Tanvi.❤️

70 posts

Tanvi.❤️

Tanvi.❤️

@Tanvi74kk

Katılım Mayıs 2026
86 Takip Edilen108 Takipçiler
Tanvi.❤️
Tanvi.❤️@Tanvi74kk·
@DrSEShinde हिंगोली जिल्ह्यात पुन्हा एकदा भगव्याची ताकद दिसून आली! शिवसैनिकांचा उत्साहच विजयाची हमी आहे. 🔥
MR
0
0
0
1
Dr Shrikant Lata Eknath Shinde
📍 शिवसंवाद दौरा - हिंगोली, कळमनुरी आणि बसमत विधानसभा मराठवाड्यात सुरू असलेल्या शिवसंवाद दौऱ्याच्या आजच्या अखेरच्या टप्प्यात हिंगोली, कळमनुरी आणि बसमत विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना पदाधिकारी, युवासेना, महिला आघाडी, बीएलए, शाखाप्रमुख आणि शिवसैनिकांसोबत सविस्तर आढावा बैठक पार पडली. यावेळी संघटन बांधणी, बूथनिहाय नियोजन, एसआयआर मोहिम, नवीन मतदार नोंदणी तसेच आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तयारीबाबत चर्चा करण्यात आली. हिंगोली जिल्हा आणि शिवसेनेचे नाते हे अनेक वर्षांच्या विश्वास, संघर्ष आणि निष्ठेवर उभे आहे. या जिल्ह्यातील नागरिक कायम शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभे राहत भगव्याला ताकद दिली आहे. भविष्यातही हा विश्वास अधिक भक्कम होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी प्रत्येक बीएलए, शाखाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांनी बूथस्तरावर अधिक सक्रिय राहून संघटना मजबूत करण्यासाठी काम करावे, अशा सूचना देण्यात आल्या. गावागावात जाऊन सामान्य नागरिकांचे प्रश्न समजून घेणे, युवक आणि नवीन मतदारांशी थेट संपर्क वाढवणे, तसेच प्रत्येक बूथवर शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याचे आवाहन करण्यात आले. उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भगवा दिमाखात फडकत ठेवण्यासाठी सर्वांनी एकदिलाने, पूर्ण जोमाने आणि समन्वयाने कामाला लागावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. यावेळी मंत्री प्रकाश आबिटकर, आमदार संतोष बांगर, बाबुराव कोहळीकर, नगराध्यक्ष श्रीराम बांगर, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, लोकसभा संपर्कप्रमुख आनंद जाधव, माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा, माजी खासदार आनंद परांजपे, युवासेनेचे राम कदम यांच्यासह स्थानिक जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख विभाग प्रमुख, शाखाप्रमुख तालुकाप्रमुख, महिला आघाडी, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. #Shivsena #DrShrikantEknathShinde
Dr Shrikant Lata Eknath Shinde tweet mediaDr Shrikant Lata Eknath Shinde tweet mediaDr Shrikant Lata Eknath Shinde tweet mediaDr Shrikant Lata Eknath Shinde tweet media
MR
16
134
269
22K
Akhilesh Yadav
Akhilesh Yadav@yadavakhilesh·
यूपी में ‘गुजरात मॉडल’ का ट्रांसफ़ॉर्मर फुँक गया है… ज़बरदस्ती जोड़े गये तारों में चिंगारी निकल रही है… मीटर बिना बिजली के दौड़ रहे हैं और भाजपाइयों के पीछे जनता। बड़ों-बड़ों के प्रशिक्षक ख़ुद ही फ़ेल हो गये हैं, उनके शिष्य का क्या? जनता पूछ रही है कि ये भाजपाई किसी समस्या के आने पर हाथ क्यों उठा देते हैं? #बाक़ी_सब_डंका_सी
हिन्दी
1.3K
1.2K
3.8K
60.3K
Anand Bhadauria
Anand Bhadauria@BhadauriyaAnand·
विधानसभा क्षेत्र~महोली व कस्ता
Anand Bhadauria tweet mediaAnand Bhadauria tweet mediaAnand Bhadauria tweet mediaAnand Bhadauria tweet media
NE
462
7
80
1.7K
Tanvi.❤️
Tanvi.❤️@Tanvi74kk·
Every viral reel cannot hide the truth forever LEHNGA CHOR TANYA MITTAL is now everywhere online Netizens are demanding accountability
Tanvi.❤️ tweet media
English
0
0
0
1
Tanvi.❤️
Tanvi.❤️@Tanvi74kk·
No Rishu No SHKH Real chemistry creates unforgettable moments for audiences everywhere. That original magic deserves proper respect always. x.com/i/status/20599…
English
0
0
0
2
Tanvi.❤️ retweetledi
Dr Shrikant Lata Eknath Shinde
