TOD Marathi
11.7K posts

TOD Marathi
@TODMarathi
TOD मराठी... लोकांकडून लोकांसाठी
Maharashtra Katılım Mayıs 2021
48 Takip Edilen492 Takipçiler

@AjitPawarSpeaks Maharashtracha neta kon?
Kon ahe ya maharastracha neta..kiti naav tondat yetil?
Sharad Pawar, nitin gadkari yanchi naav sodali tr ekhi nahi
Pn ajit pawar, uddhav thakre,devendra fadanvis,eknath shinde,
हिन्दी

महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आणि राज्याचा अर्थ व नियोजन मंत्री म्हणून मी स्वतःच 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' योजना राज्याच्या वर्ष 2024-25 च्या अतिरिक्त अर्थसंकल्पात सादर केली आहे. वित्त व नियोजन, सर्व संबंधित विभाग तसेच राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतरच या योजनेची घोषणा मी राज्याच्या अर्थसंकल्पात केली.
चालू आर्थिक वर्षात योजनेसाठी आवश्यक एकूण 35 हजार कोटी रुपयांच्या संपूर्ण रकमेची तरतूद यावर्षीच्याच अर्थसंकल्पात केली आहे. त्यामुळे या योजनेसाठी पैसा कुठून आणणार ?, हा प्रश्नच उद्भवत नाही. महाराष्ट्रासारख्या आर्थिक संपन्न राज्याला एवढी रक्कम खर्च करणे शक्य आहे.
राज्यातील माता-भगिनी-मुलींच्या आर्थिक स्वातंत्र्य, स्वावलंबन, पोषण व सर्वांगीण सक्षमीकरणासाठी, मान, सन्मान, स्वाभिमान वाढवण्यासाठी ही रक्कम खर्च करण्याची राज्य शासनाची तयारी आहे. त्यामुळे 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'ला या राज्यातील कुणाचाही विरोध असण्याचे कारण नाही, असूच शकत नाही.
काही प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या, या योजनेला वित्त विभागाचा विरोध असल्याच्या बातम्या कपोलकल्पित, वस्तुस्थितीशी, विसंगत, राजकीय हेतूने प्रेरित आहेत. प्रसार माध्यमांनी अशा बिनबुडाच्या बातम्या देणे कृपया थांबवावे. राज्यातील कुणाचाही अशा बातम्यांवर विश्वास बसणार नाही, याची मला खात्री आहे. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या यशस्वीतेसाठी अधिकाधिक भगिनींना यात सहभागी करून घेण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया....
MR

Shasan Aplya Dari | Maharashtra सरकारच्या शासन आपल्या दारी योजनेचा लाभ कसा घ्याल? | Eknath Shinde
@mieknathshinde @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @maharashtra #eknathshinde #devendrafadnavis #latestnews #tod #todmarathi
youtu.be/pf0aQ7F4E7k

YouTube

सर्वपक्षीय बैठकीनंतर मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य!
.
.
.
#eknathshinde #manojjarangepatil #DevendraFadnavis #latestnews #maharashtra #marathaaarakshan #maharashtrapolitics #timesofdemocracy #TODmarathi

MR

सर्वपक्षीय बैठकीनंतर मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य!
.
.
.
#eknathshinde #manojjarangepatil #DevendraFadnavis #latestnews #maharashtra #marathaaarakshan #maharashtrapolitics #timesofdemocracy #TODmarathi

MR

अंतरवाली सराटीत बोलताना जरांगे पाटील.
.
.
.
#manojjarangepatil #DevendraFadnavis #eknathshinde #latestnews #maharashtra #marathaaarakshan #maharashtrapolitics #timesofdemocracy #TODmarathi

MR

अंतरवाली सराटीत बोलताना जरांगे पाटील.
.
.
.
#manojjarangepatil #DevendraFadnavis #eknathshinde #latestnews #maharashtra #marathaaarakshan #maharashtrapolitics #timesofdemocracy #TODmarathi

