तन्मय पुंडलिक खरविलकर

437 posts

तन्मय पुंडलिक खरविलकर banner
तन्मय पुंडलिक खरविलकर

तन्मय पुंडलिक खरविलकर

@Tanmay3582

@shivsanskar1 कार्याध्यक्ष: शिवसंस्कार प्रतिष्ठान सामान्य जनतेचा हक्काचा माणूस #तन्मय_पुंडलिक_खरविलकर काहीही कुठलीही तक्रार असल्यास माझ्याशी संपर्क साधा🙏🏻

Andheri West, Mumbai Katılım Mayıs 2022
61 Takip Edilen466 Takipçiler
तन्मय पुंडलिक खरविलकर retweetledi
Sanay Chatrapati Shasan
Sanay Chatrapati Shasan@SaCShasan·
💥 “डबल इंजन सरकार” की डबल नाकामी! नंदुरबार में मनरेगा के मज़दूरों की ₹6 करोड़ की मज़दूरी दो साल से बकाया! न काम मिला, न मज़दूरी — केंद्र और महाराष्ट्र की BJP सरकारें पूरी तरह विफल! #DoubleEngineFailure #नंदुरबार #MGNREGA #SanayChatrapatiShasan @TheNavbharatliv
हिन्दी
1
9
6
58
तन्मय पुंडलिक खरविलकर retweetledi
शिवसंस्कार
शिवसंस्कार@shivsanskar1·
@mybmcwardKW यापूर्वी केलेल्या तक्रारींवर आस्थागायत काहीही कारवाई झालेली नाही. काय म्हणून येथे पुन्हा तक्रार नोंदवावी. इथे आम्ही केलेली तक्रार मान्य नाही का? इकडच्या तिकडच्या वाटा दाखवू नका. कारवाई करा. कामचुकार, भ्रष्टाचारी हेच खरे देशद्रोही.
MR
0
1
2
24
तन्मय पुंडलिक खरविलकर retweetledi
शिवसंस्कार
शिवसंस्कार@shivsanskar1·
@mybmc अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बाहेर जयप्रकाश मार्ग आणि वीरा देसाई मार्ग याच्या कोपऱ्यावर काँक्रीट रोड फोडून एक्सीडेंट स्पॉट तयार झाला आहे. कृपया याची तात्काळ दुरुस्ती करून घ्यावी, अन्यथा कुणा वाहन चालकाचा जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. @mybmcwardKW @chetanugal32585
MR
1
1
2
43
तन्मय पुंडलिक खरविलकर retweetledi
शिवसंस्कार
शिवसंस्कार@shivsanskar1·
@mybmcwardKW हद्दीत आंबोली गावातील म्हातारपाडा मार्गा, ओसीया प्रभात, इमारतीच्या समोर मॅन हॉलच्या टाकीचे झाकण तुटले आहे. येथे एखादी जीवितहानी अथवा वाहनाचे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तात्काळ ढाकण बदलून घ्यावे. @mybmc @chetanugal32585 @cSjyGOC7525kmmN @Tanmay3582
शिवसंस्कार tweet mediaशिवसंस्कार tweet media
MR
1
1
1
40
तन्मय पुंडलिक खरविलकर retweetledi
शिवसंस्कार
शिवसंस्कार@shivsanskar1·
Pundlik kharvilkar@PKharvilkar

@mybmcwardKW हद्दीतील मेफेअर इमारतीच्या बाहेर सिजर रोड, आंबोली, अंधेरी. येथील तुटलेल्या झाकणावर अपघात घडण्यापूर्वी दुरुस्ती करावी. @mybmc . . @bhave_jitendra @cSjyGOC7525kmmN @PrasadGholapNMP @Tanmay3582

