
PAWAR GOKUL
1.4K posts

PAWAR GOKUL
@TheJournalistDD
Creative Content Writer. Journalist. Blogger. Singer. माणूस...!
Nashik, India Katılım Ekim 2014
250 Takip Edilen339 Takipçiler


"मेरी हार मेरे जख्म मत देखो...
देखो तो ये कि कितना लड़ा हूँ मैं..."
अगर वो #GOLD जितती, तो कई लोग हारते!
#Paris2024
#OlympicGames
#विनेश_फोगाट #VineshFogat #ParisOlympics2024
हिन्दी

#सदासुखेरहो अशी #Tagline असलेल्या @ZeelClimateClo कंपनीचा रेनकोट मागील वर्षी घेतला होता.. पण चांगल्या पावसात या रेनकोटचा टिकाव लागला नाही. यंदाही पहिल्या रिमझिम पावसातच आतून कपडे भिजले.. तेव्हा नेमक करायचं काय? यावर उत्तर हवंय
#Rain #Raincoat #Zeel #Rainyseason
MR

@SonuSood सर हर साल इन दिनो water scarity बडा issue होता हे हमारे परिसरमे...आपकी मदद हो सकती है..!
हिन्दी

विल्यम्सनचा झेल महागात पडणार?
तुम्हाला काय वाटतं?
#Catch
#Worlds2023 #Shami #KLRahul #ViratKohli𓃵 #IndiaVsNewZealand
MR

@TheJournalistDD We understand your concern regarding the return pickup. Kindly reach out to our support team here: amzn.to/49pn8jn, we'll assist you further.
-Shabreen
English

The band strap was ordered from Amazon around October 25th. But it was noticed that the delivered product was a mismatch. Ordered a replacement the same day. But even after three days no one came for pickup. Even after requesting twice again, there was no good response.
#Nashik
English

आपण असं थाटात उभं राहायचं की...!
आयुष्यात संकटांनी धुमाकूळ घातला तरी आपण अस थाटात उभं राहायचं की संकटांनी पण नांगी टाकली पाहिजे! या ओळींना साजेशी खेळी करणारा ग्लेन मॅक्सवेल....
marathi.abplive.com/blog/glenn-max…
#ICCWorld2023 #maxwel #OneManArmy #NeverGiveUp #Australia #maxwellmagic
MR

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनी राजीनामा दिला आहे.
marathi.abplive.com/news/nashik/na…
#Nashik #NashikNews #HemantGodse

MR

Nashik Rain : गोदामाई पाहुणी आली! नाशिक जिल्ह्यात पावसाची धुवांधार बॅटिंग, डोळे दिपवणार गोदावरीचे विहंगम दृश्य
marathi.abplive.com/photo-gallery/…
#Nashik #NashikNews @WeAreNashik @InfoNashik @NashikNews_ @abpmajhatv




MR

@WeAreNashik Nashik News : नाशिक महावितरणकडून विद्युत पुरवठ्याच्या संदर्भात सुधारित निवेदन जारी करण्यात आले आहे.
marathi.abplive.com/news/maharasht…
#Nashik #NashikNews #NashikMSEB
MR

आज सकाळपासून नाशिक शहरातील प्रत्येक मोबाईलवर नाशिककरांना धक्का देणारे महावितरणचे निवेदन फिरत होते. मात्र यात बदल करण्यात आला असून नाशिक महावितरणकडून याबाबत सुधारित निवेदन जारी करण्यात आले आहे.
#Nashik @WeAreNashik #NashikNews

MR


