
मुंब्रा, कौसा, दिवा.. कोण देतंय या टोलेजंग अनधिकृत इमारतीना पाठींबा? एका अनधिकृत इमारतीच्या प्रत्येक स्लॅब मागे कोणाला किती लाख रुपये? मुंब्रा, दिवा प्रभाग समितीत कोणाला किती पैसे जातात? खुलासा लवकरच @CMOMaharashtra
@Dev_Fadnavis @mieknathshinde @TMCaTweetAway



MR