ZXX
0
2
2
55
तन्मय पुंडलिक खरविलकर retweetledi
शिवसंस्कार
शिवसंस्कार@shivsanskar1·
@mybmcwardKW कृपया तिथे होत असलेली पाणी गळती थांबविण्यासाठी दुरुस्तीचे काम तातडीने हाती घ्यावे. स्थळ: खाडे चाळीसमोरील सार्वजनिक शौचालयाचा कोपरा, जय भवानी माता मार्ग, आंबोली अंधेरी प. वत्सला निवास च्या समोर. @Tanmay3582 @ChetanUgale14
MR
1
1
1
33
तन्मय पुंडलिक खरविलकर retweetledi
शिवसंस्कार
शिवसंस्कार@shivsanskar1·
वाहनांचे नुकसान आणि अपघात होत आहेत. कृपया सदर तक्रारीची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, ही नम्र विनंती. @Tanmay3582 @ChetanUgale14 @anjali_damania @MTPHereToHelp #MALESHDHANGAR @MCGM_BMC @mybmc @RoadsOfMumbai @mybmcRoads
MR
1
1
1
135
तन्मय पुंडलिक खरविलकर retweetledi
शिवसंस्कार
शिवसंस्कार@shivsanskar1·
प्रभाग क्र ६३, वर्सोवा विधानसभा, @mybmcwardKW हद्दीत वीरा देसाई, हनुमान मंदिर मार्ग, येथील रस्ता समतल करावा. मी रोमी बॅटरी अँड सर्व्हिसेस च्या समोर रस्त्यावरील पेवर ब्लॉक्स खचले आहेत. तथा येथे असलेली मॅन हॉलची लोखंडी टाकी रस्त्यापासून वर आहे. येथे दुचाकीस्वार तसेच इतर,,१/२..
MR
2
4
6
240
तन्मय पुंडलिक खरविलकर retweetledi
शिवसंस्कार
शिवसंस्कार@shivsanskar1·
@MTPHereToHelp आजही परिस्थिती "जैसे थे" च आहे. आपण कळविलेल्या अभिप्रायानुसार जोगेश्वरी वाहतूक विभागाने केलेल्या कारवाईचा दस्त उपलब्ध करावा.
MR
1
1
0
50
तन्मय पुंडलिक खरविलकर
@mybmcwardKW हद्दीतील मेफेअर मेरिडियन इमारती समोर सिजर रोडवर व्हिडिओत दिसत असलेल्या मेन होलच्या टाकीवरील जकनाच्या परिस्थितीचे गांभऱ्य लक्षात घेऊन योग्य ती कार्यवाही करावी ही विनंती. कळावे, ९८६७१२४९२२ @mybmc @shivsanskar1
तन्मय पुंडलिक खरविलकर tweet mediaतन्मय पुंडलिक खरविलकर tweet media
MR
1
1
2
104
शिवसंस्कार
शिवसंस्कार@shivsanskar1·
उसकावून लावावे. यापुढे एसटी थांब्याच्या आजूबाजूला कोणत्याही गाड्या लावणाऱ्या वर कारवाई करत राहावी. संलग्न चित्रफितीत त्या वाहनांचे क्रमांक स्पष्ट दिसत आहेत. ते पुढील प्रमाणे MH48CT1894 MH47BP2603 MH48CT1895 @mybmcwardKW ...(२/२)
शिवसंस्कार tweet mediaशिवसंस्कार tweet mediaशिवसंस्कार tweet media
MR
1
0
1
66
तन्मय पुंडलिक खरविलकर retweetledi
शिवसंस्कार
शिवसंस्कार@shivsanskar1·
@MTPHereToHelp तीन जेसीबी स्वा. वि. मार्गावरील जोगेश्वरी एसटी थांब्याच्या बाहेर पार्क केलेल्या दिसत आहेत. जेसीबी मुळे एसटी प्रवाशांना रस्त्यावर एसटीची वाट पाहत उभे राहावे लागते. यामुळे येथे एखादा अपघात होण्याची शक्यता आहे. तरी सदर जेसीबींवर कायदेशीर कारवाई करून तेथून ..(१/२)
MR
3
1
4
201
तन्मय पुंडलिक खरविलकर retweetledi
शिवसंस्कार
शिवसंस्कार@shivsanskar1·
@mybmcwardKW हद्दीतील प्रेसिडेन्सी को-ऑपरेटिव्ह हाऊ. सोसा. एन एस रोड ७. कोपऱ्यावर प्लॉट नंबर २६ च्या समोर रस्त्याच्या पदपथावर पडलेला राडाराडा चित्रफितीत दिसत आहे. कृपया तेथील कचरा हटवावा तसेच पुढे ढिहाळणे ठेवून येथे कचरा करणाऱ्या वर दंडात्मक कारवाई करावी. @MCGM_BMC @Tanmay3582
MR
1
1
1
41
Ward KW BMC
Ward KW BMC@mybmcwardKW·
@Tanmay3582 @mybmc सदर तक्रार आमच्या निर्दशनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद. आम्ही आपली तक्रार संबंधित विभागाला कळविली आहे.
MR
1
0
0
35
तन्मय पुंडलिक खरविलकर
Reminder 1 @mybmcwardKW @mybmc
तन्मय पुंडलिक खरविलकर@Tanmay3582

@mybmcwardKW हद्दीतील मेफेअर मेरिडियन इमारती समोर सिजर रोडवर व्हिडिओत दिसत असलेल्या मेन होलच्या टाकीवरील जकनाच्या परिस्थितीचे गांभऱ्य लक्षात घेऊन योग्य ती कार्यवाही करावी ही विनंती. कळावे, ९८६७१२४९२२ @mybmc @shivsanskar1

Dansk
1
0
0
43
तन्मय पुंडलिक खरविलकर
आंबोली राजकुमार बस स्टॉप मागे जितेन को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या बिल्डिंगचे काम चालू आहे तेथे ये-जा करणाऱ्या ट्रकने मेन होल चे झाकण तुटले आहे. सार्वजानिक मालमत्तेचे नुकसान केले आहे. तरी यावर @mybmcwardKWआणि@CPMumbaiPolice यास जबाबदार असणाऱ्या विकासाकावर दंडात्मक कारवाई व्हावी
तन्मय पुंडलिक खरविलकर tweet mediaतन्मय पुंडलिक खरविलकर tweet media
MR
0
0
1
21