictory #दसराशुभेच्छा #जयश्रीराम 🚩
Sushant Shelar tweet media
MR
0
0
2
79
Sushant Shelar
Sushant Shelar@SushantAShelar·
🌸✨ शारदीय नवरात्री उत्सव ✨🌸 सर्वांना शारदीय नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा! मातेच्या आशीर्वादाने आपल्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी नांदो हीच प्रार्थना 🙏 #Navratri2025 #SharadiyaNavratri #DurgaMata #ShubhNavratri #JaiMataDi #Shivsena #Hindutva #FestiveVibes #MarathiCulture #MumbaiCelebrations
Sushant Shelar tweet media
MR
0
0
5
75
Sushant Shelar
Sushant Shelar@SushantAShelar·
शिवसेना नेत्या व महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती, आमदार डॉ. नीलमताई गोऱ्हे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! @neelamgorhe
Sushant Shelar tweet media
MR
0
0
0
64
Sushant Shelar retweetledi
sheetal mhatre
sheetal mhatre@sheetalmhatre1·
शिवसेना आयोजित “उत्सव मुंबईचा” सार्वजनिक गणेशोत्सव सजावट स्पर्धा २०२५ करिता संपूर्ण मुंबईत शिवसेनेतर्फे परिक्षण करण्याकरिता गणेश मंडळांना भेट देणार आहेत. आज त्यांचा शुभारंभ बाळासाहेब भवन येथे शिवसेना सचिव सुशांत जी शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. याप्रसंगी सर्व परिक्षक मंडळ सदस्य उपस्थित होते. @Shivsenaofc @mieknathshinde @DrSEShinde @SushantAShelar
sheetal mhatre tweet mediasheetal mhatre tweet mediasheetal mhatre tweet mediasheetal mhatre tweet media
MR
1
2
9
398
Sushant Shelar
Sushant Shelar@SushantAShelar·
गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया! 🌸 श्रीगणेशोत्सवाच्या सर्व गणेश भक्तांना मनःपूर्वक शुभेच्छा! 🌺 #Ganeshotsav2025 #GanpatiBappaMorya #Shivsena #ShivChitrapatSena
Sushant Shelar tweet media
MR
2
0
1
98
Sushant Shelar retweetledi
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
📍 #मुंबई | मुंबई महानगरपालिकेतील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेविका सौ.पल्लवी मुणगेकर आणि त्यांचे पती राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस महेंद्र मुणगेकर यांनी आज आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसोबत #शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यासोबतच भारतीय अन्न महामंडळाचे माजी सदस्य गणेश जोशी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी उपाध्यक्ष आणि प्रवक्ते अविनाश राठोड, माजी आमदार रमेश मोरे यांचे पुतणे आणि भारतीय विद्यार्थी सेनेचे माजी चिटणीस प्रशांत मोरे, स्वाभिमान संघटनेचे तालुका अध्यक्ष बालाजी कांबळे, नवनिर्माण असंघटित कामगार संघांचे निवृत्ती गायकवाड, हिंदी कवी योगेश चतुर्वेदी, हिंगोलीचे सरपंच डॉ.प्रल्हाद वाघमारे, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे युवा प्रदेशाध्यक्ष अमर तोडेकर, भारतीय लोकशाही पक्षाचे संस्थापक अध्यक्ष कोतप्पा धोत्रे, प्रकाश डवले, युनायडेड रिपब्लिकन सफाई कर्मचारी संघाचे विकास पवार, विश्वास पाटील, ईश्वर तथवडे, शाम वाडकर आणि अन्वर खान दुर्राणी यांनीही आज शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. या सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी मंत्री दीपक केसरकर, शिवसेना सचिव राम रेपाळे, शिवसेना उत्तर महाराष्ट्र सचिव भाऊ चौधरी, शिवसेना सचिव सुशांत शेलार, ज्येष्ठ शिवसैनिक पांडुरंग पाटील तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. #Shivsena #Mumbai #EknathShinde #Maharashtra @Shivsenaofc @dvkesarkar @MiBhauChaudhari @SushantAShelar
Eknath Shinde - एकनाथ शिंदे tweet mediaEknath Shinde - एकनाथ शिंदे tweet mediaEknath Shinde - एकनाथ शिंदे tweet mediaEknath Shinde - एकनाथ शिंदे tweet media
MR
44
60
153
2.6K
Sushant Shelar retweetledi
Milind Deora | मिलिंद देवरा
आज @Shivsenaofc आयोजित महामंगळागौर स्पर्धेच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली. या विशेष प्रसंगी मला महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री @mieknathshinde जी यांच्या लाडक्या बहिणींना भेटण्याचा सन्मान मिळाला. त्यांना गणेश चतुर्थीच्या आगाऊ शुभेच्छा दिल्या तसेच या स्पर्धेत सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. @sheetalmhatre1
Milind Deora | मिलिंद देवरा tweet mediaMilind Deora | मिलिंद देवरा tweet mediaMilind Deora | मिलिंद देवरा tweet media
MR
1
7
11
1.4K
Sushant Shelar
Sushant Shelar@SushantAShelar·
उत्सव तीन रंगाचा, आभाळी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारतदेश घडविला भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा! #HappyIndependenceDay
Sushant Shelar tweet media
MR
1
0
0
64