MR

अंतरवाली सराटीत बोलताना जरांगे पाटील.
.
.
.
#manojjarangepatil #DevendraFadnavis #eknathshinde #latestnews #maharashtra #marathaaarakshan #maharashtrapolitics #timesofdemocracy #TODmarathi

MR

अंतरवाली सराटीत बोलताना जरांगे पाटील.
.
.
.
#manojjarangepatil #DevendraFadnavis #eknathshinde #latestnews #maharashtra #marathaaarakshan #maharashtrapolitics #timesofdemocracy #todmarathi

MR

मराठा आंदोलनादरम्यान राज्यात तोडफोड आणि जाळपोळीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावले.
.
.
.
#DevendraFadnavis #ManojJarange #EknathShinde #AjitPawar #marathaaarakshan #MarathaReservation #LatestNews #BreakingNews #TODmarathi #timesofdemocracy

MR

कुणबी नोंदी असलेल्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही राज्य सरकारने सुरु केली असून याबाबत कॅबिनेट बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.
.
.
.
#EknathShinde #ManojJarange #DevendraFadnavis #AjitPawar #marathaaarakshan #MarathaReservation #TODmarathi #timesofdemocracy

MR

महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले द्या- मनोज जरांगे
.
.
.
.
#manojjarangepatil #sanjayraut #eknathshinde #latestnews #maharashtra #marathaaarakshan #maharashtrapolitics #timesofdemocracy #todmarathi

MR

संजय राऊतांची मराठा आरक्षणासंदर्भात एकनाथ शिंदेंसह भाजपवर टीका
.
.
.
.
#sanjayraut #eknathshinde #manojjarangepatil #latestnews #maharashtra #marathaaarakshan #maharashtrapolitics #timesofdemocracy #todmarathi

MR

एखादा व्हिडीओ पडला म्हणून विश्लेषणाची गरज नाही. आगामी निवडणुका या एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली होतील.
.
.
.
.
#devendrafadnavis #eknathshinde #sanjayraut #ajitpawar #sharadpawar #pmmodi #narendramodi #latestnews #marathinews #maharashtrapolitics #timesofdemocracy #todmarathi

MR

पंतप्रधान मोदींनी शरद पवारांवर केलेल्या आरोपावर संजय राऊत यांनी दिलेली प्रतिक्रिया
.
.
.
.
.
#sanjayraut #ajitpawar #sharadpawar #pmmodi #narendramodi #latest #latestnews #marathinews #maharashtrapolitics #timesofdemocracy #todmarathi

MR

पंतप्रधान मोदींनी केलेल्या आरोपांवर शरद पवारांचं पत्रकार परिषदेत उत्तर..
.
.
.
.
.
#sharadpawar #pmmodi #narendramodi #latest #latestnews #marathinews #maharashtrapolitics #timesofdemocracy #todmarathi

MR

देशातील नामवंत उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
.
.
.
.
.
#mukeshambani #ambani #gangster #extortion #latestnews #breakingnews #newsupdate #timesofdemocracy #todmarathi

MR

आज पासून आमरण उपोषणाला सुरुवात!
.
.
.
.
#marathaarakshan #manojjarangepatil #eknathshinde #udhhavthackeray #bjp #BJPGovernment #Breaking #MaharashtraPolitics #Maharashtra #shivsena #timesofdemocracy #todmarathi

MR

शहर नियोजनाविषयी राज ठाकरेंचं परखड मत
.
.
.
.
.
.
#rajthackeray #mumbai #mnsadhikrut #mns #maratha #latestnews #news #marathinews #newsupdate #timesofdemocracy #TODmarathi

MR

राज ठाकरेंनी पुण्यातील सद्यपरिस्थितीवर हे विधान केले.
.
.
.
.
.
.
#rajthackeray #mumbai #mnsadhikrut #mns #maratha #latestnews #news #marathinews #newsupdate #timesofdemocracy #TODmarathi

MR