॥ हर हर महादेव ॥ डोंबिवलीतील श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर हे केवळ एक देवस्थान नाही, तर हजारो भाविकांच्या श्रद्धेचे आणि आपल्या सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला या मंदिराच्या जमिनीचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून, राज्य मंत्रिमंडळाने मंदिर ट्रस्टला ४ एकर २५ गुंठे जमीन नाममात्र दरात देण्यासमवेतच जमिनीवरील मंदिर ट्रस्टचा वापर नियमित करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयासाठी सातत्याने महाराष्ट्र शासन, उद्योग विभाग आणि संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा करत होतो. अखेर मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब आणि महायुती सरकारने हा सकारात्मक निर्णय घेतल्याने पिंपळेश्वर मंदिराच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे, याचा मनापासून आनंद आहे. डोंबिवली पूर्वेतील हिरव्यागार परिसरात वसलेले हे प्राचीन मंदिर म्हणजे असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मंदिर परिसरातील नैसर्गिक वातावरण, जुनी वृक्षसंपदा आणि अध्यात्मिक शांतता ही या ठिकाणाची खरी ओळख आहे. या निर्णयामुळे मंदिर परिसराचे सुशोभीकरण, पायाभूत सुविधांचा विकास, भाविकांसाठी अधिक चांगल्या सुविधा तसेच स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण होण्यास मोठी मदत होणार आहे. विशेष म्हणजे मंदिर परिसरातील गोशाळा, वेदशाळा, भक्तनिवास, सामाजिक सभागृह आणि शेकडो जुन्या वृक्षांचे संवर्धन देखील अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. या ऐतिहासिक निर्णयासाठी मी मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब, उद्योगमंत्री मा. श्री. उदय सामंतजी तसेच महायुती सरकारचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. पिंपळेश्वर महादेवाच्या आशीर्वादाने पुढील काळातही कल्याण-डोंबिवलीच्या विकासासाठी आणि आपल्या सांस्कृतिक वारशाच्या जतनासाठी आपले सरकार कायम कटिबद्ध असेल. #Shivsena #DrShrikantEknathShinde #Drvlopement #Maharashtra
Dr Shrikant Lata Eknath Shinde tweet media
MR
16
52
95
16.3K
Tanvi.❤️
Tanvi.❤️@Tanvi74kk·
Kindness and respect never go out of style. Spread positivity wherever you go. #T60Life
English
0
0
0
3
Tanvi.❤️
Tanvi.❤️@Tanvi74kk·
The future belongs to those who work hard in silence. Dedication always speaks louder than words. #T60Life
English
0
0
0
4
Tanvi.❤️
Tanvi.❤️@Tanvi74kk·
Bharat’s economic momentum reflects determination and visionary leadership. The nation is moving towards greater prosperity. #BharatEconomicSamvad
Tanvi.❤️ tweet media
English
0
0
0
5
Tanvi.❤️
Tanvi.❤️@Tanvi74kk·
Stay motivated even when the path feels difficult. Strong hearts never quit. #T60Life
English
0
0
0
6
Tanvi.❤️
Tanvi.❤️@Tanvi74kk·
Life rewards those who refuse to quit halfway. Stay focused and let your actions speak louder. #T60Life
English
0
0
0
5
Tanvi.❤️
Tanvi.❤️@Tanvi74kk·
The fight against drugs starts with awareness. Every voice matters in protecting our youth. #JKSaysNoToDrugs
English
0
0
0
7
Tanvi.❤️ retweetledi
Megh Updates 🚨™
Megh Updates 🚨™@MeghUpdates·
Basti is about to witness a truly unforgettable moment. In a powerful celebration of India’s culture and spirit, 2100 women will come together to sing Sohar for a Naxal-free Bharat. A tradition that has always marked joyful new beginnings in our homes will now echo with the hope of a safer, stronger India. More than a Guinness World Record attempt, this is a moment of pride, emotion, and the voice of New India rising through its traditions.🇮🇳🚩
Megh Updates 🚨™ tweet media
Megh Updates 🚨™ tweet media
English
4
186
507
61.1K